पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

31

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (Police Bharti Current Affairs)

Quiz

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ते १५ ऑगस्ट

(B) ३ ते १० ऑगस्ट

(C) १५ ते २२ ऑगस्ट

(D) १ ते ७ ऑगस्ट

2 / 20

खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे?

(A) कार्तिक वैद्य

(B) आश्विन आगवणे

(C) परेश अगरवाल

(D) अमित कुमार

3 / 20

देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) मुंबई

4 / 20

केंद्रिय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मधुमेह

(B) T B

(C) कर्करोग

(D) कोरोना

5 / 20

मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) जे पी नड्डा

(B) डॉ. जितेंद्र सिंह

(C) शिवराज सिंह चौहान

(D) एस. जयशंकर

6 / 20

माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) रशिया

(B) उत्तर कोरिया

(C) जर्मनी

(D) अमेरिका

7 / 20

लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकून ला बोगद्याची लांबी किती किलोमिटर आहे?

(A) ४.१

(B) ४.३

(C) ४.५

(D) ४.८

8 / 20

लडाख मधील शिंकुन ला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) राजनाथ सिंह

(C) नरेंद्र मोदी

(D) अमित शहा

9 / 20

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमदेवारी जाहीर केली आहे?

(A) रिपब्लिकन

(B) सोशॅलिस्ट

(C) मार्क्सवादी

(D) डेमोक्रॅटिक

10 / 20

जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) अमेरिका

(D) भारत

11 / 20

टाईम मॅगझिन च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस २०२४ यादित भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे?

(A) ३

(B) ५

(C) १

(D) २

12 / 20

आर्मी मेडिकल सर्विसेस च्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) ले. जनरल साधना सक्सेना नायर

(B) ले.जनरल अनिता कुमारी

(C) ले.जनरल रूबिना अग्रवाल

(D) ले. जनरल मिरा बोरवणकर

13 / 20

प्रिती सुदन यांची केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅच च्या IAS अधिकारी आहेत?

(A) १९८०

(B) १९८३

(C) १९८४

(D) १९८१

14 / 20

महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे?

(A) २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट

(B) ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट

(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

15 / 20

महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) कृषी दिन

(B) जल दिन

(C) कामगार दिन

(D) महसूल दिन

16 / 20

RBI च्या अहवालानुसार २०२३ मध्ये विदेशातील भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत?

(A) ६.७

(B) ९.६

(C) ८.९

(D) ७.६

17 / 20

लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक-२०२४ कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १९३०

(B) १०३५

(C) १९३४

(D) १९३३

18 / 20

भारतीय विमान विधेयक- २०२४ लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) के. राम मोहन नायडू

(B) ज्योतिरादित्य सिंधिया

(C) नितीन गडकरी

(D) राजनाथ सिंह

19 / 20

मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) जे पी नड्डा

(B) डॉ. जितेंद्र सिंह

(C) शिवराज सिंह चौहान

(D) एस. जयशंकर

20 / 20

माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) रशिया

(B) उत्तर कोरिया

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Your score is

The average score is 55%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *