Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 27 December 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 17

Current Affairs Free Online Mock Test 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 25 December 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 27 December 2023

1 / 15

टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरी च्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा सामावेश नाही?

(A) मुंबई

(B) जयपूर

(C) हैद्राबाद

(D) लखनऊ

2 / 15

टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत हैद्राबाद शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ३०

(B) ३७

(C) ३९

(D) ३१

3 / 15

टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० सर्वोत्कृष्ट खाद्यनगरीच्या यादीत मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे?

(A) ३५

(B) ३४

(C) ३२

(D) ३३

4 / 15

टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत भारतातील किती शहराचा सामावेश आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

5 / 15

टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून, प्रथम स्थानी कोणते शहर आहे?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) व्हिएन्ना

(D) रोम

6 / 15

डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) उर्दू

(B) मराठी

(C) हिंदी

(D) कोकणी

7 / 15

भारतीय क्रिकेट संघाने २०२३ या वर्षभरात अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे?

(A) २५५

(B) २४४

(C) २५०

(D) २५१

8 / 15

२०२३ या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे?

Ezoic
(A) ऑस्ट्रेलिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) इंग्लंड

(D) भारत

9 / 15

देशात राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहाची संख्या आहे?

(A) १४७

(B) १४६

(C) १७८

(D) १६७

10 / 15

केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) पंजाब

(D) राजस्थान

11 / 15

खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कोणत्या तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

(A) एप्रिल २०२४

(B) मार्च २०२६

(C) मार्च २०२५

(D) एप्रील २०२५

12 / 15

जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशिया मध्ये महागाईचा दर किती टक्के आहे?

(A) ७.८

(B) ७.५

(C) ७.९

(D) ७.३

13 / 15

बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) पाकिस्तान

14 / 15

बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) तिसऱ्या

(B) पहिल्या

(C) दुसऱ्या

(D) पाचव्या

15 / 15

मिचौंग हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे?

(A) अरबी समुद्र

(B) लाल समुद्र

(C) पॅसिफिक महासागर

(D) बंगालचा उपसागर

Your score is

The average score is 35%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *