पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 24 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 24 ऑगस्ट 2024 Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 23 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 10

महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाच्या भूगोल चित्रे आणि पेट्रोग्लीफसना संरक्षीत स्मारके म्हणून घोषीत केले आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) रत्नागिरी

(C) रायगड

(D) पालघर

2 / 10

फ्लड वॉच इंडिया ॲप २.० कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लाँच केले आहे?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण मंत्रालय

(C) जलशक्ती मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

3 / 10

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी २०२४ साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे?

(A) १०३

(B) १०७

(C) १०६

(D) १०८

4 / 10

कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत सामावेश झाला आहे?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) बिहार

(D) हिमाचल प्रदेश

5 / 10

देशात कोणत्या राज्यातील सर्वाधिक १८ पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

6 / 10

देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे?

(A) ८५

(B) ८७

(C) ८८

(D) ८६

7 / 10

देशातील किती नवीन पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

8 / 10

मणिपूर राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे?

(A) १६०

(B) १६३

(C) १६७

(D) १६५

9 / 10

कोणत्या राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविण्यात आला आहे?

(A) सिक्कीम

(B) मणिपूर

(C) नागालँड

(D) आसाम

10 / 10

भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

Your score is

The average score is 62%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *