05 मार्च 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | 05 March 2026 current affairs in marathi

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

Current Affairs Test – 5 March 2026

🛑 Current Affairs Test – 5 March 2026

1) श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मिरी महिला अधीक्षक कोण?
रुखसाना शाह
साबा शॉल
नजमा खान
शगुफ्ता परवीन
2) ITF W100 बेंगळुरू स्पर्धेची एकेरी विजेती कोण?
हॅने वांडेविंकेल
मारिया साकारी
इगा स्वियाटेक
कॅरोलिन गार्सिया
3) ITF W100 बेंगळुरू स्पर्धेची भारतीय उपविजेती कोण?
सानिया मिर्झा
वैष्णवी अडकर
अंकिता रैना
कर्णिका शर्मा
4) पिंपळपाडा-सावळे जलविद्युत प्रकल्पासाठी करार कोणत्या कंपनीशी?
टाटा पॉवर
चॅम्बेरी पॉवर Pvt. Ltd.
अदानी पॉवर
NTPC
5) IRIS Dena ही कोणत्या देशाची युद्धनौका आहे?
रशिया
इराण
चीन
जपान
6) ALH Mk-III हेलिकॉप्टर खरेदीसाठी करार कोणत्या कंपनीशी?
HAL
DRDO
BEL
ISRO
7) VL-Shtil क्षेपणास्त्र प्रणालीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला?
रशिया
फ्रान्स
अमेरिका
इस्रायल
8) रायसीना संवाद 2026 कोठे आयोजित झाला?
मुंबई
नवी दिल्ली
पुणे
हैदराबाद
9) एच. के. दुआ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
साहित्य
पत्रकारिता
क्रीडा
राजकारण
10) राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो?
4 मार्च
5 मार्च
6 मार्च
7 मार्च



ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *