पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 1 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 1 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

75
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 1 सप्टेंबर 2024

जिजाऊ करिअर अकॅडमी

💁‍♂️ आम्ही घेऊन आलो आहोत आपल्याकरीता पोलिस भरती साठी संभाव्य चालू घडामोडी साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट....

1) एकुण प्रश्न :- 20
2)एकुण गुण :- 20
3) वेळ :- 20 मिनिटे

*📝टेस्ट सोडविण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुमचे नाव टाकून पेपर सोडवा.👇*

🔗https://www.rayvila.com/u.php/220421121947

अशा प्रकारची चालू घडामोडी वरील टेस्ट पोलीस साठी उपयुक्त 20 गुणांची फ्री ऑनलाईन टेस्ट आपल्या जिजाऊ करिअर अकॅडमी या टेलिग्राम चैनल वर दररोज मिळेल.

1 / 20

कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट कायदा पास केला आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) ऑस्ट्रेलिया

2 / 20

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या Bio E३ धोरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही?

(A) शिक्षण

(B) पर्यावरण

(C) अर्थव्यवस्था

(D) रोजगार

3 / 20

under १७ जागतिक महिला कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?

(A) ६

(B) ३

(C) ५

(D) ४

4 / 20

under-१७ महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) जॉर्डन

(D) सिंगापूर

5 / 20

खालीलपैकी कोणत्या हस्ते नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) पियूष गोयल

(C) जे पी नड्डा

(D) अनुराग ठाकूर

6 / 20

भारताचा पहिले पुनर्वापर हायब्रीड रॉकेट Rhumi १ कोणत्या ठिकाणावरून लाँच करण्यात आले आहे?

(A) चेन्नई

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) मुंबई

7 / 20

शिखर धवन याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०२०

(B) २०२१

(C) २०२३

(D) २०२२

8 / 20

कोणत्या राज्याने माजी आमदारांना दरमहा ५० हजार रुपये पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे?

(A) सिक्कीम

(B) नागालँड

(C) मेघालय

(D) मणिपूर

9 / 20

भारताचे पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट Rhumi १ कोणत्या स्टार्टअप कंपनीने विकसित केले आहे?

(A) स्पेस इंडिया

(B) टेस्ला

(C) स्पेस झोन इंडिया

(D) स्पेस x

10 / 20

भारताने पुनर्वापर करता करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट Rhumi १ चे प्रक्षेपन केले असून त्याची लांबी किती मिटर आहे?

(A) ३.७

(B) ३.३

(C) ३.४

(D) ३.५

11 / 20

भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या कोणत्या पहिल्या हायब्रीड रॉकेट चे प्रक्षेपण केले आहे?

(A) Rhumi ३

(B) Rhumi १

(C) Rhumi ४

(D) Rhumi २

12 / 20

केंद्र सरकारच्या नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS योजनेअंतर्गत किती वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे?

(A) २०

(B) २३

(C) २४

(D) २५

13 / 20

केंद्र सरकारची नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS कधी पासून लागू होणार आहे?

(A) १ एप्रिल २०२५

(B) १ एप्रिल २०२७

(C) १ एप्रिल २०२८

(D) १ एप्रिल २०२६

14 / 20

केंद्र सरकारने नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS ला मंजुरी दिली असून कोणत्या तारखेनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यासाठी लागू असणार आहे?

(A) १ एप्रिल २००३

(B) १ एप्रिल २००४

(C) १ एप्रिल २००६

(D) १ एप्रिल २००५

15 / 20

पाकिस्तान येथे SCO परिषद २०२४ चे आयोजन कोणत्या महिन्यात करण्यात येणार आहे?

(A) सप्टेंबर

(B) डिसेंबर

(C) ऑक्टोंबर

(D) नोव्हेंबर

16 / 20

शांघाय कोऑपरेशन ऑर्गायझेशन SCO परिषद २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) श्रीलंका

(D) पाकिस्तान

17 / 20

भारताच्या तन्वी पत्री हिने चीन मध्ये पार पडलेल्या किती वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) १८

(B) १५

(C) १७

(D) १४

18 / 20

१५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?

(A) अमेरिका

(B) फ्रान्स

(C) चीन

(D) इराण

19 / 20

१५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) तन्वी पत्री

(B) रीचा तिवारी

(C) साक्षी अगरवाल

(D) प्रीती राठी

20 / 20

चेन्नई येथे एम. करुणानिधी यांच्या स्मरणार्थ कोणाच्या हस्ते १०० रूपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) बनवारीलाल पुरोहित

(C) राजनाथ सिंह

(D) राजीव चंद्रशेखर

Your score is

The average score is 49%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *