तलाठी भरती GS (TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 01

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 01

TCS/IBPS तलाठी भरती पेपर 2023 सराव प्रश्नसंच #आतापर्यंत विचारण्यात आलेले आणि संभाव्य प्रश्नसंच #50 रुपयात 3000+ प्रश्न आणि स्पष्टीकरण देणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज #नाश्त्याच्या Fees मध्ये Quality.

0%
459
Created on By Govind Gore

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 1

1 / 15

1) खालीलपैकी कोणाला लोकसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे?

2 / 15

2) खालीलपैकी कोणते पारंपारिक नृत्य कर्नाटक राज्याचे आहे?

3 / 15

3) एखादया व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला/तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते ?

4 / 15

4) मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती.त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते ?

5 / 15

5) भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार,भारताचे लिंग गुणोत्तर---- आहे.

6 / 15

6) खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे ?

7 / 15

7) फोर्ब्स च्या २५ सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू च्या यादी मध्ये एकमात्र भारतीय महिलाखेलाडू कोण आहे?

8 / 15

8) सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

9 / 15

9) नेपाळ च्या नवीन प्रधानमंत्री चे नाव काय आहे?

10 / 15

10) खालीलपैकी कोण 'सोशल सर्व्हिस लीग' च्या स्थापनेशी संबंधित आहे?

11 / 15

11) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली?

12 / 15

12) रुक्मिणीदेवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात ?

13 / 15

13) __महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र (बीन ओअॅसिस) असून वन्यजीव आणि जैव- विविधता संवर्धनाच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्त्वाचे आहे.

14 / 15

14) मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे?

15 / 15

15) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1) राष्ट्रपती,पंतप्रधान आणि मंत्री मंडळ मिळून देशाची 'कार्यकारिणी तयार करतात.
2) राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही

Your score is

The average score is 60%

0%

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *