पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024 साठी चालू घडामोडी टेस्ट, चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024 हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024

1) एकुण प्रश्न :- 15 (2) एकुण गुण :- 15 (3) वेळ :- 10 मिनिटे

एकुण प्रश्न 15एकुण वेळ 10 मिनिटे एकुण गूण 15
Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024
0%
59

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 53

टेस्ट सोडल्यानंतर Submit करा आणि प्रश्नांची उत्तरे बघा.

1 / 15

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पाचव्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) तिसऱ्यांदा

2 / 15

भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स-२०२४ सराव पार पडला आहे?

(A) इजिप्त

(B) जपान

(C) इराण

(D) सिंगापुर

3 / 15

ULLAS नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे?

(A) लक्षद्वीप

(B) चंदीगड

(C) लडाख

(D) नवी दिल्ली

4 / 15

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (CEL) कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे?

(A) महारत्न

(B) नवरत्न

(C) मिनीरत्न श्रेणी १

(D) मिनीरत्न श्रेणी २

5 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान किती लाख कोटी रुपये इतके आहे?

(A) ४५

(B) ४३

(C) ४०

(D) ४८

6 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी व संलग्न क्षेत्राची ४.५ टक्क्यावरून किती टक्के घट झाली आहे?

(A) १.९

(B) १.७

(C) १.५

(D) १.३

7 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार देशातील एकूण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

(A) १५

(B) १९

(C) १७

(D) १४

8 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पुणे

(B) ठाणे

(C) नाशिक

(D) मुंबई

9 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पादनाच्या किती टक्के आहे?

(A) २५

Ezoic
(B) २३

(C) २४

(D) २२

10 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्र राज्या वरील कर्जाचे प्रमाण किती टक्के नी वाढले आहे?

(A) १५.५

(B) १७.५

(C) १६.५

(D) १३.५

11 / 15

देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

Ezoic
(A) कर्नाटक

(B) तेलंगणा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

12 / 15

खालीलपैकी कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) तस्लिमा नसरीन

(B) अरुंधती रॉय

(C) शशी थरुर

(D) भालचंद्र नेमाडे

13 / 15

ICC टी २० वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक ११३ चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) बाबर आझम

(D) केन विल्यमसन्स

14 / 15

मध्यम पल्ल्याचे रॉकेट MR-MOCR हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स labrotory मध्ये विकसित करण्यात आले आहे?

(A) जोधपूर

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) कानपुर

15 / 15

भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालूबर युद्ध स्मारक कुठे आहे?

(A) श्रीनगर

(B) लडाख

(C) दीव दमण

(D) दादर नगर हवेली

Your score is

The average score is 40%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police bharti current affairs in Marathi

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
Join What’s App Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…
Join What’s App Group

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *