पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
39
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट : 15 ऑगस्ट 2024

1 / 25

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अनुराधा पौडवाल

(B) उत्तरा केळकर

(C) बेला शेंडे

(D) केतकी माटेगावकर

2 / 25

महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) महेश काळे

(B) विजय देशपांडे

(C) आरती अंकलीकर

(D) वैशाली सामंत

3 / 25

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अरविंद सावंत

(B) प्रकाश बुद्धीसागर

(C) मिलिंद पाटणकर

(D) अजय पोहनकर

4 / 25

महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रामराव महाराज ढोक

(B) माऊली महराज पठाडे

(C) पुरुषोत्तम महाराज पाटील

(D) संजय महाराज पाचपोर

5 / 25

ओडिसा किनारपट्टीवरून कोणा द्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) DRDO

(B) ISRO

(C) NASA

(D) NIA

6 / 25

भारतातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) अहमदनगर

(D) मानखुर्द,मुंबई

7 / 25

महाराष्ट्र शासनाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षावरून ५ वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १.५

(B) ३.०

(C) २.५

(D) ३.५

8 / 25

महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमना मध्ये सुधारणा केली आहे?

(A) १९६५

(B) १९६७

(C) १९६०

(D) १९६४

9 / 25

महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) कुंदा पाटील

(B) मोगराबाई फुले

(C) रघुवीर खेडकर

(D) जनार्दन वायदंडे

10 / 25

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशन NHPC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विनोद अग्रवाल

(B) राजकुमार चौधरी

(C) मिलिंद इंगळे

(D) रवींद्र गांधी

11 / 25

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या योजनेअंतर्गत अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लाँच केले आहे?

(A) मिशन कर्मयोगी

(B) मिशन शिक्षण

(C) मिशन स्वच्छता

(D) मिशन संविधान

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

12 / 25

देशात कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे?

(A) ०८ ते १५ ऑगस्ट

(B) ०७ ते १५ ऑगस्ट

(C) ०९ ते १५ ऑगस्ट

(D) १० ते १५ ऑगस्ट

13 / 25

प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) टेनिस

(B) हॉकी

(C) बॅडमिंटन

(D) कुस्ती

14 / 25

वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) जगदंबिका पाल

(B) ओम बिर्ला

(C) गौरव गोगई

(D) अरविंद सावंत

15 / 25

हिम उन्नति योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

(A) राजस्थान

(B) झारखंड

(C) बिहार

(D) हिमाचल प्रदेश

16 / 25

नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

17 / 25

हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ऑगस्ट

(B) ऑक्टोंबर

(C) सप्टेंबर

(D) नोव्हेंबर

18 / 25

पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हरियाणा

(C) झारखंड

(D) बिहार

19 / 25

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स द्वारे पहिले IACC-MSME सेंटर ऑफ excellence कोठे उघडण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) अहमदाबाद

(D) कोलकाता

20 / 25

पॉल कागामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे?

(A) रवांडा

(B) इराक

(C) इजिप्त

(D) मलेशिया

21 / 25

नटवर सिंह यांचे निधन झाले ते कोणत्या खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते?

(A) संरक्षण

(B) वाणिज्य

(C) गृह

(D) परराष्ट्र

22 / 25

विनोद माहेश्वरी यांचे निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समूहाचे संपादक होते?

(A) दैनिक भारत

(B) दैनिक टाइम्स

(C) दैनिक नवभारत

(D) दैनिक उजाला

23 / 25

२०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) सिंगापूर

24 / 25

पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२६

(D) २०२८

25 / 25

खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

(A) मुंबई विद्यापीठ

(B) IIT पवई

(C) ISI बंगळुरू

(D) पुणे विद्यापीठ

Your score is

The average score is 45%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *