पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 19/20/21 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य Weekly Current Affairs 2024 चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 19/20/21 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
19
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 18/19/20

1 / 30

भारत के ७५ महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) भीम सिंह

(B) चेतन भगत

(C) रामचंद्र गुहा

(D) विश्वास पाटील

2 / 30

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२४ मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) दीपिका पदुकोण

(B) रसिका दुग्गल

(C) प्रियांका चोप्रा

(D) कियारा अडवाणी

3 / 30

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) शशी थरूर

(B) जगदंबिका पाल

(C) अनुराग ठाकूर

(D) डॉ. संजय जैस्वाल

4 / 30

भारताच्या संरक्षण सचिव पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजेश कुमार सिंह

(B) जितेश कुमार अग्रवाल

(C) गौरव तिवारी

(D) विकास शुक्ला

5 / 30

पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) दीपा कुमारी आणि सुमित नागल

(B) भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल

(C) भाग्यश्री जाधव आणि दीपक कुमारी

(D) दीपा कुमारी आणि मनू भाकर

6 / 30

१९ वर्षाखालील महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) मलेशिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) मालदीव

7 / 30

राष्ट्रीय बटाटा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० ऑगस्ट

(B) १९ ऑगस्ट

(C) १८ ऑगस्ट

(D) १७ ऑगस्ट

8 / 30

जागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा केला जातो?

(A) २० ऑगस्ट

(B) १७ ऑगस्ट

(C) १९ ऑगस्ट

(D) १८ ऑगस्ट

9 / 30

तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) डोनाल्ड ट्रम्प

(B) नरेंद्र मोदी

(C) एस. जयशंकर

(D) जो बायडेन

10 / 30

तिसरी व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) भारत

(D) फ्रान्स

11 / 30

संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) के सी वेणुगोपाल

(B) गौरव गोगाई

(C) दिपेंद्र सिंग हुड्डा

(D) राघव चड्डा

12 / 30

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) सागर पाटील

(B) किरन कुमार

(C) मनप्रीत सिंग

(D) हरीश पर्वतनेनी

13 / 30

महाराष्ट्र राज्यातील किती गावात १००% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरण तर्फे राबिण्याबाबत येणार आहे?

(A) ९०

(B) ७५

(C) १००

(D) १५०

14 / 30

इस्रो चा पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-8) चे कोणत्या याना द्वारे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे?

(A) PSLV-D 2

(B) SSLV-D 3

(C) PSLV-D 2

(D) SSLV-D 2

15 / 30

पैतोंगतार्न शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

Ezoic
(A) रवांडा

(B) दक्षिण आफ्रिका

(C) थायलंड

(D) फिनलंड

16 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अरजित सिंग

(B) उदित नारायण

(C) सुखविंदर सिंग

(D) अरमान मलिक

17 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) पुष्पा

(B) कांतारा

(C) KGF २

(D) डंकी

18 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) ब्रह्मास्त्र

(B) इंडियन २

(C) Mr and Mrs Mahi

(D) गुलमोहर

19 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) नीना कुलकर्णी

(B) सई ताम्हणकर

(C) नीना गुप्ता

(D) रविना टंडन

20 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) परेश मोकाशी

(B) राजकुमार हिरानी

(C) अनुराग कश्यप

(D) सूरज बडजात्या

21 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला आहे?

(A) समंथा प्रभू

(B) नित्या मेनन

(C) रश्मिका मंदना

(D) किर्ती सेनन

22 / 30

ऋषभ शेट्टी यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता चा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) महाराजा

(B) पुष्पा

(C) KGF २

(D) कांतारा

23 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) ऋषभ शेट्टी

(B) राजकुमार राव

(C) अल्लू अर्जुन

(D) वरून धवन

24 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) बाईपण भारी देवा

(B) वाळवी

(C) जुन फर्निचर

(D) बॉईज ३

25 / 30

कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) मराठी

(B) कन्नड

(C) मल्याळम

(D) हिंदी

26 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

27 / 30

जम्मू आणि काश्मीर मध्ये किती वर्षानंतर विधानसभा निवडणुक होणार आहे?

(A) ८

(B) ७

(C) १०

(D) १५

28 / 30

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पुष्पा

(B) kgf २

(C) ब्रह्मास्त्र

(D) अट्टम

29 / 30

जुलै महिन्यातील ICC player of months कोण ठरले आहे?

(A) विराट कोहल आणि स्मृती मांधना

(B) जसप्रीत बुमराह आणि एलिस पेरी

(C) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर

(D) गस एटकिंसन आणि चामारी आटापटु

30 / 30

एमपॉक्स आजाराची साथ आफ्रिकेच्या कोणत्या देशासह अन्य देशांत पसरली आहे?

(A) कांगो

(B) रवांडा

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर कोरिया

Your score is

The average score is 47%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *