पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 11 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 11 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
0 votes, 0 avg
47
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट

1 / 30

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटु मा लाँग ने ६ वे सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) इराक

(B) म्यानमार

(C) दक्षिण कोरिया

(D) चीन

2 / 30

देशातील पहिले grain(धान्य) ATM कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे?

(A) पंजाब

(B) ओडिसा

(C) राजस्थान

(D) हरियाणा

3 / 30

सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?

(A) आयआयटी पवई

(B) आयआयटी खरगपूर

(C) ISRO

(D) DRDO

4 / 30

जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो?

(A) १० ऑगस्ट

(B) ११ ऑगस्ट

(C) १३ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट

5 / 30

जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ११ ऑगस्ट

(B) १३ ऑगस्ट

(C) १० ऑगस्ट

(D) १४ ऑगस्ट

6 / 30

CAVA महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग २०२४ मध्ये कोणी विजेतेपद पटकावले आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) जर्मनी

(D) भारत

7 / 30

भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोच पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) हरमनप्रित कौर

(B) पी आर श्रीजेश

(C) मनप्रीत सिंग

(D) मनदीप सिंग

8 / 30

भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?

(A) IPS विश्वास पाटील

(B) IPS मनोज शर्मा

(C) IPS विजय कुमार

(D) IPS रवी गांधी

9 / 30

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) लखनऊ

(B) कानपूर

(C) मेरठ

(D) वाराणसी

10 / 30

काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) योगी आदित्यनाथ

(C) अखिलेश यादव

(D) मायावती

11 / 30

पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मनू भाकर सह कोणाची भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे?

(A) निरज चोप्रा

(B) हरमनप्रीत कौर

(C) पी आर श्रीजेश

(D) अमन सेहरावत

12 / 30

अमन सेहरावत हा ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ७

13 / 30

अमन सेहरावत ने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे?

(A) ५५

(B) ५७

(C) ६०

(D) ६३

14 / 30

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ने कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

15 / 30

भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे?

(A) लडाख

(B) हैद्राबाद

(C) मनाली

(D) भोपाळ

16 / 30

राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ऑगस्ट

(B) ७ ऑगस्ट

(C) ९ ऑगस्ट

(D) ६ ऑगस्ट

17 / 30

भारत आणि कोणत्या देशा दरम्यान उदार शक्ती-२०२४ या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) म्यानमार

(B) जपान

(C) मलेशिया

(D) सिंगापूर

18 / 30

मिस वॉटर लिली २०२४ स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?

(A) फिलिपाईन्स

(B) यूएई

(C) सौदी अरेबिया

(D) इस्राईल

19 / 30

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

(A) छत्रपती संभाजी महाराज

(B) छत्रपती शिवाजी महाराज

(C) छत्रपती शाहू महाराज

(D) छत्रपती शहाजी महाराज

20 / 30

कोणत्या देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत ९ व्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) स्वीडन

(D) जपान

21 / 30

स्वीडन देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले आहे?

Ezoic
(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

22 / 30

द्रोपदी मुर्मु या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत?

(A) चौथ्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) पहिल्या

23 / 30

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) इराण

(B) फिजी

(C) फिनलंड

(D) आइसलँड

24 / 30

कोणत्या ठिकाणच्या आयआयटी ने भारतीय सैनिकासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बुट तयार केले असून त्या मधून चालताना वीज निर्मिती होते?

(A) IIT कानपूर

(B) IIT नवी दिल्ली

(C) IIT इंदोर

(D) IIT पवई

25 / 30

ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोण भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे?

(A) साक्षी मलिक

(B) विनेश फोगट

(C) बबिता फोगट

(D) मीराबाई चानु

26 / 30

भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे ?

27 / 30

....... ला पॉवर हाऊस ऑफ सेल (उत्तीचे ऊर्जास्त्रोत) म्हणतात.

28 / 30

......हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते.

A. कमला हॅरीस

B. ऋपी सूनक

C. महेंद्र चौधरी

D. भारत जगदेव

29 / 30

....हे ग्रामपंचायतचे सचिव असतात.

30 / 30

भारताच्या स्वातंत्र्य लढयातील 'चले जाव' ही चळवळ कोणी सुरु केली ?

A. महात्मा गांधी

B. पंडीत नेहरु

C. भगतसिंग

D. सुभाषचंद्र बोस

Your score is

The average score is 64%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *