पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 16 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 16 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

आजच्या पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 16 ऑगस्ट 2024

1 / 15

खालीलपैकी कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टल चा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) एस.जयशंकर

(B) शिवराज सिंह चौहान

(C) किरन रिजुजू

(D) अनुराग ठाकूर

2 / 15

२७ वी national conference on E-governance कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

3 / 15

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे?
(A) Developed India @२०४५

(B) Developed India @२०४७

(C) Developed India @२०५०

(D) Developed India @२०४६

4 / 15

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती निवड झाली आहे?

(A) मॉर्ने मॉर्केल

(B) जेम्स अँडरसन

(C) झहीर खान

(D) लक्ष्मीपती बालाजी

5 / 15

हॉकी इंडिया ने भारताचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश याची किती क्रमांकाची जर्सी निवृत करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १४

(B) १५

(C) १६

(D) १०

6 / 15

भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरूष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे?

(A) नेपाळ

(B) नेपाळ

(C) आयर्लंड

(D) केनिया

7 / 15

एकदिवशीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

(A) विराट कोहली

(B) बाबर आझम

(C) शुभमन गील

(D) रोहित शर्मा

8 / 15

कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे?

(A) थायलंड

(B) इंग्लंड

(C) स्कॉटलंड

(D) आयर्लंड

9 / 15

कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे?

(A) चंदीगड

(B) पॉंडिचेरी

(C) नवी दिल्ली

(D) कोणतेही नाही

10 / 15

खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) कर्नल सुरेश तळवलकर

(B) कर्नल राज अगरवाल

(C) कर्नल मनप्रीत सिंग

(D) कर्नल हरमनप्रित सिंग

11 / 15

केंद्रीय गृहसचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) राजेश पांडे

(B) समीर शुक्ला

(C) आकाश प्रधान

(D) गोविंद मोहन

12 / 15

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०२३ चा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) जावेद अख्तर

(B) अनुपम खेर

(C) आशा पारेख

(D) शबाना आझमी

13 / 15

केंद्र सरकारने ईडीच्या (ED) संचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) राहुल नवीन

(B) रोहन जुवेकर

(C) प्रतीक शुक्ला

(D) विजय मिश्रा

14 / 15

खालीलपैकी कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टल चा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) एस.जयशंकर

(B) शिवराज सिंह चौहान

(C) किरन रिजुजू

(D) अनुराग ठाकूर

15 / 15

कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे ?

(A) इराक

(B) जपान

(C) जर्मनी

(D) तुर्की

Your score is

The average score is 42%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *