महाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट : 05(Maharashtra Police Driving Test)

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

0%
57
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज (Free Maharashtra Police Driving Test Series)

आगामी पोलीस भरती-2022 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल.
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 20

कायद्याने निर्धारित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्याची परवानगी कधी असते.

1. फक्त रात्रीच्या वेळी रस्त्यावर अजिबात वाहतूक नसताना असते

2. फक्त द्रुतगती महामार्गावरच असते

3. कधीही नाही

4. फक्त एक्सप्रेस वे वर परवानगी असते

2 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

5T

1. पाच टांग्यासाठी स्टॅन्ड

2. पाच ट्रेलर्सना स्टॅन्ड

3. भारमर्यादा

4. वेगमर्यादा

3 / 20

आपले वाहन रिवर्समध्ये चालविणे व सुरक्षितपणे असल्याची खात्री पटल्यास आपण काय कराल.

1. हॉर्नचा वापर कराल

2. वाहनबाहेर येऊन तपासणी कराल

3. हळूहळू वाहन रिव्हर्समध्ये चालवाल

4. आरशात बघून रिव्हर्स घ्याल

4 / 20

मोटार वाहन कायदा 1988 नुसार जोड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे

1. ताशी 50 किमी

2. ताशी 40 किमी

3. ताशी 30 किमी

4. ताशी 60 किमी

5 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. मध्यभागी गटार आहे

2. पुढे पुल आहे

3. पुढे दुभाजकामध्ये अंतर आहे

4. पुढे रेल्वेफाटक आहे

पोलिस भरती सराव पेपर

6 / 20

वाहन अपघातांमध्ये चालक भाजला आहे भाजलेली जखम किमान किती वेळ थंड केली पाहिजे.

1. 5 मिनिटे

2. 10 मिनिटे

3. 15 मिनिटे

4. 50 मिनिटे

7 / 20

बहुतेक अपघातांचे मुख्य कारण कोणते असते.

1. खराब रस्ते

2. वाहन चालकाची चूक

3. वाहनातील तांत्रिक दोष

4. गर्दी

8 / 20

हे चिन्ह काय दर्शविते

1. डावी उतरण

2. डावीकडे हेअर पीन वळण

3. डावीकडे रहा

4. उजवीकडे रहा

पोलिस भरती

9 / 20

वाहनाच्या अपघातामुळे चालकांना मानसिक धक्का बसला आहे आपण काय कराल.

1. अपघातग्रस्तांना तेजल देऊ

2. त्यांना एकटे न सोडता दिलासा देऊन

3. अपघात कोणामुळे झाला त्याची विचारणा करू

4. वाहन विमा कंपनीला कळवावे

10 / 20

चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो.

1. फक्त आपत्कालीन प्रसंगी

2. फक्त पक्के लायसनधारक व्यक्ती सोबत असल्यास

3. निलंबन कालावधीमध्ये नाही

4. परिवहन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन

11 / 20

L पाटी लावलेल्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी कारण......

1. अशी वाहने नेहमी उजव्या लेनमधून चालतात

2. अशा वाहनचालकांचा आत्मविश्वास कमी असतो

3. असे चालक गोंधळल्यामुळे दुर्घटना होऊ शकते

4. असे वाहन चालक वेगात वाहन चालवतात

12 / 20

बसस्टॉपवरुन मुख्य रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी इशारा देणाऱ्या बसच्या मागे आपण असताना काय करावे.

1. बस मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच वेगाने निघून जा

2. बसला पुढे जाऊ द्या

3. डाव्या बाजूचा सिग्नल घेऊन बसला पुढे जाण्याचा इशारा द्यावा

4. बसला पुढे जाऊ देऊ नये

13 / 20

दुचाकी वाहनाच्या बाबतीत ब्रेकचा वापर करताना चालकाने कोणती काळजी घ्यावी.

1. फक्त मागचा ब्रेक वापरावा

2. फक्त पुढचा ब्रेक वापरावा

3. दोन्ही ब्रेकचा एकाच वेळी वापर करावा

4. आवश्यक असेल तेव्हाच ब्रेकचा वापर करावा

14 / 20

औषधाचे सेवन करीत असल्याने आपली वाहन चालविण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते तेव्हा आपण काय कराल

1. वाहन चालवीण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा

2. अतिआवश्यक प्रसंगीच वाहन चालवाल

3. फक्त कमी अंतराच्या प्रवासादरम्यान वाहन चालवाल

4. औषध सेवनाचा वाहन चालविणे यावर कोणताही परिणाम होत नाही

15 / 20

दुचाकी वाहनास ओव्हरटेक करताना पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी काय करावे.

1. अधिक जागा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांना होण्यासाठी मजबूर कराल

2. दुचाकीला अगदी खेटून ओव्हरटेक कराल

3. आपले वाहन पार करण्यासाठी आवश्यक असणारी जागा सोडून ओव्हरटेक कराल

4. वरील सर्व

16 / 20

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ऍम्ब्युलन्स बोलाविण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल कराल.

1.108

2.102

3.100

4. 101

17 / 20

तुम्हाला वाहन चालवित असताना शाळा हे वाहतूक चिन्ह दिसले तर तुम्ही काय कराल.

1. आपल्या वाहनाचा वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल

2. सतत वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाल

3. वाहन थांबून हॉर्न वाजवून पुढे जाल

4. यापेक्षा वेगळे

18 / 20

टॅक्सी/रिक्षा चालकाने कमी अंतर असल्याने प्रवास करण्यास नकार दिल्यास त्या चालकावर कोणती कारवाई होऊ शकते.

1. वाहन चालकाला दंड होऊ शकतो

2. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते

3. दोन्ही शिक्षा होतात

4. एकही नाही

19 / 20

तुम्ही वाहन चालवत असताना तुम्हाला तुमच्या पुढे एखादी स्कूल बस विद्यार्थ्यांना चढरण्याकरिता अथवा उतरण्याकरिता थांबली असेल अशावेळी तुम्ही काय कराल.

1. तुम्ही हळू व सावधानतेने पुढे जाल कारण तेथे विद्यार्थ्यांनी अचानक रस्ता ओलांडण्याची शक्यता असते

2. हॉर्न वाजून वेगाने पुढे जाल

3. काळजी घेण्याची गरज नाही

4. तुम्ही हॉर्न न वाजवता वेगाने पुढे निघून जाल

20 / 20

झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे.

1. पुढून येणाऱ्या वाहनांना थांबविणे

2. वाहन थांबविणे

3. पादचारी सडक पार

4. यापेक्षा वेगळे

Your score is

The average score is 53%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *