तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट

TCS/IBPS तलाठी भरती पेपर 2023 सराव प्रश्नसंच #आतापर्यंत विचारण्यात आलेले आणि संभाव्य प्रश्नसंच #50 रुपयात 3000+ प्रश्न आणि स्पष्टीकरण देणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज #नाश्त्याच्या Fees मध्ये Quality

0%
338
Created on By Govind Gore

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट

1 / 100

1) खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला?

2 / 100

2) असला माणूस कामाचा असतो का ?

नकारार्थी बनवा

3 / 100

3) संन्याशाचा संसार' या शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा.

4 / 100

4) Choose the correct form of Indirect speech of the following sentence :

He said, 'Let's leave the case at the station."

5 / 100

5) Identify the correct noun form of 'rely'.

6 / 100

6) Parts of a sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence.

Activity-based learning, which

P. in principle refers to inter-connections a learner

Q. the help of carefully designed activities and tasks

R. makes between ideas and concepts with

S. is often confused with manifest physical activity

7 / 100

7) नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे?

8 / 100

8) पृथ्वीवर जीवन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी __या उत्सवात सूर्यदेवाची, पत्नी उषासह पूजा बिहार राज्यात केली जाते.

9 / 100

9) Fill in the blank in the sentence so as to complete it meaningfully:

I am feeling __ better today.

10 / 100

10) Choose the correct antonym of the word in capitals:

God and his glory are ETERNAL

11 / 100

11) Identify the correctly spelt word.

12 / 100

12) अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांवरील भारतातील पहिले पोर्टल ‘__’ सुरु केले.

13 / 100

13) Choose the best interjection to fill in the blank.

__ ! That was a great show

14 / 100

14) 'बीबी: माय स्टोरी' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

15 / 100

15) व्हेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा

एकूण पुरुषांपैकी किती पुरूष धुम्रपान करणारे आहेत ?

16 / 100

16) कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प__ येथे आहे.

17 / 100

17) .

18 / 100

18) नवयुग हे वृत्तपत्र चालवणारे आचार्य अत्रे कोणत्या गावचे होते ?

19 / 100

19) A, B, C, D, E, F, G H हे आठ मित्र एका वर्तुळाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, परंतु याच क्रमाने बसलेले आहेत असे नाही. या समूहात दोन स्त्री सदस्या आहेत. C हा A च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व E च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. E ही पुरूष सदस्य नाही. B, C च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. D, G च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे, जो / जी A च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. दोन स्त्री सदस्यांच्या दरम्यान तीन पुरुष सदस्य आहेत. F, C च्या त्वरित उजवीकडे नाही..

C च्या त्वरित उजवीकडे कोण बसलेला / बसलेली आहे?

20 / 100

20) ra-kja-kj-skjr-kj-as

21 / 100

21) युनेस्को(UNESCO)चे मुख्यालय __ येथे आहे.

22 / 100

22) मृत्युवर विजय मिळविणारा

23 / 100

23) Choose the correct word.

His handwriting is not......

24 / 100

24) खालील शब्दांतील नपुंसकलिंगी शब्द ओळखा

25 / 100

25) 'सुपर वासुकी' मालवाहतूक रेल्वेची बद्दल दिलेल्या विधानांचा विचार करा.बरोबर विधान ओळखा.

26 / 100

26) सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्रे दाखवते. बाण- मराठी, वर्तुळ - गुजराती, त्रिकोण- कन्नड, आयत- हिंदी, विशिष्ट नसलेला आकार- इंग्लिश या माहितीवर आधारित चुकीचा /चुकीचे निष्कर्ष निवडा.

निष्कर्ष :

अ) काही व्यक्ती चार भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या पाचही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही.

ब) काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात.

क) काही मराठी बोलणाऱ्या व्यक्ती गुजरातील बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात.

ड) तेथे काही मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात.

27 / 100

27) एका सांकेतिक भाषेत ROAD हा शब्द WTFI असा लिहीतात. तर त्याच सांकेतिक भाषेत GJFY हा संकेत कोणत्या शब्दासाठी आला असेल ?

28 / 100

28) Which verb will be suitable to fill in the blank?

'My daughter Madhavi __ a good memory!

29 / 100

29) Choose the correct verb to fill in the blank:

Forty miles __ quite a long distance.

30 / 100

30) 'फिकट पिवळे फूल मला आवडते.' या वाक्यातील विशेषण कोणते ?

31 / 100

31) चुकीचे विधान ओळखा.

I.कथ्थक (Kathak) या शास्त्रीय नृत्यांचे मूळ राज्य उत्तर प्रदेश आहे.
II.कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे
III.इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथकवरील ब्रिटीश प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते

32 / 100

32) Choose the incorrect antonym from the following:

33 / 100

33) 2023 हे वर्ष जगभरात खालीलपैकी कुठल्या धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले जाणार आहे

34 / 100

34) खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.

गावाकडील भाषेत बोलायची लाज का वाटते? जी बोली जिभेवर बसलेली आहे आणि जो मला व्यक्त होण्यासाठी सर्वात प्रिया अशा बोलीबद्दलचा गौरव व आनंद आपण का लपवतो, याचा विचार जरा गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे, घर आधी, शाळा नंतर ही पायरी आपण का विसरतो आहोत? माणसाचा पहिला आवाज व्याकरणातून निघत असतो? बोलीतूनच सर्वांचा पहिला हुंकार वा पहिला ध्वनी बाहेर आलेला आहे. 'सुधारणा' या फसव्या शब्दाच्या दबावाखाली जिभेवरच्या बोली संकटात आलेल्या आल्या आहेत, हे आपण का विसरतो आहोत.

बोलीभाषा जतनासाठी सारासार विचार झाला पाहिजे. देशातील खेडूतानी, श्रमवंतांनी, तेथील वयोवृद्धानी बोली सांभाळल्या आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. प्रमाण भाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, संवाद आणि संभाषण बोलीला जे अग्रस्थान आहे. ते प्रमाणभाषेला देता.. येत नाही. शिवाणाचे वजना, न्याकारणाची माप, साधारतेच्या अटी आणि प्रमाणीकरणाचे तर जे लिखित भाषेला चिकटलेले दिसतात, त्यापासून बोली मुक्त आहेत. 'बोली चांगली असते हे वाक्यच मुळात फसवे आहे. कोणतीच भाषा वाईट असू शकत नाही. शुद्ध-अशुद्धतेचीही मुद्दा भाषेत गौण ठरला पाहिजे. ग्रामीण गपसप, ओव्या, गाणी किंवा लोकसाहित्याचा इतका देखणा, मनमुराद सौख्य देणारा उच्चारभवणांचा मेवा हा तर मुळात बोलींनी उबरलेला बहरलेला आहे. सध्या तर चित्रपटवाले, मालिकावाले अस्सल प्रदेश, बोली, संवाद, गाणी, वाये याकडे लोहचुंबकाप्रमाणे आकृष्ट झालेले दिसतात. यातच बोलीचे सारे यश आणि बोलीची अगम्य ताकद सामावलेली आहे. अखेर हेच की, जनतेच्या जिभेवर खेळती असणाऱ्या बोलीला जगात तोड असूच शकत नाही.

पहिला ध्वनी कोठून बाहेर येतो ?

35 / 100

35) सामान्यनामे व विशेषनामे यांना 'आई, 'ई', 'कि', 'गिरी', 'ता', 'त्व', 'पण', 'य', 'व', 'या' सारखे प्रत्यय लावून __ नामे तयार करता येतात.

36 / 100

36) पंजाब आणि हरियाणा सरकारने मोहालीतील चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला __ यांचे नाव देण्याचे एकमताने मान्य केले.?

37 / 100

37) Change into Exclamatory sentence.

These are lovely apples.

38 / 100

38) घरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वत:बरोबर घेऊन हिंडावे लागते.' या अर्थाची म्हण ओळखा.

39 / 100

39) त्', 'थ्', 'द्', 'घ्', 'न्', 'ल्', 'स्' ही सात व्यंजने _ आहेत.

40 / 100

40) 3 मार्च, 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

41 / 100

41) 'One who does not believe in God'

42 / 100

42) 'मी निबंध लिहित असे' या वाक्यातील काळ ओळखा.

43 / 100

43) पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे ?

44 / 100

44) विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामात अजयने कोणतीही कसर केली नाही. या वाक्यातील अनेकार्थी शब्द ओळखा.

45 / 100

45) एक संख्या चार ने वाढविल्यास तो 15,21 आणि 28 या संख्यांचा ल.सा.वि. आहे. तर ती संख्या कोणती ?

46 / 100

46) 'उत्कर्ष' या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

47 / 100

47) दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात ?

48 / 100

48) HAL __मध्ये परदेशात आपले पहिले विपणन कार्यालय स्थापन करणार आहे.

49 / 100

49) राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?

50 / 100

50) योग्य पर्याय निवडा.

51 / 100

51) भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

52 / 100

52) 15 टक्के हायड्रोक्लोरीक अॅसीड असलेल्या 20 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील अॅसीडचे प्रमाण 5 टक्के होईल?

53 / 100

53) सन २०११ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?

54 / 100

54) एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्याने सर्व 120 प्रश्न सोडवले आणि 260 गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न अचूक सोडविले ?

55 / 100

55) Choose the correct phrase to complete the following sentence:

There were __ students in the class, so the teacher postponed his lecture.

56 / 100

56) सौजन्य या शब्दाचा विरूद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

57 / 100

57) खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही?

58 / 100

58) इ. 10 वी च्या परीक्षेत A हा गुणानुक्रमे B च्या खाली होता. C हा A च्या वर पण D च्या खाली होता. E हा D च्या वर होता. तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा ?

59 / 100

59) एक खलाशी 48 किमी चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

60 / 100

60) ISRO _ कडून गगनयान मिशनसाठी क्रू मॉड्युल फेअरिंग मिळाले.

61 / 100

61)

62 / 100

62) Q75. Fill in the blank

He was afraid to see..... of lions.

63 / 100

63) Which one of the following is correct passive voice for the sentence.

"They have repaid the loan."

64 / 100

64) Choose suitable verb-form:

The train _ at 6.30 p.m. every day.

65 / 100

65) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. 'काडीमोड' म्हणजे

66 / 100

66) 'कशात नाय काजू आणि बायत नाय राजू' या म्हणीचा अर्थ....

67 / 100

67) उगवतीच्या दिशेने 5 km अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 km अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली व आणखी 4 km अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून 8 km अंतरावर थांबली. तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल?

68 / 100

68) वर्तुळाकार कागदाची आकृतीत दाखवल्याप्रमारे घडी घातली.

69 / 100

69) मंगलने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी व्यायामाचा कालावधी आदल्या दिवसापेक्षा 5 मिनिटे वाढवते, तर व्यायामाचा कालावधी 45 मिनिटे होण्यास किती दिवस लागतील?

70 / 100

70) नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

71 / 100

71) पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईडचे निरुपद्रवी प्रमाण_

72 / 100

72) I.हरियाणातील 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघलने कझाकस्तानच्या एटलिन शागायेवाचा 8-0 असा पराभव करून अंडर-20 विश्वविजेतेपद पटकावले.

II.अशी कामगिरी करणारी ती दूसरी भारतीय महिला ठरली.

III.अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धा सोफिया, बल्गेरिया येथे आयोजित करण्यात आली होती.

73 / 100

73) खालील प्रश्नात शब्दांचे काही संच दिलेले आहेत. त्या संचातील शब्दांमध्ये एक घटक (शब्द) सोडून इतर सर्व घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य आहे, ते ओळखून त्या शब्दसंचातील विसंगत घटक/ विजोड पद / चुकीचे पद ओळखा.

74 / 100

74) खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला 2022 च्या'Award of Distinction' युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

75 / 100

75) एका व्यक्तीकडे फक्त रुपये 1 आणि रुपये 2 ची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 50 नाणी आहेत. त्यांचे मूल्य रुपये 75 इतके आहे. तर तिच्याकडील रुपये 1 आणि रुपये 2 ची नाणी अनुक्रमे किती असतील?

76 / 100

76) 2A11,4D13,12G17,?

77 / 100

77) Very few men are as generous as he is.

Change the degree of comparison

78 / 100

78) प्रयोग ओळखा :

'तू सावकाश चालतोस

79 / 100

79) जागतिक मानवतावादी दिन __ रोजी साजरा केला जातो. ?

80 / 100

80) A + B म्हणजे, A भाऊ आहे B चा.

A × B म्हणजे, A पती आहे B चा

A ÷ B म्हणजे, A माता आहे B ची.

A - B म्हणजे, A बहिण आहे B ची.

तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की, T हा P चा पुत्र आहे?

81 / 100

81) "Weal and Woe" means.....

82 / 100

82) 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ?

83 / 100

83) "महाराणीचा" या शब्दाची विभक्ती ओळखा

84 / 100

84) Gerund is ____.

85 / 100

85) राष्ट्रपती ची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय __किती आहे?

86 / 100

86) सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander)__गणात मोजतात.

87 / 100

87) The bus will stop here.

Choose the appropriate yes/no question of the above statement

88 / 100

88) पुढील शब्दांतील भाषिकदृष्या चुकीचा शब्द ओळखा

89 / 100

89) माणसांच्या एका रांगेत मोहन हा उजवीकडून 40 वा आणि करण हा डावीकडून 30 वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास मोहन उजवीकडून 55 वा होतो. तर त्या रांगेतील एकूण माणसे किती?

90 / 100

90) Chose the correct form of verb to fill in the blank:

He __ by his own brother.

91 / 100

91) Choose the alternative for the
following-

She was strong and emotional (Use 'not only - but also' )

92 / 100

92) __हा प्रदेश दोन नद्यांच्या दरम्यान जमा होणाऱ्या जुन्या गाळापासून बनतो.जो तुलनेने कमी सुपीक असतो.

93 / 100

93) 32. 30,33,39,51,57,?

94 / 100

94) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.

95 / 100

95) सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ?

96 / 100

96) Read the passage given below carefully and answer the given questions.

Glaciers are made up of fallen snow that, over many years, compresses into large, thickened ice masses. Glaciers may retreat when their ice melts more quickly.
than snowfall can accumulate and form new glacial ice. A new study has shown that glaciers are undergoing mass loss at an alarming rate. Around 14798 glaciers have lost 40 percentage of their little ice age area. Tenfold acceleration in ice loss, observed across the Himalayas, far exceeds any previous rates of change that have been recorded elsewhere in the world.It has very serious implications in the Himalayan region. The formation of lakes due to meltwater of glaciers in the upper region is dangerous for areas in lower regions as this can lead to flash floods. Future warming in the region, which is projected to be in the range of 2.6 4.6 degrees Celsius by the end of the century, will lead to profound hydrological and agricultural impacts in the region. It will impact the water, food, energy security and agriculture, including soil loss due to soil erosion, landslides and floods. Therefore, the government shall start long term glacier- monitoring program to understand the likely impact on agriculture, water availability, and the possibility of disasters downstream.

According to the passage, what are glaciers?

97 / 100

97) कुमारगुप्त I याने खालीलपैकी कोणती बिरुदे धारण केली होती ?

अ) महेंद्रादित्य

ब) महेंद्रसिंग

क) अश्वमेध महिंद्र

98 / 100

98) पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा.

फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.

99 / 100

99) गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.

100 / 100

100) देवनागरी लिपी लिहिण्याची पध्दत स्पष्ट करणारे वाक्य शोधा.

Your score is

The average score is 38%

0%

One Comment on “तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *