पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 56 (police bharti current affairs)

Police bharti current affairs

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 56 (police bharti current affairs)

1) एकुण प्रश्न :- 16

2)एकुण गुण :- 16

3) वेळ :- 10 मिनिटे

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
108

पोलिस भरती मोफत चालू घडामोडी सराव टेस्ट 56

1 / 16

मनोज वाजपेयी : द डेफिनिटीव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरुर

(B) चेतन भगत

(C) जावेद अख्तर

(D) पियूष पांडे

2 / 16

सध्या चर्चेत असलेली भोजशाळा-कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) हरियाणा

3 / 16

नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले होते?

(A) अरबी समुद्र

(B) कॅरेबियन समुद्र

(C) तांबडा समुद्र

(D) काळा समुद्र

4 / 16

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरु यांचे नुकतेच निधन झाले त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) २००१

(B) २००३

(C) २००२

(D) २००५

5 / 16

प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी होत्या?

(A) गोवा मुक्ती संग्राम

(B) भारतीय स्वातंत्र्य संग्राम

(C) हैदराबाद मुक्ती संग्राम

(D) मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ

6 / 16

AIr India द्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे flying training organisation कोठे स्थापन करण्यात येत आहे?

(A) हैदराबाद

(B) बेंगलोर

(C) चेन्नई

(D) अमरावती

7 / 16

खालीलपैकी कोणाच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) जी किशन रेड्डी

(B) धर्मेंद्र प्रधान

(C) राजनाथ सिंह

(D) निर्मला सीतारामन

8 / 16

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) भारत पोर्टल

(B) संविधान पोर्टल

(C) निर्माण पोर्टल

(D) यश पोर्टल

9 / 16

खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) बिहार
(C) उत्तराखंड
(D) उत्तर प्रदेश

10 / 16

देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कोणाची निवड झाली आहे?

Ezoic
(A) दिनेश त्रिवेदी

(B) टी व्ही रविचंद्रन

(C) आरती गुप्ता

(D) आदिती पाटील

11 / 16

ICC टी २० क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मध्ये पहिले स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

12 / 16

डिक स्कूफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

(A) स्कॉटलंड

(B) न्यूझीलंड

(C) आयर्लंड

(D) नेदरलँड

13 / 16

भारत आणि मंगोलिया यांच्यात Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) मेघालय

(C) मणिपूर

(D) गोवा

14 / 16

१६ वा Nomadic elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

 

(A) चीन

 

(B) म्यानमार

 

(C) मंगोलिया

 

(D) मलेशिया

15 / 16

ICC टी २० क्रिकेट मध्ये फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

 

(A) सूर्यकुमार यादव

 

(B) ट्रॅव्हीस हेड

 

(C) जोस बटलर

 

(D) यशस्वी जयस्वाल

16 / 16

ICC टी २० क्रमवारीत अष्टपैलू मध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) रविंद्र जाडेजा

(C) आर अश्विन

(D) शिवम दुबे

Your score is

The average score is 45%

0%

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *