पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024 Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024 टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

/20
0 votes, 0 avg
23
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police Bharti Chalu Ghadamodi 2024 (police bharti current affairs)

1 / 20

भारतात मतदार नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ५

(B) ९

(C) ४

(D) ८

2 / 20

देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Police bharti daily test series

3 / 20

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली ने आयपीएल मध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे?

(A) ८०००

(B) ७०००

(C) ७५००

(D) ८५००

4 / 20

आयपीएल मध्ये ७५०० धावा करणारा ___ हा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) शिखर धवन

5 / 20

महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे?

(A) मिरज

(B) तासगाव

(C) वाळवा

(D) जत

6 / 20

वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नांदेड

(B) छत्रपती संभाजीनगर

(C) सांगली

(D) कोल्हापूर

7 / 20

वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी २०२३-२४ चा बहुमान कोणी पटकवीला आहे?

(A) सारिका साठे

(B) प्रगती पाटील

(C) रुपाली ठोंबरे

(D) भाग्यश्री फंड

8 / 20

आयपीएल मध्ये १०० झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरला आहे?

(A) तिसरा

(B) दुसरा

(C) चौथा

(D) पहिला

9 / 20

देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) झारखंड

(B) मध्यप्रदेश

(C) गुजरात

(D) बिहार

10 / 20

पॅरिस ऑलिंपिक ज्युरी मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) पी टी उषा

(B) नीता अंबानी

(C) बिल्कीस मीर

(D) सानिया मिर्झा

11 / 20

नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राहुल राव

(B) जिग्नेश राठोड

(C) रितु सिंग

(D) मिनेश शहा

12 / 20

जागतिक आरोग्य दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) my healthy my right

(B) health for all

(C) health is wealth

(D) health is important in ours life

13 / 20

जागतिक आरोग्य दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ एप्रिल

(B) ७ एप्रिल

(C) ६ एप्रिल

(D) ९ एप्रिल

14 / 20

सागरी क्षेत्रांतील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) अनुप शहा

(B) वीरेंद्र म्हैसकर

(C) धिरेंद्रकुमार संन्याल

(D) रजनीश अगरवाल

15 / 20

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जाहीर केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी क्लास ऑफ २०२४ मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश नाही?

(A) भूमी पेडणेकर

(B) प्रिया अगरवाल

(C) अद्वैत नायर

(D) तेजस्वी यादव

16 / 20

भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरु केली होती?

(A) ९ एप्रिल २०१५

(B) ७ एप्रिल २०१५

(C) ८ एप्रिल २०१५

(D) १० एप्रिल २०१५

17 / 20

डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशन ची मानद फेलोशिप मिळणारे दक्षिण आशियातील कितवे सर्जन ठरले आहेत?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) दुसरे

18 / 20

अमेरिकेनं सर्जन असोसिएशन ने मानद फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. राजेश अग्रवाल

(B) डॉ. संग्राम पाटील

(C) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी

(D) डॉ. राहुल गांधी

19 / 20

भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

20 / 20

अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांवरील भारतातील पहिले पोर्टल ‘__’ सुरु केले.

Your score is

The average score is 46%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police Bharti Chalu Ghadamodi 2024 (police bharti current affairs)
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *