Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया
चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट
पोलिस भरती चालक टेस्ट (POLICE DRIVING TEST) 02
1) एकुण प्रश्न :- 20
2)एकुण गुण :- 20
3) वेळ :- 20 मिनिटे
Current Affairs Free Online Mock Test 2023
पोलिस भरती चालक टेस्ट (Police Driving Test)
आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे
अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.
मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)
*अशा प्रकारची चालक पोलीस साठी उपयुक्त 20 गुणांची फ्री ऑनलाईन टेस्ट आपल्या टेलिग्राम चैनल वर दररोज मिळेल.*
👉येथे Click करा – अजून Test सोडवा.
चालक पोलीस साठी इतर महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक व पोलीस शिपाई चालक, मध्ये वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
सदरची कौशल्य चाचणी ही ५० गुणांची असुन त्या चाचणीमध्ये खालील बाबी आहे.
अ) हलके वाहन (LMV) प्रकारातील वाहन चालविणेब) जीप प्रकारातील वाहन चालविणेसदरहू दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० आवश्यक आहे.
अ) हलके (LMV) प्रकारातील वाहन च सदरची चाचणी महाराष्ट्र पोलीस या प्रकारच्या वाहनांवर घेण्यात २५ गुण उत्तीर्ण होणेया प्रकारातील वाहतउमेदवाराचे कौशल्य तपासण्यासाठी खालील चाचण्यांचा समावेश करावा.
प्रकारच्या वाहन चालविण्याच्याएकुण २५ गुणउपलब्ध असलेल्या टाटा ४०७ / ४१०१. चढ़ावर वाहन चालविणे ( (Up Gradient Driving Test) – १० गुण
चाचणीचा मुख्य उद्देश वाहन चढावर चालवित नेऊन नमूद ठिकाणी उराविक कालावधीकरीता थांबवून पुन्हा क्लच, ब्रेक व अॅक्सिलेटरचा वापर करुन वाहन बंद होवू न देता पुढील दिशेस चालविता येण्याचे उमेदवाराचे कौशल्य तपासणी करणे असा आहे.
वाहन चालविण्याच्या चाचणीचा क्रम (Sequence of Driving Test)अ) वाहन समोरच्या दिशेने (Forward) चढ़ावर चालवित नेणे.
ब) STOP दर्शविलेल्या ठिकाणी ब्रेक लावून १० सेकंदापर्यंत वाहन उभेकरणे, या ठिकाणी वाहनाच्या पाकिंग (Hand) ब्रेकचा वापर करु नये.क) वाहन बंद न पाडता किंवा स्वतः बंद न करता क्लच, ब्रेक वअॅक्सिलेटरचा वापर करुन वाहनावर नियंत्रण ठेवून वाहन पुन्हासमोरच्या दिशेने चालविणे व उतार पुर्ण करुन समाप्त रेषेपर्यंत सरळदिशेने वाहन चालविणे
मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…