Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 13 January 2024

Current affairs in marathi

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2024

0 votes, 0 avg
27

Current Affairs Free Online Mock Test 2023

Current affairs in marathi

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 13 January 2024

आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज  सुरू आहे

अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.

मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)

1 / 15

भारतात कोणत्या वर्षापासून १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो?

(A) २००५

(B) २००७

(C) २००६

(D) २००८

2 / 15

राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) मणिपूर

(D) महाराष्ट्र

3 / 15

महाराष्ट्र राज्यात कापुस लागवडीखालील सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे?

(A) ४० लाख ४५ हजार

(B) ४१ लाख ८३ हजार

(C) ४६ लाख ६० हजार

(D) ४८ लाख ५६ हजार

4 / 15

भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) विजय प्रकाश श्रीवास्तव

(B) अजय लांबा

(C) गौतम ठाकूर

(D) रवी वर्मा

5 / 15

१० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) विश्व मराठी दिवस

(B) विश्व बंगाली दिवस

(C) विश्व संस्कृत दिवस

(D) विश्व हिंदी दिवस

6 / 15

२०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये

प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) चीन

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) अमेरिका

7 / 15

कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले आहे?

(A) किर्गीस्तान

(B) तजाकिस्तान

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

8 / 15

महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) ठाणे

(D) नाशिक

9 / 15

१० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोण उपस्थित आहेत?

(A) जो बाइडन

(B) जॉर्जिया मेलॉनी

(C) शेख मोहम्मद बिन झायेद

(D) शेख हसीना

10 / 15

गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थीत आहेत?

(A) अमेरिका

(B) युएई

(C) चीन

(D) नेपाळ

11 / 15

गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आहे?

(A) मेहसाणा

(B) गांधीनगर

(C) अहमदाबाद

(D) हजिरा

12 / 15

भारतीय नौदलासाठी पाहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) दृष्टी ११ स्टारलाईनर

(B) दृष्टी १३ स्टारलाईनर

(C) दृष्टी १० स्टारलाईनर

(D) दृष्टी १४ स्टारलाईनर

13 / 15

भारतीय नौदलासाठी दृष्टी १० स्टारलाईनर मानवरहीत विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे?

(A) DRDO

(B) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस

(C) BEL

(D) HAL

14 / 15

पंजाब मध्ये ४००० कोटी रुपयांच्या २९ राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अरविंद केजरीवाल

(B) नितीन गडकरी

(C) भगवंत मान

(D) राघव चड्डा

15 / 15

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी आणि क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील बर्णीहाट हे २०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

(A) मणिपूर

(B) बिहार

(C) मेघालय

(D) सिक्कीम

Your score is

The average score is 43%

0%

DAILY CURRENT AFFAIRS TEST IN MARATHI(चालू घडामोडी टेस्ट) 11 JANUARY 2024

आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज  सुरू आहे

अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.

मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *