पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 9 ऑगस्ट 2024

Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 193 वा आहे.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
60
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी

1 / 15

फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी मध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश झाला आहे?

(A) ८

(B) ५

(C) ३

(D) ९

2 / 15

India @100: Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) K V सुब्रमण्यम

(B) उर्जित पटेल

(C) रघुराम राजन

(D) मुकेश अंबानी

3 / 15

राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ऑगस्ट

(B) ७ ऑगस्ट

(C) ९ ऑगस्ट

(D) ६ ऑगस्ट

4 / 15

भारत आणि कोणत्या देशा दरम्यान उदार शक्ती-२०२४ या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) म्यानमार

(B) जपान

(C) मलेशिया

(D) सिंगापूर

5 / 15

मिस वॉटर लिली २०२४ स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?

(A) फिलिपाईन्स

(B) यूएई

(C) सौदी अरेबिया

(D) इस्राईल

6 / 15

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

(A) छत्रपती संभाजी महाराज

(B) छत्रपती शिवाजी महाराज

(C) छत्रपती शाहू महाराज

(D) छत्रपती शहाजी महाराज

7 / 15

कोणत्या देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत ९ व्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) स्वीडन

(D) जपान

8 / 15

स्वीडन देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले आहे?

Ezoic
(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

9 / 15

द्रोपदी मुर्मु या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत?

(A) चौथ्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) पहिल्या

10 / 15

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) इराण

(B) फिजी

(C) फिनलंड

(D) आइसलँड

11 / 15

ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोण भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे?

(A) साक्षी मलिक

(B) विनेश फोगट

(C) बबिता फोगट

(D) मीराबाई चानु

12 / 15

कोणत्या ठिकाणच्या आयआयटी ने भारतीय सैनिकासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बुट तयार केले असून त्या मधून चालताना वीज निर्मिती होते?

(A) IIT कानपूर

(B) IIT नवी दिल्ली

(C) IIT इंदोर

(D) IIT पवई

13 / 15

जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा अशी असेल, तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रिनीच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल ? (राज्यसेवा पूर्व, 2020)

पर्यायी उत्तरे :

1) सकाळ 6:30 व सायंकाळ 6:30

2) सायंकाळ 6:30 व सकाळ 6:30

3) सकाळ 6:30 व सायंकाळ 5:30

4) सायंकाळ 6:30 व सकाळ 5:30

14 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत ?
1) त्रिपुरा

2) मणिपूर

3) मिझोराम

4) नागालैंड

15 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे.

(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हेंबर 2022)

3) उत्तर प्रदेश

2) महाराष्ट्र

4) आन्ध्र प्रदेश

Your score is

The average score is 42%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *