महाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट (Maharashtra Police Driving Test)

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

*अशा प्रकारची चालक पोलीस साठी उपयुक्त 20 गुणांची फ्री ऑनलाईन टेस्ट आपल्या टेलिग्राम चैनल वर दररोज  मिळेल.*

चालक पोलीस साठी इतर महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक व पोलीस शिपाई चालक, मध्ये वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

सदरची कौशल्य चाचणी ही ५० गुणांची असुन त्या चाचणीमध्ये खालील बाबी आहे.

अ) हलके वाहन (LMV) प्रकारातील वाहन चालविणेब) जीप प्रकारातील वाहन चालविणेसदरहू दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० आवश्यक आहे.

अ) हलके (LMV) प्रकारातील वाहन च सदरची चाचणी महाराष्ट्र पोलीस या प्रकारच्या वाहनांवर घेण्यात २५ गुण उत्तीर्ण होणेया प्रकारातील वाहतउमेदवाराचे कौशल्य तपासण्यासाठी खालील चाचण्यांचा समावेश करावा.

प्रकारच्या वाहन चालविण्याच्याएकुण २५ गुणउपलब्ध असलेल्या टाटा ४०७ / ४१०१. चढ़ावर वाहन चालविणे ( (Up Gradient Driving Test) – १० गुण

चाचणीचा मुख्य उद्देश वाहन चढावर चालवित नेऊन नमूद ठिकाणी उराविक कालावधीकरीता थांबवून पुन्हा क्लच, ब्रेक व अॅक्सिलेटरचा वापर करुन वाहन बंद होवू न देता पुढील दिशेस चालविता येण्याचे उमेदवाराचे कौशल्य तपासणी करणे असा आहे.

वाहन चालविण्याच्या चाचणीचा क्रम (Sequence of Driving Test)अ) वाहन समोरच्या दिशेने (Forward) चढ़ावर चालवित नेणे.

ब) STOP दर्शविलेल्या ठिकाणी ब्रेक लावून १० सेकंदापर्यंत वाहन उभेकरणे, या ठिकाणी वाहनाच्या पाकिंग (Hand) ब्रेकचा वापर करु नये.क) वाहन बंद न पाडता किंवा स्वतः बंद न करता क्लच, ब्रेक वअॅक्सिलेटरचा वापर करुन वाहनावर नियंत्रण ठेवून वाहन पुन्हासमोरच्या दिशेने चालविणे व उतार पुर्ण करुन समाप्त रेषेपर्यंत सरळदिशेने वाहन चालविणे

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

__________