पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2023

/20
81
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी |Police Bharti Current Affairs | 8 April 2024

आगामी पोलीस भरती-2024 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 20

कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

2 / 20

खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) ISRO

(B) OOSA

(C) NASA

(D) ISA

Police bharti daily test series

3 / 20

फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) अर्जेंटिना

(D) इटली

4 / 20

कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ५ जी नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे?

(A) आयडिया

(B) BSNL

(C) जिओ

(D) भारती एअरटेल

5 / 20

थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत?

(A) २३ एप्रिल ते ४ मे

(B) २७ एप्रिल ते ५ मे

(C) २४ एप्रिल ते ३ मे

(D) २० एप्रिल ते १ मे

6 / 20

थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहेत?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) ऑस्ट्रेलिया

(D) चीन

7 / 20

भारताने ओडिशा राज्यात यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) १ हजार ते २ हजार

(B) २ हजार ते ३ हजार

(C) १.५ हजार ते २ हजार

(D) २ हजार ते ४ हजार

Police bharti daily test series

8 / 20

भारताने कोणत्या राज्यातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आसाम

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

9 / 20

१९९०-२०२१ या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) १०

10 / 20

अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार १९९०-२०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी अर्युमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ५.९

(B) ६.२

(C) ७.९

(D) ८.४

11 / 20

आयआयटी मुंबई येथे कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) एड्स

(B) कावीळ

(C) कोरोना

(D) कर्करोग

12 / 20

आयआयटी मुंबई येथे कोणाच्या हस्ते कर्क रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मू

(B) रमेश बैस

(C) अनुराग ठाकूर

(D) मनसुख मांडीया

13 / 20

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या आयआयटी मध्ये कर्करोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) आयआयटी खरगपूर

(B) आयआयटी पवई

(C) आयआयटी मुंबई

(D) आयआयटी मद्रास

14 / 20

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे?

(A) पारादीप बंदर

(B) कोचीन बंदर

(C) एन्नोर बंदर

(D) जेएनपीटी बंदर

15 / 20

४ एप्रिल २०२४ रोजी NATO या संघटनेचा कितवा स्थापना दीन साजरा करण्यात आला?

(A) ६०

(B) ५०

(C) ७५

(D) १०

16 / 20

तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) शशी थरूर

(C) नरेंद्र मोदी

(D) एन. रवी

17 / 20

भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) हरियाणा

(D) आसाम

18 / 20

अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशाचे वाढले आहे?

(A) म्यानमार

(B) मलेशिया

(C) भूतान

(D) नेपाळ

19 / 20

भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे कोणत्या राज्यातील आहे?

(A) महाराष्ट्र

(B) पश्चिम बंगाल

(C) ओडिसा

(D) केरळ

20 / 20

अब्देल फतेह अल- सीसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?

(A) श्रीलंका

(B) इजिप्त

(C) सौदी अरेबिया

(D) युएई

Your score is

The average score is 42%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

4 Comments on “पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *