पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 9 एप्रिल 2024 (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 9 एप्रिल 2024 (police bharti current affairs) Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 9 एप्रिल 2024 (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 9 एप्रिल 2024 (police bharti current affairs)

0%
Current Affairs Marathi | Chalu Ghadamodi 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

1 / 20

तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) शशी थरूर

(C) नरेंद्र मोदी

(D) एन. रवी

2 / 20

अब्देल फतेह अल- सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्ष पदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पहिल्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) तिसऱ्यांदा

3 / 20

भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे कोणत्या राज्यातील आहे?

(A) महाराष्ट्र

(B) पश्चिम बंगाल

(C) ओडिसा

(D) केरळ

4 / 20

अब्देल फतेह अल- सीसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?

(A) श्रीलंका

(B) इजिप्त

(C) सौदी अरेबिया

(D) युएई

5 / 20

स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ (SARAH) हे कोणत्या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे?

(A) WTO

(B) RBI

(C) WHO

(D) UNO

6 / 20

भारतात कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री सप्ताह साजरा करण्यात येतो?

(A) ३१ मार्च ते ६ एप्रिल

(B) २९ मार्च ते ४ एप्रिल

(C) २७ मार्च ते ७ एप्रिल

(D) ३० मार्च ते ५ एप्रिल

7 / 20

जागतिक उत्तेजक विरोधी संघटना (वाडा) च्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) रशिया

(D) अमेरिका

Police bharti daily test series

8 / 20

१५ वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार २०२४ कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे?

(A) SJVN Ltd

(B) अदानी समूह

(C) रिलायन्स इंडस्ट्रीज

(D) टाटा सन्स

9 / 20

चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

10 / 20

४ एप्रिल २०२४ रोजी NATO या संघटनेचा कितवा स्थापना दीन साजरा करण्यात आला?

(A) ६०

(B) ५०

(C) ७५

(D) १०

11 / 20

हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

(A) अलाहाबाद

(B) मुंबई

(C) मद्रास

(D) दिल्ली

12 / 20

आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) पी टी उषा

(B) राणी वर्मा देवी

(C) मेरी कोम

(D) शायनी विल्सन

13 / 20

जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे?

(A) विनीत पटेल

(B) आदित्य सरपोतदार

(C) राकेश मोहन

(D) साहिल शुक्ला

14 / 20

केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे?

(A) रणवीर सिंग

(B) रणबीर कपूर

(C) वरून धवन

(D) आयुष्यमान खुराणा

15 / 20

राष्ट्रीय समुद्री दीन कधी साजरा केला जातो?

(A) ४ एप्रिल

(B) ३ एप्रिल

(C) ५ एप्रिल

(D) ६ एप्रि

16 / 20

FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?

(A) विश्वनाथ आनंद

(B) आर रमेश

(C) डी गूकेश

(D) अर्जुन एरिगैसी

17 / 20

आंतरराष्ट्रिय क्रिडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ५ एप्रिल

(B) ६ एप्रिल

(C) ७ एप्रिल

(D) ८ एप्रिल

18 / 20

FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) मॅग्नसन कार्लसन

(B) आर प्रज्ञानंद

(C) विश्वनाथ आनंद

(D) विदित गुजराथी

19 / 20

यावर्षीची कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) नवी दिल्ली,भारत

(B) दुबई

(C) न्युयॉर्क

(D) टोरांटो ,कॅनडा

20 / 20

राष्ट्रीय पॅरा तायक्वादो स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चंदीगड

(D) हैद्राबाद

Your score is

The average score is 36%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 9 एप्रिल 2024 (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *