पोलिस भरती चालक टेस्ट सिरीजमहाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट 03 (Maharashtra Police Driving Test) March 6, 2026March 6, 2026 चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट 0% 38 पोलिस भरती चालक टेस्ट 💁♂️ आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी आज पासुन चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट.... 1) एकुण प्रश्न :- 20 2)एकुण गुण :- 20 3) वेळ :- 20 मिनिटे 1 / 20 1. रस्ता बंद आहे 2. वाहने उभी करण्यास/पार्क करण्यास मनाई 3. प्रतिबंध समाप्त 4. वरील सर्व 1 2 3 4 2 / 20 दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती आहे. 1. मर्यादा नाही 2. ताशी 40 किमी 3. ताशी 60 किमी 4. ताशी 50 किमी 1 2 3 4 3 / 20 प्रत्येक मोटारवाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे. 1. जीवन विमा 2. त्रयस्थ व्यक्तीचा विमा 3. वाहनाचा सर्वसमावेशक विमा 4. व्यक्तिगत विमा 1 2 3 4 4 / 20 रस्ते सुरक्षेमध्ये EMS म्हणजे..... 1. इमर्जन्सी मेडिकल सपोर्ट 2. इमर्जन्सी मोटरिंग सिस्टीम 3. एनवोर्मेन्ट ऑफ मोटर सिस्टीम 4. यापेक्षा वेगळे 1 2 3 4 5 / 20 मोटार वाहन चालकांनी पोलीस कॉन्स्टेबलला आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत हे दाखवण्यासाठी कोणत्या हाताने सिग्नल द्यावे. 1. डाव्या हाताने 2. उजव्या हाताने 3. दोन्ही हाताने 4. यापैकी नाही 1 2 3 4 6 / 20 कोणते वाहनचालन सर्वोत्तम व सुरक्षित आहे. 1. महामार्गावर रात्री केलेले 2. डोंगराळ भागात रात्री केलेले 3. महामार्गावर दिवसा केलेले 4. वरील सर्व 1 2 3 4 7 / 20 जिल्हा स्कूल बस सुरक्षिता समितीचे अध्यक्ष कोण असतात. 1. पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक 2. मुख्य कार्यकारी अधिकारी 3. महानगरपालिका आयुक्त 4. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 1 2 3 4 8 / 20 मोटर वाहन कायद्यातील कोणत्या कलमानुसार लायसन शिवाय वाहन चालविता येत नाही. 1. कलम 3 2. कलम 4 3. कलम 8 4. कलम 12 1 2 3 4 9 / 20 तुम्ही घाटातील लांब असतात तीव्र उतारावर वाहन चालवीत आहात तुमच्या वाहनांचा वेग नियंत्रित कसा कराल. 1. खालच्या गिअर मध्ये वाहन चालवावे 2. इंजिन बंद करावे व ब्रेकचा वापर करावा 3. वाहन न्यूट्रल स्थितीत ठेवून ब्रेकचा वापर करावा 4. वरच्या गिअर मध्ये वाहन चालवावे 1 2 3 4 10 / 20 1. पुढे अरुंद रस्ता आहे 2. धक्कादायक खोल खड्डा 3. धक्कादायक डोंगर रस्ता 4. दरी/फेरबोट 1 2 3 4 11 / 20 आपल्या समोरील वाहनापासून आपण आपले वाहन किती अंतर ठेवून चालवाल. 1. 15 मिटर 2. पुढील वाहनाच्या वेगावर ठरवून 3. समोरील वाहन अचानक थांबल्यास टक्कर होऊ नये यासाठी आवश्यक असणारे अंतर 4. 50 मीटर 1 2 3 4 12 / 20 वाहनधारकांने बदललेला पत्ता किती दिवसात आरटीओ मध्ये कळविणे आवश्यक आहे. 1. 10 दिवस 2. 14 दिवस 3. 30 दिवस 4. 7 दिवस 1 2 3 4 13 / 20 तुम्ही डिपरचा वापर दिवसाच्या वेळी कोठे व केंव्हा कराल. 1. अत्यल्प दृश्यता असल्यास व महामार्गावर 2. फक्त महामार्गावर 3. अरुंद रस्त्यावर 4. वरील सर्व 1 2 3 4 14 / 20 महामार्गावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे अशा वेळी सर्वप्रथम काय करावे. 1. इतर वाहतुकीला इशारा देऊन सावध कराल 2. पाठीमागील वाहतूक थांबवून मदत मागवाल 3. टोईंग (ब्रेक डाऊन) वाहनासाठी कॉल करू 4. पोलीस ठाण्यात कळवाल 1 2 3 4 15 / 20 वयस्कर व्यक्तीची वाहन चालविण्याची क्षमता पुढील पैकी कोणत्या कारणामुळे प्रभावित होऊ शकते. 1. वाहतूक चिन्हाचे आकलन होत नाही 2. तत्काळ प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याने 3. वाहनाचे उचित सिग्नल देऊ शकत नसल्याने 4. दिसत नसल्यामुळे 1 2 3 4 16 / 20 चिन्ह काय दर्शविते. 1. तीव्र चढ डावीकडे 2. तीव्र वळण डावीकडे 3. तिव्र वळण उजवीकडे 4. तिव्र चढ उजवीकडे 1 2 3 4 17 / 20 दोन मार्गिका असणाऱ्या रस्त्यावर आपल्या वाहनास समोर वाहनांची रांग लागली असल्यास आपण काय कराल. 1. सर्व वाहनांना ओलांडून त्यांच्या पुढे जाऊन वाहन उभे कराल 2. वाहनांच्या दोन रंगेमधून वाट काढत पुढे जाल 3. योग्य मार्गीकेमध्ये सर्वात शेवटच्या वाहनांच्या मागे वाहन उभे कराल 4. आपले वाहन ओव्हरटेक करून पुढे न्यावे 1 2 3 4 18 / 20 वाहन चालकाने अतिवेगाने वाहन चालविणे हा गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा केली जाते. 1. हा गुन्हा नाही 2. फक्त दंड केला जातो 3. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते 4. वाहन चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी होऊ शकते 1 2 3 4 19 / 20 फॉग लाईट केंव्हा वापरले जातात. 1. जेव्हा विरुद्ध बाजूने येणारे वाहन मंद प्रकाशझोताचा वापर करीत नसेल तेव्हा 2. रात्रीच्या वेळी 3. दिवसाच्या वेळी 4. ज्यावेळी धुके पडलेले असते तेव्हा 1 2 3 4 20 / 20 पदचाऱ्यांनी फुटपाथ विरहित रस्त्यावर चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूकडून चालावे. 1. डाव्या 2. उजव्या 3. कोणत्याही 4. मधोमध A B C D Your score isThe average score is 45% 0% Restart quiz