पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 3 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 3 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

34
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

unified पेंशन scheme UPS योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) गोवा

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) महाराष्ट्र

2 / 20

कोणती बँक डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेडिंग इंटरफेस लाँच करणार आहे?

(A) SBI

(B) RBI

(C) ICICI

(D) वर्ल्ड बँक

3 / 20

भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची कोणत्या कंपनीच्या chief financial officer पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मायक्रोसॉफ्ट

(B) Samsung

(C) टेस्ला

(D) ॲपल

4 / 20

सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला असून ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहेत?

(A) कोल्हापूर

(B) सांगली

(C) सातारा

(D) सोलापूर

5 / 20

खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे?

(A) पोपट पवार

(B) सागर बगाडे

(C) पांडुरंग साबळे

(D) दयाराम मेश्राम

6 / 20

खालीलपैकी कोण ICC चे अध्यक्ष पद सांभाळणारे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत?

(A) रोहित पवार

(B) सौरव गांगुली

(C) जय शहा

(D) राजीव शुक्ला

7 / 20

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC अध्यक्षपदी निवड होणारे जय शहा हे कितवे भारतीय ठरले आहेत?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) पाचवे

8 / 20

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजीव शुक्ला

(B) जय शहा

(C) राजेंद्र बिन्नी

(D) रोहित शर्मा

9 / 20

मायावती यांची कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे?

(A) बसपा

(B) BJP

(C) RJD

(D) समाजवादी पार्टी

10 / 20

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नवीन ५ जिल्ह्याची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे?

(A) जम्मू आणि काश्मीर

(B) नवी दिल्ली

(C) चंदिगड

(D) लडाख

11 / 20

सध्या चर्चेत असलेले पावेल वेलेरिविच ड्युरोव कोणत्या सोशल मीडिया ॲप चे CEO आहेत?

(A) Telegram

(B) what’s up

(C) instagram

(D) Facebook

12 / 20

भारतातील पहिले स्वदेशी RT PCR किट कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?

(A) सिरम इन्स्टिट्यूट

(B) मेडटेक झोन

(C) आयआयटी पवई

(D) आयआयटी खरगपूर

13 / 20

ओडिसा राज्य सरकार सुभद्रा योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना वर्षाला किती रुपये देणार आहे?

(A) ११ हजार

(B) ७ हजार

(C) ८ हजार

(D) १० हजार

14 / 20

कोणत्या राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?

(A) ओडिसा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

15 / 20

केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) १३,४६०

(B) १०,५७९

(C) १३,४४०

(D) ११,६५४

16 / 20

खालीलपैकी कोणाची इंडियन टीबेटीयन बॉर्डर पोलीस ITBP च्या ADG पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विश्वास पाटील

(B) आरती शुक्ला

(C) संजीव रैना

(D) सूरज चव्हाण

17 / 20

केंद्र सरकारने लडाख मध्ये किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) ५

18 / 20

युवा आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिने फिडे रँकिंग मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कितव्या स्थानी झेप घेतली आहे?

(A) १८

(B) १५

(C) १४

(D) १७

19 / 20

आनंद कुमार यांची कोणत्या देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) दक्षिण कोरिया

(D) उत्तर कोरिया

20 / 20

खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे?

(A) आनंद कुमार

(B) आमिर खान

(C) अमिताभ बच्चन

(D) अक्षय कुमार

Your score is

The average score is 71%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *