पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 57

Police bharti current affairs

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 57 (police bharti current affairs)  Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 57 (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
131

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट

1 / 100

जळगाव येथून ....या ठिकाणी विमानसेवा नाही.

A. गोवा

B. हैदराबाद

C. नागपूर

D. मुंबई

2 / 100

खालीलपैकी कोणते पर्यटनस्थळ जळगांव जिल्ह्यात नाही ?

A. पद्मालय

B. पाल

C. पाटणादेवी

D. अजिंठा लेणी

3 / 100

माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी ..... हे पुस्तक लिहीले.

A. मैडम सर

B. मॅडम इन्स्पेक्टर

C. मॅडम कमिशनर

D. मॅडम पोलीस

4 / 100

नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

A.रविंद्रनाथ टागोर

B. अमर्त्य सेन

C. हरगोविंद खुराणा

D. सी.व्ही. रामन

5 / 100

....... ला पॉवर हाऊस ऑफ सेल (उत्तीचे ऊर्जास्त्रोत) म्हणतात.

6 / 100

......हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते.

A. कमला हॅरीस

B. ऋपी सूनक

C. महेंद्र चौधरी

D. भारत जगदेव

7 / 100

....हे ग्रामपंचायतचे सचिव असतात.

8 / 100

भारताच्या स्वातंत्र्य लढयातील 'चले जाव' ही चळवळ कोणी सुरु केली ?

A. महात्मा गांधी

B. पंडीत नेहरु

C. भगतसिंग

D. सुभाषचंद्र बोस

9 / 100

सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला ...... जागा मिळाल्या.

10 / 100

भारतीय हरीत क्रांतीचे जनक म्हणून.....यांना ओळखले जाते.

A. वर्गीस कुरीयन

B. सुधा मूर्ती

C. डॉ. एम.एस. स्वामीनाथन

D. रतन टाटा

11 / 100

सन 2022 चा फुटबॉल वर्ल्डकप ...... या देशाने जिंकला.

12 / 100

.....या भारतीय कर्णधाराणे कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही.

A. विराट कोहली

B. रोहीत शर्मा

C. कपिल देव

D. महेंद्रसिंग धोनी

13 / 100

.....हे मंत्री जळगांव जिल्ह्यातील नाहीत.

A. गिरीष महाजन

B. राधाकृष्ण विखेपाटील

C. गुलाबराव पाटील-

D. अनिल भाईदास पाटील

14 / 100

.........या शास्त्रज्ञाला भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाते.

15 / 100

महाराष्ट्रातील .....या प्रसिध्द कविना 'कुसुमाग्रज' म्हणून ओळखले जाते.

16 / 100

भारताची गानकोकीळा म्हणून ... यांना ओळखले जाते.

17 / 100

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ...... यांना म्हटले जाते.

A. सरदार वल्लभभाई पटेल

B. महात्मा गांधी

C. पंडीत नेहरु

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

18 / 100

.....हा दिवस 'जागतीक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो.

19 / 100

अॅनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे......हा रोग होतो.

A. मलेरीया

B. क्षयरोग

C. हत्तीपाय

D. मेंदूज्वर

20 / 100

खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटॅमिन-सी (क जीवनसत्व) मिळते ?

A. केळी

B. आवळा

C. आंबा

D. पपई

21 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री ...... हे आहेत.

A. अनिल देशमुख

B. अजित पवार

C. चंद्रकांत पाटील

D. देवेंद्र फडणवीस

22 / 100

'विम्बल्डन' ही स्पर्धा कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधीत आहे ?

A. बैडमिंटन

B. टेनिस

C. क्रिकेट

D. हॉकी

23 / 100

महाराष्ट्रातील .... हे शहर 'ऑरेंज सिटी' म्हणून प्रसिध्द आहे.

A. नागपूर

B. जळगांव

C. अमरावती

D. परभणी

24 / 100

भारतातील सर्वात जास्त पाऊस ..... या ठिकाणी पडतो.

A. आंबोली

B. मोसीनराम

C. पाचगणी

D. मुंबई

25 / 100

जळगांव जिल्ह्यातील ..... या ठिकाणी औष्णिकविद्युत केंद्र आहे.

26 / 100

'शिलाॅंग' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

A. सिक्कीम

B. हिमाचल प्रदेश

C. मिझोराम

D. मेघालय

27 / 100

.... हे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,

A. गिरीष महाजन

B. एकनाथ खडसे

C. गूलाबराव पाटील

D. संजय साबकारे

28 / 100

महाराष्ट्रातील दुसन्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते?
A. मांगी-तुंगी

B. अंकाई-टंकाई

C. कळसुबाई

D. साल्हेर

29 / 100

पाल' हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नागपूर

B. जळगांव

C. सातारा

D. कोल्हापूर

30 / 100

......या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षानी कुंभमेळा भरतो.

31 / 100

12 Fail हा हिंदी सिनेमा, या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत आहे.

A. सुवेझ हक

B. विरेश प्रभु

C. विश्वास नांगरे पाटील

D. मनोजकुमार शर्मा

32 / 100

29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण अफ्रिका T-20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार ...... या खेळाडूला मिळाला ?

33 / 100

दहशतवादाविरुद विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते ?

A. सी.आय.डी.

B. सी.बी.आय.

C. फोर्स वन

D. एम. आय.ए.

34 / 100

1757 च्या प्लासीच्या युद्धात सेनापती होता. हा इंग्रजी सैन्याचा (Clerk Mains 2019)

1) एलफिस्टन

2) वॉरन हेस्टींग्ज

3) रॉबर्ट क्लाइव्ह

4) डलहौसी

35 / 100

पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाई बद्दल आहेत ?

(राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)

(a) या लढाईच्या सुरवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला.

(b) या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही.

(c) हि लढाई फ्रेंच हरले

(d) या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.

पर्यायी उत्तरे :

36 / 100

एलफिन्स्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ? (Forest मुख्य 2018)

37 / 100

पुढे दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालाक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा.

(राज्यसेवा पूर्व 2014)

अ) कलकत्ता ब) सुरत

क) मद्रास

ड) बॉम्बे

पर्यायी उत्तरे :

38 / 100

1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले?

(Tax. Asst. मुख्य 2014)

अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी

ब) बॉम्बे, बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इंडिया रेल्वे कंपनी

क) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी

ड) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी

पर्यायी उत्तरे :

39 / 100

मनोज वाजपेयी : द डेफिनिटीव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरुर

(B) चेतन भगत

(C) जावेद अख्तर

(D) पियूष पांडे

40 / 100

सध्या चर्चेत असलेली भोजशाळा-कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) हरियाणा

41 / 100

नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले होते?

(A) अरबी समुद्र

(B) कॅरेबियन समुद्र

(C) तांबडा समुद्र

(D) काळा समुद्र

42 / 100

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरु यांचे नुकतेच निधन झाले त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) २००१

(B) २००३

(C) २००२

(D) २००५

43 / 100

प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी होत्या?

(A) गोवा मुक्ती संग्राम

(B) भारतीय स्वातंत्र्य संग्राम

(C) हैदराबाद मुक्ती संग्राम

(D) मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ

44 / 100

AIr India द्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे flying training organisation कोठे स्थापन करण्यात येत आहे?

(A) हैदराबाद

(B) बेंगलोर

(C) चेन्नई

(D) अमरावती

45 / 100

खालीलपैकी कोणाच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) जी किशन रेड्डी

(B) धर्मेंद्र प्रधान

(C) राजनाथ सिंह

(D) निर्मला सीतारामन

46 / 100

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) भारत पोर्टल

(B) संविधान पोर्टल

(C) निर्माण पोर्टल

(D) यश पोर्टल

47 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) बिहार
(C) उत्तराखंड
(D) उत्तर प्रदेश

48 / 100

देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कोणाची निवड झाली आहे?

Ezoic
(A) दिनेश त्रिवेदी

(B) टी व्ही रविचंद्रन

(C) आरती गुप्ता

(D) आदिती पाटील

49 / 100

डिक स्कूफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

(A) स्कॉटलंड

(B) न्यूझीलंड

(C) आयर्लंड

(D) नेदरलँड

50 / 100

भारत आणि मंगोलिया यांच्यात Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) मेघालय

(C) मणिपूर

(D) गोवा

51 / 100

१६ वा Nomadic elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

 

(A) चीन

 

(B) म्यानमार

 

(C) मंगोलिया

 

(D) मलेशिया

52 / 100

ICC टी २० क्रिकेट मध्ये फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

 

(A) सूर्यकुमार यादव

 

(B) ट्रॅव्हीस हेड

 

(C) जोस बटलर

 

(D) यशस्वी जयस्वाल

53 / 100

ICC टी २० क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मध्ये पहिले स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

54 / 100

ICC टी २० क्रमवारीत अष्टपैलू मध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) रविंद्र जाडेजा

(C) आर अश्विन

(D) शिवम दुबे

55 / 100

महिला कसोटी क्रिकेट मध्ये एका सामन्यांत १० बळी घेणारी स्नेह राणा ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

56 / 100

ई- सांख्यिकी पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून विकसित करण्यात आले आहे?

(A) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

57 / 100

कोणत्या देशाच्या नौदलाने सिंबेक्स-२ नावाचा नविन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) भारत

(D) दक्षिण कोरिया

58 / 100

१२ वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) डॉ. स्मिता तांबे

(B) डॉ. उषा ठाकुर

(C) डॉ. संध्या पुरेचा

(D) डॉ. अदिती पाटील

59 / 100

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे?

(A) RBI

(B) UNO

(C) IMF

(D) World Bank

60 / 100

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) सिंगापूर

(B) मलेशिया

(C) फ्रान्स

(D) ब्रिटन

61 / 100

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ७०

(B) ७२

(C) ७१

(D) ७७

62 / 100

RIMPAC सागरी सराव २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) जपान

(B) ब्राझील

(C) जर्मनी

(D) अमेरिका

63 / 100

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या २४ व्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(A) एस जयशंकर

(B) नितीन गडकरी

(C) अजित डोव्हाल

(D) राजनाथ सिंह

64 / 100

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची २४ वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे?

(A) तजाकिस्तान

(B) तुर्कीस्तान

(C) कझाकिस्तान

(D) भारत

65 / 100

Globel liveability index कोणती संस्था जाहीर करते?

(A) UNO

(B) IMF

(C) World Bank

(D) EIU

66 / 100

Globel liveability index २०२४ मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) नवी दिल्ली

(B) व्हियन्ना

(C) टोकियो

(D) पॅरिस

67 / 100

उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजेश अग्रवाल

(B) विनय राजवाडे

(C) सुशील कुमार

(D) मनोज सिंह

68 / 100

जागतिक बुद्धिबळ अजिंक्य पदाची लढत कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

(A) सिंगापूर

(B) चीन

(C) भारत

(D) अमेरिका

69 / 100

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) लखनऊ

70 / 100

संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना कोणत्या राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) हरियाणा

71 / 100

खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पूजा ठाकूर

(B) शेफाली रॉय

(C) डॉ. संध्या पुरेचा

(D) अमिताभ बच्चन

72 / 100

राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ३० जून

(B) २७ जून

(C) २८ जून

(D) २९ जून

73 / 100

प्रोफेशनल गोल्फ टुर ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) कपिल देव

(B) वीरेंद्र सेहवाग

(C) युवराज सिंग

(D) गौतम गंभीर

74 / 100

खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मनोज पांडे

(B) राकेश सिंग

(C) विक्रम मिसरी

(D) विजय कुमार

75 / 100

देशभरात कधीपासून ३ नविन फौजदारी कायदे लागू होणार आहेत?

(A) ३ जुलै २०२४

(B) १ जुलै २०२४

(C) ४ जुलै २०२४

(D) ५ जुलै २०२४

76 / 100

नवी दिल्ली येथे ८८ वर्षानंतर २४ तासात सर्वाधिक किती मिलिमीटर पाऊस झाला आहे?

(A) २२७

(B) २२५

(C) २२८

(D) २२१

77 / 100

महिला कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे?

(A) दुसरी

(B) तिसरी

(C) चौथी

(D) पहिली

78 / 100

महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

(A) स्मृती मानधना

(B) शेफाली वर्मा

(C) हरमनप्रीत कौर

(D) एलिस पेरी

79 / 100

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील किती लाख कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५२

(B) ५१

(C) ५०

(D) ५५

80 / 100

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) रत्नागिरी

(B) रायगड

(C) पालघर

(D) सिंधुदुर्ग

81 / 100

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) रत्नागिरी

(B) रायगड

(C) पालघर

(D) सिंधुदुर्ग

82 / 100

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) सुतार

(B) बारी

(C) वडार

(D) लोहार

83 / 100

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे?

(A) राष्ट्रमाता जिजाऊ योजना

(B) सावित्रीबाई फुले स्टार्टअप योजना

(C) रमाबाई आंबेडकर स्टार्टअप योजना

(D) पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना

84 / 100

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १४

85 / 100

महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ विधानसभेत कोणी सादर केला आहे?

(A) जयंत पाटील

(B) सुधीर मुनगंटीवार

(C) दीपक केसरकर

(D) अजित पवार

86 / 100

महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील किती वयोगटातील महिलांना होणार आहे?

(A) २५ ते ६५

(B) २५ ते ७०

(C) २१ ते ६०

(D) २० ते ५०

87 / 100

महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत?

(A) १५००

(B) १७००

(C) २०००

(D) १०००

88 / 100

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पाचव्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) तिसऱ्यांदा

89 / 100

भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स-२०२४ सराव पार पडला आहे?

(A) इजिप्त

(B) जपान

(C) इराण

(D) सिंगापुर

90 / 100

ULLAS नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे?

(A) लक्षद्वीप

(B) चंदीगड

(C) लडाख

(D) नवी दिल्ली

91 / 100

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (CEL) कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे?

(A) महारत्न

(B) नवरत्न

(C) मिनीरत्न श्रेणी १

(D) मिनीरत्न श्रेणी २

92 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान किती लाख कोटी रुपये इतके आहे?

(A) ४५

(B) ४३

(C) ४०

(D) ४८

93 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी व संलग्न क्षेत्राची ४.५ टक्क्यावरून किती टक्के घट झाली आहे?

(A) १.९

(B) १.७

(C) १.५

(D) १.३

94 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार देशातील एकूण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

(A) १५

(B) १९

(C) १७

(D) १४

95 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पुणे

(B) ठाणे

(C) नाशिक

(D) मुंबई

96 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पादनाच्या किती टक्के आहे?

(A) २५

Ezoic
(B) २३

(C) २४

(D) २२

97 / 100

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण किती टक्के नी वाढले आहे?

(A) १५.५

(B) १७.५

(C) १६.५

(D) १३.५

98 / 100

देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

Ezoic
(A) कर्नाटक

(B) तेलंगणा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

99 / 100

खालीलपैकी कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) तस्लिमा नसरीन

(B) अरुंधती रॉय

(C) शशी थरुर

(D) भालचंद्र नेमाडे

100 / 100

ICC टी २० वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक ११३ चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) बाबर आझम

(D) केन विल्यमसन्स

Your score is

The average score is 52%

0%

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *