Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया  37 23

9

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 12 नोव्हेंबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 12 नोव्हेंबर 2023

1 / 25

Hello Happy Dipawali

2 / 25

लेखिका आणि शिक्षणतज्ञ —— यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) सी एस लक्ष्मी

(B) सई परांजपे

(C) सारिका गोरे

(D) अनुराधा पाटील

3 / 25

क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?

(A) भारत

(B) कॅनडा

(C) ब्रिटन

(D) रशिया

4 / 25

भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

5 / 25

भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे?
(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) न्यूयार्क

(D) न्यू जर्सी

6 / 25

भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?

(A) सिंगापूर

(B) अमेरिका

(C) जर्मनी

(D) नेपाळ

7 / 25

चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?

(A) चीन

(B) ब्रिटन

(C) जपान

(D) अमेरिका

8 / 25

ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे?

(A) श्रीलंका

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान

(D) इंग्लंड

9 / 25

६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली?

(A) कोल्हापूर

(B) सांगली

(C) पुणे

(D) सातारा

10 / 25

६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?

(A) शिवराज राक्षे

(B) विजय चव्हाण

(C) शेखर पाटील

(D) सिकंदर शेख

11 / 25

२०२०-२०२२ कालावधीत जगात कोरोना नंतर सर्वाधिक मूर्त्यू कोणत्या रोगामुळे झाले आहेत?

(A) डेंगू

(B) क्षयरोग

(C) कॅन्सर

(D) एड्स

12 / 25

WHO च्या अहवालानुसार भारतात २०२२ मध्ये क्षयरोगाचे किती रुग्ण आढळले आहेत?

(A) २० लाख

(B) २४ लाख

(C) २६ लाख

(D) २८ लाख

13 / 25

जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) कांगो

14 / 25

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात २०२२ मध्ये क्षयरोगाचे किती रुग्ण आढळून आले आहेत?

(A) ४५ लाख

(B) ७५ लाख

(C) ६० लाख

(D) ५५ लाख

15 / 25

चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर पर्यत देशाच्या प्रतक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३०%

(B) २६%

(C) २७%

(D) २२%

16 / 25

चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर पर्यत देशाच्या प्रतक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३०%

(B) २६%

(C) २७%

(D) २२%

17 / 25

भारत सरकाकडून पीएम कुसुम योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येत आहे?
(A) २०१८-२०२०

(B) २०१९-२०२३

(C) २०२२-२०२५

(D) २०२१-२०२३

18 / 25

पीएम कुसुम योजनेतर्गत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत?

(A) ७१,८९०

(B) ८०,७८०

(C) ७१,९५८

(D) ६७,८९०

19 / 25

केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) हरियाणा

20 / 25

BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?
(A) सोनी स्पोर्ट्स
(B) स्टार स्पोर्ट्स
(C) व्हायकॉम १८
(D) झी नेटवर्क

21 / 25

कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) कॅनडा

22 / 25

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?
(A) द्वितीय
(B) तृतीय
(C) चौथ्या
(D) प्रथम

23 / 25

अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?
(A) आएआएटी मुंबई
(B) IIT दिल्ली
(C) आएआएसी बेंगळूरू
(D) मुंबई विदयापीठ

24 / 25

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

25 / 25

केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?

(A) २ ते ८ ऑक्टोबर

(B) १ ते ७ ऑक्टोबर

(C) ४ ते १० ऑक्टोबर

(D) ३ ते ९ ऑक्टोबर

Your score is

The average score is 35%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *