पोलिस भरती चालक टेस्ट 03 (Police Driving Test)

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट 03 (Police Driving Test) / Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

पोलिस भरती चालक टेस्ट (POLICE DRIVING TEST) 03

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2023

पोलिस भरती चालक टेस्ट (POLICE DRIVING TEST) 03

0%
50
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज (Free Maharashtra Police Driving Test Series)

आगामी पोलीस भरती-2022 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल.
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 20

कायद्याने निर्धारित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्याची परवानगी कधी असते.

1. फक्त रात्रीच्या वेळी रस्त्यावर अजिबात वाहतूक नसताना असते

2. फक्त द्रुतगती महामार्गावरच असते

3. कधीही नाही

4. फक्त एक्सप्रेस वे वर परवानगी असते

2 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

5T

1. पाच टांग्यासाठी स्टॅन्ड

2. पाच ट्रेलर्सना स्टॅन्ड

3. भारमर्यादा

4. वेगमर्यादा

3 / 20

आपले वाहन रिवर्समध्ये चालविणे व सुरक्षितपणे असल्याची खात्री पटल्यास आपण काय कराल.

1. हॉर्नचा वापर कराल

2. वाहनबाहेर येऊन तपासणी कराल

3. हळूहळू वाहन रिव्हर्समध्ये चालवाल

4. आरशात बघून रिव्हर्स घ्याल

4 / 20

मोटार वाहन कायदा 1988 नुसार जोड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे

1. ताशी 50 किमी

2. ताशी 40 किमी

3. ताशी 30 किमी

4. ताशी 60 किमी

5 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. मध्यभागी गटार आहे

2. पुढे पुल आहे

3. पुढे दुभाजकामध्ये अंतर आहे

4. पुढे रेल्वेफाटक आहे

पोलिस भरती सराव पेपर

6 / 20

वाहन अपघातांमध्ये चालक भाजला आहे भाजलेली जखम किमान किती वेळ थंड केली पाहिजे.

1. 5 मिनिटे

2. 10 मिनिटे

3. 15 मिनिटे

4. 50 मिनिटे

7 / 20

बहुतेक अपघातांचे मुख्य कारण कोणते असते.

1. खराब रस्ते

2. वाहन चालकाची चूक

3. वाहनातील तांत्रिक दोष

4. गर्दी

8 / 20

हे चिन्ह काय दर्शविते

1. डावी उतरण

2. डावीकडे हेअर पीन वळण

3. डावीकडे रहा

4. उजवीकडे रहा

पोलिस भरती

9 / 20

वाहनाच्या अपघातामुळे चालकांना मानसिक धक्का बसला आहे आपण काय कराल.

1. अपघातग्रस्तांना तेजल देऊ

2. त्यांना एकटे न सोडता दिलासा देऊन

3. अपघात कोणामुळे झाला त्याची विचारणा करू

4. वाहन विमा कंपनीला कळवावे

10 / 20

चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो.

1. फक्त आपत्कालीन प्रसंगी

2. फक्त पक्के लायसनधारक व्यक्ती सोबत असल्यास

3. निलंबन कालावधीमध्ये नाही

4. परिवहन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन

11 / 20

L पाटी लावलेल्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी कारण......

1. अशी वाहने नेहमी उजव्या लेनमधून चालतात

2. अशा वाहनचालकांचा आत्मविश्वास कमी असतो

3. असे चालक गोंधळल्यामुळे दुर्घटना होऊ शकते

4. असे वाहन चालक वेगात वाहन चालवतात

12 / 20

बसस्टॉपवरुन मुख्य रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी इशारा देणाऱ्या बसच्या मागे आपण असताना काय करावे.

1. बस मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच वेगाने निघून जा

2. बसला पुढे जाऊ द्या

3. डाव्या बाजूचा सिग्नल घेऊन बसला पुढे जाण्याचा इशारा द्यावा

4. बसला पुढे जाऊ देऊ नये

13 / 20

दुचाकी वाहनाच्या बाबतीत ब्रेकचा वापर करताना चालकाने कोणती काळजी घ्यावी.

1. फक्त मागचा ब्रेक वापरावा

2. फक्त पुढचा ब्रेक वापरावा

3. दोन्ही ब्रेकचा एकाच वेळी वापर करावा

4. आवश्यक असेल तेव्हाच ब्रेकचा वापर करावा

14 / 20

औषधाचे सेवन करीत असल्याने आपली वाहन चालविण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते तेव्हा आपण काय कराल

1. वाहन चालवीण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा

2. अतिआवश्यक प्रसंगीच वाहन चालवाल

3. फक्त कमी अंतराच्या प्रवासादरम्यान वाहन चालवाल

4. औषध सेवनाचा वाहन चालविणे यावर कोणताही परिणाम होत नाही

15 / 20

दुचाकी वाहनास ओव्हरटेक करताना पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी काय करावे.

1. अधिक जागा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांना होण्यासाठी मजबूर कराल

2. दुचाकीला अगदी खेटून ओव्हरटेक कराल

3. आपले वाहन पार करण्यासाठी आवश्यक असणारी जागा सोडून ओव्हरटेक कराल

4. वरील सर्व

16 / 20

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ऍम्ब्युलन्स बोलाविण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल कराल.

1.108

2.102

3.100

4. 101

17 / 20

तुम्हाला वाहन चालवित असताना शाळा हे वाहतूक चिन्ह दिसले तर तुम्ही काय कराल.

1. आपल्या वाहनाचा वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल

2. सतत वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाल

3. वाहन थांबून हॉर्न वाजवून पुढे जाल

4. यापेक्षा वेगळे

18 / 20

टॅक्सी/रिक्षा चालकाने कमी अंतर असल्याने प्रवास करण्यास नकार दिल्यास त्या चालकावर कोणती कारवाई होऊ शकते.

1. वाहन चालकाला दंड होऊ शकतो

2. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते

3. दोन्ही शिक्षा होतात

4. एकही नाही

19 / 20

तुम्ही वाहन चालवत असताना तुम्हाला तुमच्या पुढे एखादी स्कूल बस विद्यार्थ्यांना चढरण्याकरिता अथवा उतरण्याकरिता थांबली असेल अशावेळी तुम्ही काय कराल.

1. तुम्ही हळू व सावधानतेने पुढे जाल कारण तेथे विद्यार्थ्यांनी अचानक रस्ता ओलांडण्याची शक्यता असते

2. हॉर्न वाजून वेगाने पुढे जाल

3. काळजी घेण्याची गरज नाही

4. तुम्ही हॉर्न न वाजवता वेगाने पुढे निघून जाल

20 / 20

झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे.

1. पुढून येणाऱ्या वाहनांना थांबविणे

2. वाहन थांबविणे

3. पादचारी सडक पार

4. यापेक्षा वेगळे

Your score is

The average score is 54%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

चालक पोलीस साठी इतर महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक व पोलीस शिपाई चालक, मध्ये वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

सदरची कौशल्य चाचणी ही ५० गुणांची असुन त्या चाचणीमध्ये खालील बाबी आहे.

अ) हलके वाहन (LMV) प्रकारातील वाहन चालविणेब) जीप प्रकारातील वाहन चालविणेसदरहू दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० आवश्यक आहे.

अ) हलके (LMV) प्रकारातील वाहन च सदरची चाचणी महाराष्ट्र पोलीस या प्रकारच्या वाहनांवर घेण्यात २५ गुण उत्तीर्ण होणेया प्रकारातील वाहतउमेदवाराचे कौशल्य तपासण्यासाठी खालील चाचण्यांचा समावेश करावा.

प्रकारच्या वाहन चालविण्याच्याएकुण २५ गुणउपलब्ध असलेल्या टाटा ४०७ / ४१०१. चढ़ावर वाहन चालविणे ( (Up Gradient Driving Test) – १० गुण

चाचणीचा मुख्य उद्देश वाहन चढावर चालवित नेऊन नमूद ठिकाणी उराविक कालावधीकरीता थांबवून पुन्हा क्लच, ब्रेक व अॅक्सिलेटरचा वापर करुन वाहन बंद होवू न देता पुढील दिशेस चालविता येण्याचे उमेदवाराचे कौशल्य तपासणी करणे असा आहे.

वाहन चालविण्याच्या चाचणीचा क्रम (Sequence of Driving Test)अ) वाहन समोरच्या दिशेने (Forward) चढ़ावर चालवित नेणे.

ब) STOP दर्शविलेल्या ठिकाणी ब्रेक लावून १० सेकंदापर्यंत वाहन उभेकरणे, या ठिकाणी वाहनाच्या पाकिंग (Hand) ब्रेकचा वापर करु नये.क) वाहन बंद न पाडता किंवा स्वतः बंद न करता क्लच, ब्रेक वअॅक्सिलेटरचा वापर करुन वाहनावर नियंत्रण ठेवून वाहन पुन्हासमोरच्या दिशेने चालविणे व उतार पुर्ण करुन समाप्त रेषेपर्यंत सरळदिशेने वाहन चालविणे

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *