पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे.

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
194

पोलिस भरती मोफत चालू घडामोडी टेस्ट 55

1 / 15

संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना कोणत्या राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) हरियाणा

2 / 15

खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पूजा ठाकूर

(B) शेफाली रॉय

(C) डॉ. संध्या पुरेचा

(D) अमिताभ बच्चन

3 / 15

Globel liveability index कोणती संस्था जाहीर करते?

(A) UNO

(B) IMF

(C) World Bank

(D) EIU

4 / 15

Globel liveability index २०२४ मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) नवी दिल्ली

(B) व्हियन्ना

(C) टोकियो

(D) पॅरिस

5 / 15

उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजेश अग्रवाल

(B) विनय राजवाडे

(C) सुशील कुमार

(D) मनोज सिंह

6 / 15

जागतिक बुद्धिबळ अजिंक्य पदाची लढत कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

(A) सिंगापूर

(B) चीन

(C) भारत

(D) अमेरिका

7 / 15

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) लखनऊ

8 / 15

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) सिंगापूर

(B) मलेशिया

(C) फ्रान्स

(D) ब्रिटन

9 / 15

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ७०

(B) ७२

(C) ७१

(D) ७७

10 / 15

RIMPAC सागरी सराव २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) जपान

(B) ब्राझील

(C) जर्मनी

(D) अमेरिका

11 / 15

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या २४ व्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(A) एस जयशंकर

(B) नितीन गडकरी

(C) अजित डोव्हाल

(D) राजनाथ सिंह

12 / 15

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची २४ वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे?

(A) तजाकिस्तान

(B) तुर्कीस्तान

(C) कझाकिस्तान

(D) भारत

13 / 15

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे?

(A) RBI

(B) UNO

(C) IMF

(D) World Bank

14 / 15

१२ वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) डॉ. स्मिता तांबे

(B) डॉ. उषा ठाकुर

(C) डॉ. संध्या पुरेचा

(D) डॉ. अदिती पाटील

15 / 15

कोणत्या देशाच्या नौदलाने सिंबेक्स-२ नावाचा नविन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) भारत

(D) दक्षिण कोरिया

Your score is

The average score is 48%

0%

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *