चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

/15
0 votes, 0 avg
146

Current Affairs Free Online Mock Test 2023

Current Affairs Marathi | Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी | Current Affairs in Marathi

1 / 15

खालीलपैकी कोणत्या दोन देशांना १० वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या २० मध्ये स्थान मिळाले नाही?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) सिंगापुर आणि भारत

(D) अमेरिका आणि जर्मनी

2 / 15

मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) अर्जेंटिना

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर अमेरीका

3 / 15

मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे?

(A) भारतीय सैन्य

(B) भारतीय रेल्वे

(C) भारत सरकार

(D) भारतीय पुलिस

4 / 15

केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणत्या राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन मिशन ४१४ हे अभियान सुरु केले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हरियाणा

(C) हिमाचल प्रदेश

(D) राजस्थान

5 / 15

ICC टी-२० फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रिंकू सिंग

(C) ग्लेन मॅक्सवेल

(D) राशिद खान

6 / 15

राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

7 / 15

संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?

(A) २३ मार्च

(B) २१ मार्च

(C) २४ मार्च

(D) २० मार्च

8 / 15

जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) तुर्कस्थान

(D) कझाकिस्थान

9 / 15

जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे?

(A) पाचव्यांदा

(B) सहाव्यांदा

(C) सातव्यांदा

(D) आठव्यांदा

10 / 15

जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) आइसलँड

(B) इटली

(C) नॉर्वे

(D) फिनलंड

11 / 15

कोणत्या देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ब्राझील

(B) भूतान

(C) इराण

(D) इराक

12 / 15

कोणत्या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट सदर केला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) जर्मनी

Police bharti daily test series

13 / 15

आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) फॉरेस्ट अँड हेल्थ

(B) फॉरेस्ट अँड एनव्हारमेंट

(C) फॉरेस्ट अँड इंडस्ट्री

(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

14 / 15

आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) फॉरेस्ट अँड हेल्थ

(B) फॉरेस्ट अँड एनव्हारमेंट

(C) फॉरेस्ट अँड इंडस्ट्री

(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

15 / 15

अंतरराष्ट्रिय वन दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० मार्च

(B) २३ मार्च

(C) २१ मार्च

(D) २३ मार्च

Your score is

The average score is 46%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

दररोजच्या चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *