Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs
0 votes, 0 avg
15

All the best👍

संघर्ष हा अटळ आहे माझ्या मित्रा/मैत्रीणी.तुझा संघर्ष तुलाच करावा लागेल...!!

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.


Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

पोलिस भरती स्पेशल संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 34

1 / 100

टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्ती पटूचा समावेश झाला आहे?

(A) बबिता फोगाट

(B) गीता फोगाट

(C) साक्षी मलिक

(D) विनेश फोगाट

2 / 100

टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) विद्या बालन

(C) कियारा अडवाणी

(D) आलिया भट्ट

3 / 100

टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समवेश नाही?

(A) दीपिका पदुकोण

(B) आलिया भट्ट

(C) सत्य नाडेला

(D) अजय बंगा

4 / 100

टाईम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किती भारतीय व्यक्तींचा समावेश आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ६

5 / 100

फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे?

(A) सह्याद्री

(B) मेळघाट

(C) पेंच

(D) ताडोबा

6 / 100

जी ७ गटाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) इटली

(B) इराण

(C) चीन

(D) जर्मनी

7 / 100

कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फी ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?

(A) कानपुर

(B) वाराणसी

(C) अयोध्या

(D) मथुरा

8 / 100

भारतातील पहिली हायब्रीड पीच कोणत्या क्रिकेट स्टेडियम च्या मैदानावर तयार करण्यात आली आहे?

(A) वानखेडे ,मुंबई

(B) ईडन गार्डन, कोलकता

(C) एम.चीन्नास्वामी, बंगळुरू

(D) धर्मशाला ,हिमाचल प्रदेश

9 / 100

आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

10 / 100

स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणत्या देशाचे विमानतळ सलग १२ वर्षे प्रथम क्रमांकावर होते?

(A) भारत

(B) चीन

(C) जपान

(D) सिंगापुर

11 / 100

स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे?

(A) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली

(B) हमाद आंतरराष्ट्रिय विमानतळ दोहा

(C) न्युयॉर्क आंतरराष्ट्रिय विमानतळ

(D) राजीव गांधी आंरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद

12 / 100

जगातील १०० सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे?

(A) ३६

(B) ३५

(C) ३४

(D) ३३

13 / 100

हवमान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील २५ वर्षात किती टक्के उत्पन्न कमी होण्याचे जर्मनीतील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे?

(A) १४

(B) १७

(C) १८

(D) १९

14 / 100

१९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दीन म्हणुन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली?

(A) २०१३

(B) २०१०

(C) २०११

(D) २००९

15 / 100

जागतिक यकृत दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ एप्रिल

(B) १७ एप्रिल

(C) १९ एप्रिल

(D) २० एप्रिल

16 / 100

भारताने कोणत्या राज्यातील चांडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

(A) ओडिशा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

17 / 100

अहमद अब्दुला अल अहमद अल सबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) इराण

(C) इस्राईल

(D) कुवैत

18 / 100

world haemophilia day कधी साजरा केला जातो?

(A) १८ एप्रिल

(B) १५ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १९ एप्रिल

19 / 100

टी २० क्रिकेट मध्ये ६ चेंडूवर ६ सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) तिसरा

(B) पहिला

(C) दुसरा

(D) चौथा

20 / 100

टी २० क्रिकेट मध्ये नुकतेच ६ चेंडूवर ६ षटकार मारणारा दिपेंद्र सिंह ऐरी कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

21 / 100

ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान कोणत्या राज्यात झाले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आसाम

(D) हिमाचल प्रदेश

22 / 100

भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

(A) महाराष्ट्र

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) आसाम

23 / 100

ली सिन लुंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?

(A) श्रीलंका

(B) चीन

(C) फिनलंड

(D) सिंगापुर

24 / 100

ली सिन लुंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?

(A) श्रीलंका

(B) चीन

(C) फिनलंड

(D) सिंगापुर

Police bharti daily test series

25 / 100

भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

(A) महाराष्ट्र

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) आसाम

26 / 100

ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान कोणत्या राज्यात झाले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आसाम

(D) हिमाचल प्रदेश

27 / 100

नेपाळ देशाचा क्रिकेट पटू दीपेंद्र सिंह एरी ने टी २० क्रिकेट सर्वात वेगवान किती चेंडू मध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला आहे?

(A) ८

(B) ९

(C) १०

(D) ११

28 / 100

टी २० क्रिकेट मध्ये नुकतेच ६ चेंडूवर ६ षटकार मारणारा दिपेंद्र सिंह ऐरी कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

29 / 100

टी २० क्रिकेट मध्ये ६ चेंडूवर ६ सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) तिसरा

(B) पहिला

(C) दुसरा

(D) चौथा

30 / 100

world haemophilia day कधी साजरा केला जातो?

(A) १८ एप्रिल

(B) १५ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १९ एप्रिल

31 / 100

अहमद अब्दुला अल अहमद अल सबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) इराण

(C) इस्राईल

(D) कुवैत

32 / 100

wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ मध्ये कोणत्या महिला क्रिकेट पटुचा समावेश झाला आहे?

(A) Ashley गार्डनर

(B) एलिस पेरी

(C) बेथ मुनी

(D) हरमनप्रीत कौर

33 / 100

wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ साठी leading क्रिकेटर ऑफ दी इयर मेन कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) पॅट कमिन्स

(C) ट्रेवीस हेड

(D) रोहित शर्मा

34 / 100

wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ मध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा समावेश नाही?

(A) हेरी ब्रुक

(B) मिचेल स्टार्क

(C) आर अश्विन

(D) मार्क वूड

35 / 100

जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या कोणत्या माजी गव्हर्नर ने लिहिले आहे?

(A) उर्जीत पटेल

(B) डी सुब्बाराव

(C) अरविंद सुब्रमण्यम

(D) रघुराम राजन

36 / 100

IPL मध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेट पटू कोण ठरला आहे?

(A) सुनिल नरेन

(B) रवींद्र जडेजा

(C) आर अश्विन

(D) ग्लेन मॅक्सवेल

37 / 100

आयपीएल मध्ये सर्वाधिक ८ शतके कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत?

(A) रोहित शर्मा

(B) ख्रिस गेल

(C) विराट कोहली

(D) जोस बटलर

38 / 100

क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

39 / 100

जागतिक केळी दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ एप्रिल

(B) १७ एप्रिल

(C) १५ एप्रिल

(D) १४ एप्रिल

40 / 100

जगातील सर्वाधिक बिझी airport मध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे?

(A) दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट

(B) न्युयॉर्क एअरपोर्ट

(C) लंडन एअरपोर्ट

(D) अटलांटा एअरपोर्ट

41 / 100

जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप १० विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश झाला आहे?

(A) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

(B) सुभासचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

(C) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(D) राजीव गांधी आंतरराष्ट्रिय विमानतळ

42 / 100

नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सचिन पिळगांवकर

(B) सचिन खेडेकर

(C) महेश कोठारे

(D) अशोक सराफ

43 / 100

अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) उषा नाईक

(B) पद्मिनी कोल्हापुरे

(C) रोहिणी हट्टंगडी

(D) वंदना गुप्ते

44 / 100

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सोनू निगम

(B) उदित नारायण

(C) ए आर रहेमान

(D) कुमार सानू

45 / 100

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अमिताभ बच्चन

(B) नसरुदिन शहा

(C) परेश रावल

(D) जॉकी श्रॉफ

46 / 100

पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकार ने डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात कधीपासून रबविण्यात सुरूवात केली आहे?

(A) १४ एप्रिल २०२४

(B) १३ एप्रिल २०२४

(C) १५ एप्रिल २०२४

(D) १७ एप्रिल २०२४

47 / 100

बजरनी बेनेडिक्टसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) आइसलँड

(B) फिनलंड

(C) आयर्लंड

(D) न्युझीलंड

48 / 100

Bepicolombo हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचे संयुक्त मिशन आहे?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) रशिया आणि अमेरिका

(D) युरोप आणि जपान

49 / 100

युरोप आणि जपान देशाच्या bepicolombo या मिशन व्दारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे?

(A) गुरू

(B) शुक्र

(C) बुध

(D) मंगळ

50 / 100

knife: mediations after an attempted murder या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) सलमान रश्दी

(B) शशी थरुर

(C) शोभा डे

(D) अरुंधती रॉय

51 / 100

कोणत्या देशाने युद्धात नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे?

(A) इराण

(B) युक्रेन

(C) इस्राईल

(D) रशिया

52 / 100

एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या जोनाथन क्रिस्टी या बॅडमिंटन पटू ने जिंकले आहे?

(A) मलेशिया

(B) म्यानमार

(C) बांगलादेश

(D) इंडोनेशिया

53 / 100

४१ वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) चीन

(D) नेपाळ

Police bharti daily test series

54 / 100

जागतिक आवाज दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ एप्रिल

(B) १६ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १४ एप्रिल

55 / 100

लॉरेंस वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे?

(A) चीन

(B) श्रीलंका

(C) दक्षिण कोरिया

(D) सिंगापुर

56 / 100

केंद्र सरकारद्वारे पिकांच्या नोंदीसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात महाराष्ट्रासह किती राज्यात राबविण्यात येणार आहे?

(A) ७

(B) ६

(C) ५

(D) ४

57 / 100

पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) डिजिटल शेती सर्वेक्षण

(B) डिजिटल माती सर्वेक्षण

(C) डिजिटल मान्सून सर्वेक्षण

(D) डिजिटल पीक सर्वेक्षण

58 / 100

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

59 / 100

BARTI आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोठे शास्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अंतरराष्ट्रिय परिषदेचे अयोजन करण्यात आले आहे?

(A) दुबई

(B) लंडन

(C) परीस

(D) नवी दिल्ली

60 / 100

भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे?

(A) जर्मनी

(B) इंग्लंड

(C) अमेरिका

(D) सिंगापुर

61 / 100

भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी कोणती बहुराष्ट्रीय कंपनी पहिली ठरली आहे?

(A) सिट्रोन

(B) बजाज

(C) टेस्ला

(D) टाटा

62 / 100

नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात कोठून करण्यात येणार आहे?

(A) मुंबई महाराष्ट्र

(B) वडनगर गुजरात

(C) गांधीनगर गुजरात

(D) महू मध्यप्रदेश

63 / 100

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे?

(A) नेतृत्व उत्सव

(B) भारत उत्सव

(C) प्रेरणा उत्सव

(D) सागर उत्सव

64 / 100

अमेझॉन संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजीन कंपनीची NS २५ ही मानवाची अंतराळात जाण्याची इतिहासातील एकुन कितवी मोहिम आहे?

(A) २१

(B) २३

(C) २०

(D) २५

65 / 100

अमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनी तर्फे कोणत्या अवकाश मोहिमेसाठी भारताचे गोपी थोटाकुरा यांची अवकाश पर्यटक म्हणून निवड केली आहे?

(A) AN २०

(B) NS २५

(C) NS ३५

(D) AB ३०

66 / 100

गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत?

(A) तिसरे

(B) चौथे

(C) दुसरे

(D) पाचवे

67 / 100

खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहेत?

(A) गोपी थोटाकुरा

(B) विजय वर्मा

(C) आदित्य रॉय

(D) पी विजयन

Police bharti daily test series

68 / 100

खालीलपैकी कोणत्या दोन देशांना १० वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या २० मध्ये स्थान मिळाले नाही?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) सिंगापुर आणि भारत

(D) अमेरिका आणि जर्मनी

69 / 100

मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) अर्जेंटिना

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर अमेरीका

70 / 100

मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे?

(A) भारतीय सैन्य

(B) भारतीय रेल्वे

(C) भारत सरकार

(D) भारतीय पुलिस

71 / 100

केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणत्या राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन मिशन ४१४ हे अभियान सुरु केले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हरियाणा

(C) हिमाचल प्रदेश

(D) राजस्थान

72 / 100

ICC टी-२० फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रिंकू सिंग

(C) ग्लेन मॅक्सवेल

(D) राशिद खान

73 / 100

राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

74 / 100

संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?

(A) २३ मार्च

(B) २१ मार्च

(C) २४ मार्च

(D) २० मार्च

75 / 100

जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) तुर्कस्थान

(D) कझाकिस्थान

76 / 100

जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे?

(A) पाचव्यांदा

(B) सहाव्यांदा

(C) सातव्यांदा

(D) आठव्यांदा

77 / 100

जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) आइसलँड

(B) इटली

(C) नॉर्वे

(D) फिनलंड

78 / 100

कोणत्या देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ब्राझील

(B) भूतान

(C) इराण

(D) इराक

79 / 100

कोणत्या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट सदर केला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) जर्मनी

Police bharti daily test series

80 / 100

आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) फॉरेस्ट अँड हेल्थ

(B) फॉरेस्ट अँड एनव्हारमेंट

(C) फॉरेस्ट अँड इंडस्ट्री

(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

81 / 100

आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) फॉरेस्ट अँड हेल्थ

(B) फॉरेस्ट अँड एनव्हारमेंट

(C) फॉरेस्ट अँड इंडस्ट्री

(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

82 / 100

अंतरराष्ट्रिय वन दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० मार्च

(B) २३ मार्च

(C) २१ मार्च

(D) २३ मार्च

83 / 100

नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक सेमिनार चे आयोजन कोणत्या मंत्रालयातर्फे करण्यात आले होते?

(A) आयुष मंत्रालय

(B) ग्रामीण विकास मंत्रालय

(C) वित्त मंत्रालय

(D) महिला व बालविकास मंत्रालय

84 / 100

नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथिक सेमिनार चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) मनसुख मांडवीया

(B) अनुराग ठाकूर

(C) द्रौपदी मुर्मू

(D) ओम बिर्ला

85 / 100

१० ते ११ एप्रिल दरम्यान कोणत्या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनार आयोजित करण्यात आला होता?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

86 / 100

आय कॅन कोच या प्रकाशन करण्यात आले आहे. त्याचे लेखक कोण आहेत?

(A) सिद्धार्थ राजशेकर

(B) पी चिदंबरम

(C) जयराम रमेश

(D) शशी थरुर

87 / 100

हूरून युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) फ्रान्स

(D) जपान

88 / 100

हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत देश कितव्या कितव्या स्थानावर आहे?

(A) १

(B) ५

(C) ३

(D) ४

89 / 100

क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ मध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश झाला आहे?

(A) ६७

(B) ६९

(C) ७०

(D) ७४

90 / 100

आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड चे मुख्यालय कोठे आहे?

(A) नवी दिल्ली

(B) न्यूयॉर्क

(C) पॅरिस

(D) जिनेव्हा

91 / 100

आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड च्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) जगजित पवाडिया

(B) सदानंद दाते

(C) सदानंद दाते

(D) विश्वास नांगरे पाटिल

92 / 100

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक किती मतदारांची नोंद झाली आहे?

(A) ७८ लाख ५० हजार

(B) ८० लाख ७० हजार

(C) ८२ लाख ८२ हजार

(D) ९० लाख ६० हजार

93 / 100

महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) ठाणे

(C) नाशिक

(D) पुणे

94 / 100

निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्र राज्यात किती मतदारांची नोंदणी झाली आहे?

(A) १० कोटी ३० लाख

(B) ९ कोटी २४ लाख

(C) ८ कोटी ३० लाख

(D) ७ कोटी ४० लाख

Police bharti daily test series

95 / 100

आयपीएल मध्ये दोन वेळा ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे?

(A) पहिला

(B) चौथा

(C) तिसरा

(D) दुसरा

96 / 100

World writer organisation द्वारे देण्यात येणाऱ्या विश्व साहित्यिक पुरस्काराने कोणत्या भारतीय साहित्यकाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रामचंद्र गुहा

(B) ममता जी सागर

(C) विश्वास पाटील

(D) कुमार विश्वास

97 / 100

उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट येथे बनविण्यात आलेल्या पहिल्या ग्लास स्काय वॉक पुलाची लांबी किती मीटर आहे?

(A) २०

(B) २४

(C) २१

(D) २५

98 / 100

उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पुल बनविण्यात आला आहे?

(A) वाराणसी

(B) चित्रकूट

(C) मथुरा

(D) अयोध्या

99 / 100

अमेरीका भारत टॅक्स फोरम च्या प्रमुख पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) संजीव रेड्डी

(B) परेश अगरवाल

(C) तरुण बजाज

(D) निधी शर्मा

100 / 100

लिंडी कॅमरून यांची कोणत्या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) ब्रिटन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सिंगापुर

Your score is

The average score is 49%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Test Series 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Test Series 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत police question paper online test तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti online test किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Question Paper Online Test टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *