पोलिस भरती मराठी व्याकरण + GK टेस्ट

Police bharti Marathi+GK Daily Test

आजची पोलिस भरती मराठी +GK संभाव्य टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती मराठी+GK Daily टेस्ट

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | पोलिस भरती मराठी+GK टेस्ट

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
0 votes, 0 avg
30
Marathi Grammar and GK Test

मराठी व्याकरण आणि GK टेस्ट क्र.01

All the best

Test चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. सर्वांनी नक्की सोडवा.

 

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा. 

 

अशाच दररोज free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक खाली दिली आहे 

1 / 25

मांजरी” झाडावर चढल्या.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१)अव्ययसाधित नाम

(२)पदार्थवाचक नाम

(३) सामान्य नाम

(४) विशेषनाम

2 / 25

समान गुणधर्म असणाऱ्या “अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला “———-“ म्हणतात.

(१)अव्ययसाधित नाम

(२)समूहवाचक नाम

(३) पदार्थवाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

3 / 25

“एकता” व“बंधुता”अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१)विशेषनाम

(२)धातुसाधित नाम

(३) अव्ययसाधित नाम

(४) भाववाचक नाम

4 / 25

राहुलने आईसोबत १६मंगळवारचे व्रत केले.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

5 / 25

त्याच्या प्रत्येक वाक्यात ‘परंतु”चा वापर होत होता.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) अव्ययसाधित नाम

(२) विशेषण साधित नाम

(३) धातुसाधित नाम

(४) वरीलपैकी नाही

6 / 25

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) अव्ययसाधित नाम

(२) विशेषण साधित नाम

(३) धातुसाधित नाम

(४) वरीलपैकी नाही

7 / 25

तुमचे वडील साक्षात “रावणच” आहे.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

8 / 25

आमचा तुमच्यावर खूप

विश्वास

आहे. अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२)विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

9 / 25

पुढीलपैकी “समूहवाचक नाम” ओळखा?

(१)राम

(२) श्याम

(३) कळप

(४)हिमालय

10 / 25

पुढीलपैकी “पदार्थवाचक नाम” ओळखा?

(१) हरी

(२) साखर

(३) तूप

(४)पर्याय २ व ३

11 / 25

सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणाला ओळखले जाते?

A. ललिता बाबर
B. कविता राऊत
C. मीराबाई चानू
D. मिताली राज

12 / 25

भगवा, गणेश, मृदुला’ कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

 

A. आंबा

B. द्राक्ष

C. डाळिंब

D. काजू

13 / 25

आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.

A. आपला सेवक आपल्याहून श्रेष्ठ पदी पोहोचणे
B. आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान
C. जोराने भांडू लागने
D. अनावर हसू येणे

14 / 25

पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना…….. म्हणतात?

A. सस्तनी
B. भूचर
C. पृष्ठवंशीय
D. अपृष्ठवंशीय

15 / 25

पंकज अडवाणी’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. क्रिकेट
B. बॅडमिंटन
C. बिलियर्ड्स
D. बुद्धिबळ

16 / 25

कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान…….. राज्यात आहे?

A. आसाम
B. छत्तीसगड
C. त्रिपुरा
D. ओरिसा

17 / 25

मेमरीज नेव्हर डाय” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. डॉ वाय एस राजन
B. डॉ. ए. पी. जे. एम. नाजेमा मरईकायर
C. श्रीप्रिया श्रीनिवासन
D. वरील सर्व

18 / 25

‘कॉपीराइट’ ही सज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 

A. आणीबाणी

B. शासकीय अहवाल

C. पुस्तक प्रकाशन

D. मूलभूत हक्क

19 / 25

खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ?

A. तामिळ व मल्याळी
B. सिंधी व बंगाली
C. पंजाबी व मल्याळी
D. सिंधी व कन्नड

20 / 25

बी’ हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे?

A. दिनकर केळकर
B. गोपाळ नरहर नातू
C. नारायण गुप्ते
D. माधव पटवर्धन

21 / 25

रणांगण’ या कादं बरीचे लेखक कोण आहेत?

A. वि स खांडेकर
B. शिवाजी सावंत
C. विश्राम बेडेकर
D. विश्वास पाटील

22 / 25

मराठी गझलसम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्ले ख केला जातो?

A. कवी ग्रेस
B. बालकवी
C. सुरेश भट
D. कुसुमाग्रज

23 / 25

कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते ?

A. चामुंडी पर्वत
B. पश्चिम पर्वत
C. मुलायमगिरी
D. नंदी हिल्स

24 / 25

मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण?

 

A. लारा दत्ता

B. सुष्मिता सेन

C. ऐश्वर्या राय

D. रीटा फारिया

25 / 25

 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

A. दिल्ली
B. टोकियो
C. मुंबई
D. ढाका

Your score is

The average score is 54%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा