पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2023

0%

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (Police Bharti Current Affairs)

आगामी पोलीस भरती-2022 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 20

कोणत्या संस्थे द्वारे एप्रिल-मे महीन्यात START –२०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) DRDO

(B) RBI

(C) NASA

(D) ISRO

2 / 20

ICC ने २०२४-२५ च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या १२ पंच च्या यादीत कोणत्या एकमेव भारतीयाचा समावेश आहे?

(A) कपिल देव

(B) नवज्योत सिंग सिद्धू

(C) वीरेंद्र सेहवाग

(D) नितीन मेनन

3 / 20

भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रिय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनल मध्ये सलग कितव्यांदा स्थान कायम राखले आहे?

(A) पाचव्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) सहाव्यांदा

4 / 20

भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस च्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) बंगळुरू

(C) हैद्राबाद

(D) कोलकाता

5 / 20

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृध्दी दर सर्वाधिक किती टक्के राहिला आहे?

(A) ८.८

(B) ८.१

(C) ८.६

(D) ८.५

6 / 20

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे?

(A) गुजरात

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) तामिळनाडू

7 / 20

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृध्दी दर सर्वाधिक किती टक्के राहिला आहे?

(A) ८.८

(B) ८.१

(C) ८.६

(D) ८.५

8 / 20

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) महाराष्ट्र

9 / 20

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहावालानुसार २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित अन्नाच्या किती टक्के अन्न वाया घालवले आहे?

(A) १८

Ezoic
(B) १५

(C) १४

(D) १०

10 / 20

देशात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यात मेनेरगा अंतर्गत सर्वात कमी किती मजूरी दर आहे?

(A) २३५

(B) २३८

(C) २३४

(D) २३७

11 / 20

देशात मनेरगा अंतर्गत हरियाणा राज्यात सर्वाधिक किती रुपये मजुरी दर आहे?

(A) ३७८

(B) ३७०

(C) ३७६

(D) ३७४

12 / 20

देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर सर्वाधिक आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) गोवा

13 / 20

मनेरगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे?

(A) २९०

(B) २९८

(C) २९५

(D) २९७

14 / 20

महाराष्ट्र राज्यात मनेरगा च्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ झाली आहे?

(A) २४

(B) २०

(C) २५

(D) २१

15 / 20

केंद्र सरकारने मनेरगा च्या मजुरी दरात किती टक्के वाढ केली आहे?

(A) ४ ते ८

(B) ४ ते १०

(C) ५ ते ९

(D) ५ ते १०

16 / 20

जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या १२ कंपन्या मध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे?

(A) अदानी

(B) रिलायन्स

(C) टाटा

(D) बजाज

17 / 20

जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर आहे?

(A) ५१८

(B) ५२०

(C) ५१९

(D) ५१७

18 / 20

२०२४ मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

(A) Microsoft

(B) ॲपल

(C) टेस्ला

(D) रिलायन्स

19 / 20

मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धा कोठे पार पडणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) मेक्सिको

(D) रियाध

20 / 20

२०२४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) अफगाणिस्थान

(C) दक्षिण कोरिया

(D) तैवान

Your score is

The average score is 35%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *