पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test

1) एकुण प्रश्न :- 20

2)एकुण गुण :- 20

3) वेळ :- 20 मिनिटे

आजची पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज 05

0%
28
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज

पोलिस भरती चालक टेस्ट

💁‍♂️ आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी आज पासुन चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट....

1) एकुण प्रश्न :- 20
2)एकुण गुण :- 20
3) वेळ :- 20 मिनिटे

1 / 20

1. रस्ता बंद आहे

2. वाहने उभी करण्यास/पार्क करण्यास मनाई

3. प्रतिबंध समाप्त

4. वरील सर्व

2 / 20

दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती आहे.

1. मर्यादा नाही

2. ताशी 40 किमी

3. ताशी 60 किमी

4. ताशी 50 किमी

3 / 20

प्रत्येक मोटारवाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे.

1. जीवन विमा

2. त्रयस्थ व्यक्तीचा विमा

3. वाहनाचा सर्वसमावेशक विमा

4. व्यक्तिगत विमा

4 / 20

रस्ते सुरक्षेमध्ये EMS म्हणजे.....

1. इमर्जन्सी मेडिकल सपोर्ट

2. इमर्जन्सी मोटरिंग सिस्टीम

3. एनवोर्मेन्ट ऑफ मोटर सिस्टीम

4. यापेक्षा वेगळे

5 / 20

मोटार वाहन चालकांनी पोलीस कॉन्स्टेबलला आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत हे दाखवण्यासाठी कोणत्या हाताने सिग्नल द्यावे.

1. डाव्या हाताने

2. उजव्या हाताने

3. दोन्ही हाताने

4. यापैकी नाही

6 / 20

कोणते वाहनचालन सर्वोत्तम व सुरक्षित आहे.

1. महामार्गावर रात्री केलेले

2. डोंगराळ भागात रात्री केलेले

3. महामार्गावर दिवसा केलेले

4. वरील सर्व

7 / 20

जिल्हा स्कूल बस सुरक्षिता समितीचे अध्यक्ष कोण असतात.

1. पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक

2. मुख्य कार्यकारी अधिकारी

3. महानगरपालिका आयुक्त

4. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

8 / 20

मोटर वाहन कायद्यातील कोणत्या कलमानुसार लायसन शिवाय वाहन चालविता येत नाही.

1. कलम 3

2. कलम 4

3. कलम 8

4. कलम 12

9 / 20

तुम्ही घाटातील लांब असतात तीव्र उतारावर वाहन चालवीत आहात तुमच्या वाहनांचा वेग नियंत्रित कसा कराल.

1. खालच्या गिअर मध्ये वाहन चालवावे

2. इंजिन बंद करावे व ब्रेकचा वापर करावा

3. वाहन न्यूट्रल स्थितीत ठेवून ब्रेकचा वापर करावा

4. वरच्या गिअर मध्ये वाहन चालवावे

10 / 20

1. पुढे अरुंद रस्ता आहे

2. धक्कादायक खोल खड्डा

3. धक्कादायक डोंगर रस्ता

4. दरी/फेरबोट

11 / 20

आपल्या समोरील वाहनापासून आपण आपले वाहन किती अंतर ठेवून चालवाल.

1. 15 मिटर

2. पुढील वाहनाच्या वेगावर ठरवून

3. समोरील वाहन अचानक थांबल्यास टक्कर होऊ नये यासाठी आवश्यक असणारे अंतर

4. 50 मीटर

12 / 20

वाहनधारकांने बदललेला पत्ता किती दिवसात आरटीओ मध्ये कळविणे आवश्यक आहे.

1. 10 दिवस

2. 14 दिवस

3. 30 दिवस

4. 7 दिवस

13 / 20

तुम्ही डिपरचा वापर दिवसाच्या वेळी कोठे व केंव्हा कराल.

1. अत्यल्प दृश्यता असल्यास व महामार्गावर

2. फक्त महामार्गावर

3. अरुंद रस्त्यावर

4. वरील सर्व

Police bharti test series

14 / 20

महामार्गावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे अशा वेळी सर्वप्रथम काय करावे.

1. इतर वाहतुकीला इशारा देऊन सावध कराल

2. पाठीमागील वाहतूक थांबवून मदत मागवाल

3. टोईंग (ब्रेक डाऊन) वाहनासाठी कॉल करू

4. पोलीस ठाण्यात कळवाल

15 / 20

वयस्कर व्यक्तीची वाहन चालविण्याची क्षमता पुढील पैकी कोणत्या कारणामुळे प्रभावित होऊ शकते.

1. वाहतूक चिन्हाचे आकलन होत नाही

2. तत्काळ प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याने

3. वाहनाचे उचित सिग्नल देऊ शकत नसल्याने

4. दिसत नसल्यामुळे

16 / 20

चिन्ह काय दर्शविते.

1. तीव्र चढ डावीकडे

2. तीव्र वळण डावीकडे

3. तिव्र वळण उजवीकडे

4. तिव्र चढ उजवीकडे

17 / 20

दोन मार्गिका असणाऱ्या रस्त्यावर आपल्या वाहनास समोर वाहनांची रांग लागली असल्यास आपण काय कराल.

1. सर्व वाहनांना ओलांडून त्यांच्या पुढे जाऊन वाहन उभे कराल

2. वाहनांच्या दोन रंगेमधून वाट काढत पुढे जाल

3. योग्य मार्गीकेमध्ये सर्वात शेवटच्या वाहनांच्या

मागे वाहन उभे कराल

4. आपले वाहन ओव्हरटेक करून पुढे न्यावे

18 / 20

वाहन चालकाने अतिवेगाने वाहन चालविणे हा गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा केली जाते.

1. हा गुन्हा नाही

2. फक्त दंड केला जातो

3. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते

4. वाहन चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी होऊ शकते

19 / 20

फॉग लाईट केंव्हा वापरले जातात.

1. जेव्हा विरुद्ध बाजूने येणारे वाहन मंद प्रकाशझोताचा वापर करीत नसेल तेव्हा

2. रात्रीच्या वेळी

3. दिवसाच्या वेळी

4. ज्यावेळी धुके पडलेले असते तेव्हा

20 / 20

पदचाऱ्यांनी फुटपाथ विरहित रस्त्यावर चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूकडून चालावे.

1. डाव्या

2. उजव्या

3. कोणत्याही

4. मधोमध

Your score is

The average score is 42%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच | Police Bharti Driver Questions Test

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join What’s App Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join What’s App Group
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *