
Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024: मित्रांनो चालू घडामोडी हा विषय तसा पाहता खूप विस्तृत आणि खूप मोठा विषय आहे. तुम्ही UPSCची तयारी करत असाल किंवा MPSC ची पोलीस भरती असो तलाठी भरती सर्व परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा विषय .यामध्ये नेमकं कुठून सुरुवात करावी हे समजत नाही. Lokmat,Loksatta,Sakal,पुण्यनगरी, लोकराज्य(Lokrajya Magzine),योजना, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाइम्स आणि राज्य शासन आणि भारत शासनाच्या महत्त्वाच्या योजना नेमकं काय वाचावं आणि काय सोडून द्यावा हेच समजत नाही.
त्यासाठी तुमच्या मदतीसाठी फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी वरील महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर हे क्वीज म्हणजेच प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.आशा आहे याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर या आमच्या पेजला Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) बुकमार्क करून घ्या आणि दररोज भेट द्या .
Table of Contents
- Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024
- पोलिस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज
- Online test series चा फायदा काय ?
- आपल्या Online Test Series आणि Plans
- मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
Daily Current Affairs In Marathi: चालू घडामोडी टेस्ट Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024 सुरू करण्या अगोदर आपले नाव टाका आणि त्यानंतर सुरू करा. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या विषयावर दहा ते पंधरा प्रश्न असतातच याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा. याचा पोलीस भरती राज्यसेवा कम्बाईन परीक्षा सरळ सेवा बँकिंग तलाठी भरती शिपाई भरती पोलीस चालक आणि इतर सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल.
Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024
Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024 : चालू घडामोडी १४६जानेवारी २०२४ | Daily Current Affairs In Marathi घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया
पोलिस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज
रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार आहे.प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे .याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी पोलिस Question Paper Online Test सुरू केली आहे.यासोबतच Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024(Free) सूरु आहे.निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला
Plans:

आपल्या Online Test Series आणि Plans
Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 14 January 2024 सोबतच इतर महत्त्वाची टेस्ट
- Mpsc Test Series
- Daily Current Affairs In Marathi(Free)
- पोलिस शिपाई चालक भरती टेस्ट सिरीज (free)
- combine test series
- talathi Bharti online test series
- forest online test series
- police Bharti online test series
- all previous year questionhttps://jijaucareeracademy.in/talathi-papertcs-ibps-pattern-तलाठी-भरती-सराव-पेपरtcs-ibps/ paper
Online test series चा फायदा काय ?
मित्रांनो Daily Test Series लावण्याचा आणि सोडवण्हायाचा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024 यांचा देखील फायदा होईल.
पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series/Daily Current Affairs In Marathi मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.
मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…