पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024 साठी चालू घडामोडी टेस्ट, चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024 हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट – 54

1) एकुण प्रश्न :- 15 (2) एकुण गुण :- 15 (3) वेळ :- 10 मिनिटे

एकुण प्रश्न 15एकुण वेळ 10 मिनिटे एकुण गूण 15
Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024
0%

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट

1 / 16

राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ३० जून

(B) २७ जून

(C) २८ जून

(D) २९ जून

2 / 16

प्रोफेशनल गोल्फ टुर ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) कपिल देव

(B) वीरेंद्र सेहवाग

(C) युवराज सिंग

(D) गौतम गंभीर

3 / 16

खालीलपैकी कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मनोज पांडे

(B) राकेश सिंग

(C) विक्रम मिसरी

(D) विजय कुमार

4 / 16

देशभरात कधीपासून ३ नविन फौजदारी कायदे लागू होणार आहेत?

(A) ३ जुलै २०२४

(B) १ जुलै २०२४

(C) ४ जुलै २०२४

(D) ५ जुलै २०२४

5 / 16

नवी दिल्ली येथे ८८ वर्षानंतर २४ तासात सर्वाधिक किती मिलिमीटर पाऊस झाला आहे?

(A) २२७

(B) २२५

(C) २२८

(D) २२१

6 / 16

महिला कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे?

(A) दुसरी

(B) तिसरी

(C) चौथी

(D) पहिली

7 / 16

महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

(A) स्मृती मानधना

(B) शेफाली वर्मा

(C) हरमनप्रीत कौर

(D) एलिस पेरी

8 / 16

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील किती लाख कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५२

(B) ५१

(C) ५०

(D) ५५

9 / 16

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) रत्नागिरी

(B) रायगड

(C) पालघर

(D) सिंधुदुर्ग

10 / 16

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) रत्नागिरी

(B) रायगड

(C) पालघर

(D) सिंधुदुर्ग

11 / 16

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) सुतार

(B) बारी

(C) वडार

(D) लोहार

12 / 16

महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे?

(A) राष्ट्रमाता जिजाऊ योजना

(B) सावित्रीबाई फुले स्टार्टअप योजना

(C) रमाबाई आंबेडकर स्टार्टअप योजना

(D) पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना

13 / 16

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १४

14 / 16

महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ विधानसभेत कोणी सादर केला आहे?

(A) जयंत पाटील

(B) सुधीर मुनगंटीवार

(C) दीपक केसरकर

(D) अजित पवार

15 / 16

महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील किती वयोगटातील महिलांना होणार आहे?

(A) २५ ते ६५

(B) २५ ते ७०

(C) २१ ते ६०

(D) २० ते ५०

16 / 16

महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत?

(A) १५००

(B) १७००

(C) २०००

(D) १०००

Your score is

The average score is 57%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी Daily टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi 2024

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
Join What’s App Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…
Join What’s App Group

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *