महाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट : 04 (Maharashtra Police Driving Test)

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज (Free Maharashtra Police Driving Test Series)

आगामी पोलीस भरती-2024 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 20

मद्यसेवनाव्यतिरिक्त कशामुळे वाहन चालकाची एकाग्रता प्रभावित होऊ शकते.

1. औषधे

2. थकवा

3. भांडण

4. वरील सर्व

2 / 20

वाहनचालकाने वाहनाचा आरसा कशासाठी वापरावा.

1. पाठीमागील सीटवरील प्रवासी पाहण्यास वापरावा

2. आपला चेहरा पाहण्यासाठी वापरावा

3. पाठीमागील वाहतूक पाहण्यासाठी वापरावा

4. यापेक्षा वेगळे

3 / 20

तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे.

1. तुमच्या उजव्या बाजूने

2. कोणत्याही बाजूने

3. अगदी मधोमध मधील बाजूने

4. तुमच्या डाव्या बाजूने

4 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. सरळ जा

2. एकमार्गी वाहतूक

3. दोन्ही दिशांना वाहतुकीस मनाई

4. व्हिमार्गी वाहतूक

5 / 20

तुमच्या वाहनाच्या समोरील वाहन ओलांडण्यासाठी तुम्ही काय कराल.

1. जर रस्ता रुंद असेल तर त्या वाहनाच्या डाव्या बाजूने जावे

2. त्या वाहनाच्या डाव्या बाजूकडून जाल

3. समोरील वाहन पुढे जाईपर्यंत थांबून मग जाल

4. आपले वाहन वळून दुसऱ्या बाजूने जावे

6 / 20

एकमार्गी वाहतुकीविषयी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. अ) एकमार्गी वाहतूक असलेल्या रस्त्यावर रिव्हर्स

गिअरमध्ये वाहन चालवू नये.

ब) एकमार्गी वाहतूक असलेल्या रस्त्यावर वाहनांना ओव्हरटेक करण्यास बंदी आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ, ब चुक

4. अ, ब बरोबर

7 / 20

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे.

1. धुके असताना

2. रात्रीच्या वेळी

3. समोरील वाहन आपल्या वाहनाचा वेग कमी करीत असल्यास

4. अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास

8 / 20

हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहने थांबविणे ही कृती योग्य आहे कि अयोग्य.

1. योग्य

2. अयोग्य

3. दोन्ही

4. एकही नाही

9 / 20

नवीन वाहनासाठीचा एक रकमी कर किती कालावधीसाठी असतो.

1.5 वर्ष

2. 10 वर्ष

3. 15 वर्ष

4. वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत

10 / 20

परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी लायसन्स प्राप्त करण्यासाठी चालकाची किमान वयोमर्यादा किती असायला हवे.

1. 15 वर्षे

2. 18 वर्षे

3. 20 वर्षे

4. 25 वर्षे

11 / 20

निळ्या वर्तुळातील चिन्हाचा अर्थ काय असतो.

1. चिन्हातील कृती करण्याची सक्ती

2. चिन्हातील कृती न करण्याची सक्ती

3. माहितीदर्शक

4. बंधन कारक

Police bharti daily test series

12 / 20

दुसऱ्या वाहनचालकाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपली मनशांती भंग पावली आहे तेव्हा आपण काय कराल.

1. थांबू आणि विश्रांती घेऊ

2. हातवारे करून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊ

3. हेडलाईट चमकवून त्या वाहनाचा पाठलाग करू

4. वेगाने वाहन चालवू

13 / 20

मोबाईल फोनचा वापर करण्यापूर्वी वाहन सुरक्षितस्थळी पार्क करावे कारण.....

1. चालू वाहनात संदेशवहनात अडथळे येतात

2. वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका उद्भवत नाही

3. असे करणे फक्त महामार्गावरच बंधनकारक आहे

4. यापेक्षा वेगळे

14 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. उजवीकडे यू-टर्न घेण्यास मनाई

2. उजवीकडे कठीण वळण

3. यू-टर्नला मनाई

4. यापेक्षा वेगळे

15 / 20

वाहन पार्क केल्यावर ते सोडून जाण्यापूर्वी चालकाने काय करावे.

1. वाहनाचे इंजिन बंद करून चावी काढली पाहिजे

2. वाहनाचे इंजिन बंद करून चावी काढून हँडब्रेक ओढून वाहन गिअरमध्ये ठेवले पाहिजे

3. वाहनाचे इंजिन बंद करून चावी काढून हँडब्रेक ओढला पाहिजे

4. वाहनाची पार्किंग सार्वजनिक ठिकाणी करावी

16 / 20

डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय.

1. सतर्क राहून सतत पुढचा विचार करणे

2. नेहमी आरामात आणि कमी वेगात वाहन चालविणे

3. इतरांना प्रथम जाऊ देणे

4. वाहन वेगाने ओव्हरटेक करणे

17 / 20

तुमचे वाहन तुम्ही कसे पार्क कराल.

1. सिग्नलबोर्ड किंवा रस्त्यावरील मार्किंगप्रमाणे

2. तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी

3. पोलीसास विचारून

4. सार्वजनिक रिकाम्या ठिकाणी

18 / 20

सिग्नलविरहित छेदस्थानावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून लोक रस्ता ओलांडत असतील अशा वेळी तुम्ही काय कराल.

1. वेग कमी न करता छेदस्थानाकडे जाल

2. वाहनाचा वेग मंदावून काळजीपूर्वक जाल

3. थांबून लोकांना रस्ता ओलांडून द्याल

4. वरील सर्व

19 / 20

धुक्यामध्ये हेडलाईटचा वापर करणे योग्य का आहे.

1. योग्य आहे कारण दृश्यता वाढते

2. अयोग्य आहे कारण प्रकाश परावर्तित होऊन डोळे दिपतात

3. आपले वाहन इतर जण पाहू शकतील याची खात्री होते

4. धुक्यात हेडलाईटचा वापर टाळावा

Police bharti daily test series

20 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. डावीकडे वळू शकता

2. सक्तीने पुढे जा किंवा डावीकडे वळा

3. डावीकडे साईड रस्ता

4. उजवीकडे वळू शकता

Your score is

The average score is 55%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *