चालू घडामोडी 3 जून 2025 | Current Affairs In Marathi : June 2025

Current affairs in marathi

या ब्लॉगमध्ये आजच्या मराठी चालू घडामोडी (Current Affairs In Marathi) तुम्हाला मराठीत मिळतील.TCD/IBPS/तलाठी ,वनरक्षक,MPSC, UPSC, PSI, STI, पोलिस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती येथे वाचायला मिळेल.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

0%
16

आजच्या चालू घडामोडी वरील टेस्ट 03 जून 2025

1 / 20

भारतातील दुसरे १०० टक्के साक्षर राज्य कोणते ठरले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) गोवा

2 / 20

ग्लोबल Annual to Decadel Climate Update रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे?

(A) WHO

(B) WMO

(C) WTO

(D) WNO

3 / 20

ब्राझील मध्ये आयोजित ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(A) शशी थरुर

(B) अनुराग ठाकूर

(C) ओम बिर्ला

(D) जगदीप धनखड

4 / 20

११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) ब्राझील

(B) चीन

(C) भारत

(D) रशिया

5 / 20

एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) चेन्नई

(C) अहमदाबाद

(D) मुंबई

6 / 20

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्ट चे उद्घाटन केले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) गोवा

7 / 20

भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?

(A) बिहार

(B) छत्तीसगड

(C) झारखंड

(D) गुजरात

8 / 20

Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १८

(B) १५

(C) १९

(D) १७

9 / 20

Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

(A) मंगोलिया

(B) चीन

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

10 / 20

Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे?

(A) ३० मे ते ११ जून

(B) २९ मे ते १३ जून

(C) ३१ मे ते १३ जून

(D) ३१ मे ते ११ जून

11 / 20

देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) हरियाणा

12 / 20

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) १३

(B) १५

(C) १७

(D) १९

13 / 20

इलेक्ट्रिक वाहन नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ३

(B) ५

(C) १

(D) २

14 / 20

१०.८४ लाख इलेक्ट्रिक वाहन नोंदणीसह कोणते राज्य देशात आघाडीवर आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) झारखंड

(C) बिहार

(D) महाराष्ट्र

15 / 20

खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे?

(A) अर्जुन वाजपेयी

(B) विश्वनाथ कार्तिकेयन

(C) राघव जुनेजा

(D) अमरदीप हरकळ

16 / 20

७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत किती स्पर्धकांनी भाग घेतला होता?

(A) १०९

(B) १०७

(C) १०८

(D) १०५

17 / 20

७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) चेन्नई

(D) हैद्राबाद

18 / 20

कोणत्या देशाची ओपल सूचाता चुआंगश्री ७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेची विजेती ठरली आहे?

(A) कॅनडा

(B) थायलंड

(C) पोलंड

(D) कांगो

19 / 20

७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) हासेट डेरेज

(B) रिया कुमार

(C) ओपल सूचाता चुआंगश्री

(D) नंदिनी गुप्ता

20 / 20

देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) छत्रपती संभाजीनगर

Your score is

The average score is 39%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *