चालू घडामोडी | Current Affairs in Marathi 

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी | Current Affairs in Marathi  |Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2024

/100
0 votes, 0 avg
33
Created on

चालू घडामोडी | Current Affairs in Marathi 2024

आगामी पोलीस भरती-2024 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी | Current Affairs in Marathi

आगामी पोलीस भरती-2024 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 100

तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) शशी थरूर

(C) नरेंद्र मोदी

(D) एन. रवी

2 / 100

भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) हरियाणा

(D) आसाम

3 / 100

अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशाचे वाढले आहे?

(A) म्यानमार

(B) मलेशिया

(C) भूतान

(D) नेपाळ

4 / 100

१९९०-२०२१ या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) १०

5 / 100

अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार १९९०-२०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी अर्युमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ५.९

(B) ६.२

(C) ७.९

(D) ८.४

6 / 100

आयआयटी मुंबई येथे कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) एड्स

(B) कावीळ

(C) कोरोना

(D) कर्करोग

7 / 100

आयआयटी मुंबई येथे कोणाच्या हस्ते कर्क रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मू

(B) रमेश बैस

(C) अनुराग ठाकूर

(D) मनसुख मांडीया

8 / 100

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या आयआयटी मध्ये कर्करोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) आयआयटी खरगपूर

(B) आयआयटी पवई

(C) आयआयटी मुंबई

(D) आयआयटी मद्रास

9 / 100

कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ५ जी नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे?

(A) आयडिया

(B) BSNL

(C) जिओ

(D) भारती एअरटेल

10 / 100

थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत?

(A) २३ एप्रिल ते ४ मे

(B) २७ एप्रिल ते ५ मे

(C) २४ एप्रिल ते ३ मे

(D) २० एप्रिल ते १ मे

11 / 100

थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहेत?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) ऑस्ट्रेलिया

(D) चीन

12 / 100

भारताने ओडिशा राज्यात यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) १ हजार ते २ हजार

(B) २ हजार ते ३ हजार

(C) १.५ हजार ते २ हजार

(D) २ हजार ते ४ हजार

Police bharti daily test series

13 / 100

भारताने कोणत्या राज्यातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आसाम

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

14 / 100

फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) अर्जेंटिना

(D) इटली

15 / 100

खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) ISRO

(B) OOSA

(C) NASA

(D) ISA

Police bharti daily test series

16 / 100

कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

17 / 100

Nn

18 / 100

कोणत्या संस्थे द्वारे एप्रिल-मे महीन्यात START –२०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) DRDO

(B) RBI

(C) NASA

(D) ISRO

19 / 100

ICC ने २०२४-२५ च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या १२ पंच च्या यादीत कोणत्या एकमेव भारतीयाचा समावेश आहे?

(A) कपिल देव

(B) नवज्योत सिंग सिद्धू

(C) वीरेंद्र सेहवाग

(D) नितीन मेनन

20 / 100

भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रिय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनल मध्ये सलग कितव्यांदा स्थान कायम राखले आहे?

(A) पाचव्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) सहाव्यांदा

21 / 100

भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस च्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) बंगळुरू

(C) हैद्राबाद

(D) कोलकाता

22 / 100

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृध्दी दर सर्वाधिक किती टक्के राहिला आहे?

(A) ८.८

(B) ८.१

(C) ८.६

(D) ८.५

23 / 100

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे?

(A) गुजरात

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) तामिळनाडू

24 / 100

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृध्दी दर सर्वाधिक किती टक्के राहिला आहे?

(A) ८.८

(B) ८.१

(C) ८.६

(D) ८.५

25 / 100

SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) महाराष्ट्र

26 / 100

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहावालानुसार २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित अन्नाच्या किती टक्के अन्न वाया घालवले आहे?

(A) १८

Ezoic
(B) १५

(C) १४

(D) १०

27 / 100

देशात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यात मेनेरगा अंतर्गत सर्वात कमी किती मजूरी दर आहे?

(A) २३५

(B) २३८

(C) २३४

(D) २३७

28 / 100

देशात मनेरगा अंतर्गत हरियाणा राज्यात सर्वाधिक किती रुपये मजुरी दर आहे?

(A) ३७८

(B) ३७०

(C) ३७६

(D) ३७४

29 / 100

देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर सर्वाधिक आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) गोवा

30 / 100

मनेरगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे?

(A) २९०

(B) २९८

(C) २९५

(D) २९७

31 / 100

महाराष्ट्र राज्यात मनेरगा च्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ झाली आहे?

(A) २४

(B) २०

(C) २५

(D) २१

32 / 100

केंद्र सरकारने मनेरगा च्या मजुरी दरात किती टक्के वाढ केली आहे?

(A) ४ ते ८

(B) ४ ते १०

(C) ५ ते ९

(D) ५ ते १०

33 / 100

जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या १२ कंपन्या मध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे?

(A) अदानी

(B) रिलायन्स

(C) टाटा

(D) बजाज

34 / 100

जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर आहे?

(A) ५१८

(B) ५२०

(C) ५१९

(D) ५१७

35 / 100

२०२४ मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

(A) Microsoft

(B) ॲपल

(C) टेस्ला

(D) रिलायन्स

36 / 100

मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धा कोठे पार पडणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) मेक्सिको

(D) रियाध

37 / 100

२०२४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) अफगाणिस्थान

(C) दक्षिण कोरिया

(D) तैवान

38 / 100

H

39 / 100

हे चिन्ह काय दर्शविते.

5T

1. पाच टांग्यासाठी स्टॅन्ड

2. पाच ट्रेलर्सना स्टॅन्ड

3. भारमर्यादा

4. वेगमर्यादा

40 / 100

आपले वाहन रिवर्समध्ये चालविणे व सुरक्षितपणे असल्याची खात्री पटल्यास आपण काय कराल.

1. हॉर्नचा वापर कराल

2. वाहनबाहेर येऊन तपासणी कराल

3. हळूहळू वाहन रिव्हर्समध्ये चालवाल

4. आरशात बघून रिव्हर्स घ्याल

41 / 100

मोटार वाहन कायदा 1988 नुसार जोड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे

1. ताशी 50 किमी

2. ताशी 40 किमी

3. ताशी 30 किमी

4. ताशी 60 किमी

42 / 100

हे चिन्ह काय दर्शविते.

1. मध्यभागी गटार आहे

2. पुढे पुल आहे

3. पुढे दुभाजकामध्ये अंतर आहे

4. पुढे रेल्वेफाटक आहे

पोलिस भरती सराव पेपर

43 / 100

कायद्याने निर्धारित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्याची परवानगी कधी असते.

1. फक्त रात्रीच्या वेळी रस्त्यावर अजिबात वाहतूक नसताना असते

2. फक्त द्रुतगती महामार्गावरच असते

3. कधीही नाही

4. फक्त एक्सप्रेस वे वर परवानगी असते

44 / 100

वाहन अपघातांमध्ये चालक भाजला आहे भाजलेली जखम किमान किती वेळ थंड केली पाहिजे.

1. 5 मिनिटे

2. 10 मिनिटे

3. 15 मिनिटे

4. 50 मिनिटे

45 / 100

बहुतेक अपघातांचे मुख्य कारण कोणते असते.

1. खराब रस्ते

2. वाहन चालकाची चूक

3. वाहनातील तांत्रिक दोष

4. गर्दी

46 / 100

हे चिन्ह काय दर्शविते

1. डावी उतरण

2. डावीकडे हेअर पीन वळण

3. डावीकडे रहा

4. उजवीकडे रहा

पोलिस भरती

47 / 100

वाहनाच्या अपघातामुळे चालकांना मानसिक धक्का बसला आहे आपण काय कराल.

1. अपघातग्रस्तांना तेजल देऊ

2. त्यांना एकटे न सोडता दिलासा देऊन

3. अपघात कोणामुळे झाला त्याची विचारणा करू

4. वाहन विमा कंपनीला कळवावे

48 / 100

चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो.

1. फक्त आपत्कालीन प्रसंगी

2. फक्त पक्के लायसनधारक व्यक्ती सोबत असल्यास

3. निलंबन कालावधीमध्ये नाही

4. परिवहन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन

49 / 100

L पाटी लावलेल्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी कारण......

1. अशी वाहने नेहमी उजव्या लेनमधून चालतात

2. अशा वाहनचालकांचा आत्मविश्वास कमी असतो

3. असे चालक गोंधळल्यामुळे दुर्घटना होऊ शकते

4. असे वाहन चालक वेगात वाहन चालवतात

50 / 100

बसस्टॉपवरुन मुख्य रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी इशारा देणाऱ्या बसच्या मागे आपण असताना काय करावे.

1. बस मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच वेगाने निघून जा

2. बसला पुढे जाऊ द्या

3. डाव्या बाजूचा सिग्नल घेऊन बसला पुढे जाण्याचा इशारा द्यावा

4. बसला पुढे जाऊ देऊ नये

51 / 100

दुचाकी वाहनाच्या बाबतीत ब्रेकचा वापर करताना चालकाने कोणती काळजी घ्यावी.

1. फक्त मागचा ब्रेक वापरावा

2. फक्त पुढचा ब्रेक वापरावा

3. दोन्ही ब्रेकचा एकाच वेळी वापर करावा

4. आवश्यक असेल तेव्हाच ब्रेकचा वापर करावा

52 / 100

औषधाचे सेवन करीत असल्याने आपली वाहन चालविण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते तेव्हा आपण काय कराल

1. वाहन चालवीण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा

2. अतिआवश्यक प्रसंगीच वाहन चालवाल

3. फक्त कमी अंतराच्या प्रवासादरम्यान वाहन चालवाल

4. औषध सेवनाचा वाहन चालविणे यावर कोणताही परिणाम होत नाही

53 / 100

दुचाकी वाहनास ओव्हरटेक करताना पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी काय करावे.

1. अधिक जागा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांना होण्यासाठी मजबूर कराल

2. दुचाकीला अगदी खेटून ओव्हरटेक कराल

3. आपले वाहन पार करण्यासाठी आवश्यक असणारी जागा सोडून ओव्हरटेक कराल

4. वरील सर्व

54 / 100

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ऍम्ब्युलन्स बोलाविण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल कराल.

1.108

2.102

3.100

4. 101

55 / 100

तुम्हाला वाहन चालवित असताना शाळा हे वाहतूक चिन्ह दिसले तर तुम्ही काय कराल.

1. आपल्या वाहनाचा वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल

2. सतत वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाल

3. वाहन थांबून हॉर्न वाजवून पुढे जाल

4. यापेक्षा वेगळे

56 / 100

टॅक्सी/रिक्षा चालकाने कमी अंतर असल्याने प्रवास करण्यास नकार दिल्यास त्या चालकावर कोणती कारवाई होऊ शकते.

1. वाहन चालकाला दंड होऊ शकतो

2. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते

3. दोन्ही शिक्षा होतात

4. एकही नाही

57 / 100

तुम्ही वाहन चालवत असताना तुम्हाला तुमच्या पुढे एखादी स्कूल बस विद्यार्थ्यांना चढरण्याकरिता अथवा उतरण्याकरिता थांबली असेल अशावेळी तुम्ही काय कराल.

1. तुम्ही हळू व सावधानतेने पुढे जाल कारण तेथे विद्यार्थ्यांनी अचानक रस्ता ओलांडण्याची शक्यता असते

2. हॉर्न वाजून वेगाने पुढे जाल

3. काळजी घेण्याची गरज नाही

4. तुम्ही हॉर्न न वाजवता वेगाने पुढे निघून जाल

58 / 100

झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे.

1. पुढून येणाऱ्या वाहनांना थांबविणे

2. वाहन थांबविणे

3. पादचारी सडक पार

4. यापेक्षा वेगळे

59 / 100

.hh

60 / 100

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मभूषण

(B) पद्मश्री

(C) पद्मविभूषण

(D) भारतरत्न

61 / 100

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) २००५

(B) २००१

(C) २००२

(D) २००४

62 / 100

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) मध्यप्रदेश

(B) बिहार

(C) आसाम

(D) गोवा

63 / 100

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २०२३ मध्ये कोणत्या पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) नमो संस्कृती पुरस्कार

(B) पद्मश्री

(C) पुण्यभूषण

(D) अटल संस्कृती पुरस्कार

64 / 100

जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

(A) १०३

(B) १०२

(C) १०१

(D) १००

65 / 100

२०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) विशाखा विश्वनाथ

(B) एकनाथ पाटील

(C) राजीव तांबे

(D) दादा कळमकर

66 / 100

२०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोठे पार पडला?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) कोलकाता

(D) चेन्नई

67 / 100

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासाची रजा मंजूर केली आहे?

(A) सिंगापुर

(B) मॉरिशस

(C) जपान

(D) कॅनडा

68 / 100

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) पंजाब

69 / 100

१८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे?

(A) रावेर

(B) इंदापूर

(C) बारामती

(D) अमळनेर

70 / 100

महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे कोणत्या कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ४ ते ५ फेब्रुवारी २०२४

(B) ६ ते ७ फेब्रुवारी २०२४

(C) ३ ते ४ फेब्रुवारी २०२४

(D) ७ ते ८ फेब्रुवारी २०२४

71 / 100

अमळनेर येथे होणाऱ्या १८ विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) डॉ. वासुदेव मुलाटे

(B) प्रतिभा परदेशी

(C) संग्राम पाटील

(D) सदानंद सरदेशमुख

72 / 100

भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात येतो?

(A) १४ जानेवारी

(B) १२ जानेवारी

(C) १५ जानेवारी

(D) ११ जानेवारी

73 / 100

भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे?

(A) २००

(B) १५०

(C) १००

(D) १२५

74 / 100

H

75 / 100

पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पैठण

(B) पाथर्डी

(C) उदगीर

(D) कळंब

76 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये कोणत्या शहराला fast mover City award मिळाला आहे?

(A) पुणे

(B) पणजी

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

77 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) बंगळुरू

(D) भोपाळ

78 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारात कोणत्या राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तामिळनाडू

(C) केरळ

(D) गोवा

79 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मिञ सेफ सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला आहे?

(A) मुंबई

(B) पणजी

(C) चंदीगड

(D) जयपूर

80 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानावर आहे?

(A) अयोध्या

(B) प्रयागराज

(C) दिल्ली

(D) वाराणसी

81 / 100

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे?

(A) १२

(B) १०

(C) ०७

(D) ०८

82 / 100

मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे?

(A) पाचव्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) अठव्यंदा

(D) सातव्यांदा

83 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरली आहेत?

(A) इंदोर आणि सुरत

(B) मुंबई आणि ठाणे

(C) नाशिक आणि कोल्हापूर

(D) चेन्नई आणि जयपूर

84 / 100

महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे?

(A) पुणे

(B) पिंपरी चिंचवड

(C) सोलापूर

(D) कोल्हापूर

85 / 100

भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ७

86 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये १ लाखा पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बारामती

(B) इंदापूर

(C) आळंदी

(D) सासवड

87 / 100

स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारात १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई चा देशात कितवा क्रमांक आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

88 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये मध्यप्रदेश राज्याच्या देशात कितवा क्रमांक आहे?

(A) पाहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

89 / 100

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) छत्तीसगड

(D) राजस्थान

90 / 100

आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरु करणार आहे?

(A) सिंगापुर

(B) मलेशिया

(C) चीन

(D) श्रीलंका

91 / 100

देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) उज्जैन

(B) पंढरपूर

(C) शिर्डी

(D) तिरुपती

92 / 100

पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात कोणत्या देशाच्या नौसेनाने SEA dragon २०२४ युद्ध सराव आयोजीत केला आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) जपान

93 / 100

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) ब्राझील

94 / 100

ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड २०२३ ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) RBI

(B) Bank of Baroda

(C) Bank of Maharashtra

(D) union Bank of India

95 / 100

२०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदुषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ८

(B) ५

(C) ७

(D) ६

96 / 100

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी आणि क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील बर्णीहाट हे २०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

(A) मणिपूर

(B) बिहार

(C) मेघालय

(D) सिक्कीम

97 / 100

पंजाब मध्ये ४००० कोटी रुपयांच्या २९ राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अरविंद केजरीवाल

(B) नितीन गडकरी

(C) भगवंत मान

(D) राघव चड्डा

98 / 100

भारतीय नौदलासाठी दृष्टी १० स्टारलाईनर मानवरहीत विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे?

(A) DRDO

(B) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस

(C) BEL

(D) HAL

99 / 100

भारतीय नौदलासाठी पाहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) दृष्टी ११ स्टारलाईनर

(B) दृष्टी १३ स्टारलाईनर

(C) दृष्टी १० स्टारलाईनर

(D) दृष्टी १४ स्टारलाईनर

100 / 100

गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आहे?

(A) मेहसाणा

(B) गांधीनगर

(C) अहमदाबाद

(D) हजिरा

Your score is

The average score is 39%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
चालू घडामोडी | Current Affairs in Marathi 

दररोजच्या चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
चालू घडामोडी | Current Affairs in Marathi 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *