पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 4 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 4 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

35
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

कोणत्या देशाचा खेळाडू डेविड मलान ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) इंग्लंड

(B) वेस्ट इंडिज

(C) ऑस्ट्रेलिया

(D) न्यूझीलंड

2 / 20

केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमन पदी कोणाची निवड केली आहे?

(A) विजय पांडे

(B) सतीश कुमार

(C) राघव चड्डा

(D) दिनेश त्रिपाठी

3 / 20

खालीलपैकी कोणाची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सदानंद दाते

(B) के एस ठाकूर

(C) विनोद अग्रवाल

(D) बी श्रीनिवासन

4 / 20

भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे?

(A) क्रिशन पाठक

(B) हरमनप्रीत सिंग

(C) विवेक सागर

(D) राजकुमार पाल

5 / 20

आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा कोणत्या कालावधीत चीन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ९ ते १८ सप्टेंबर

(B) ८ ते १७ सप्टेंबर

(C) ६ ते १५ सप्टेंबर

(D) ९ ते १९ सप्टेंबर

6 / 20

आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

7 / 20

केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती किती लाख कोटी रुपयांनी वाढवली आहे?

(A) २

(B) १

(C) ३

(D) ४

8 / 20

देशांतील किती राज्यांत १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?

(A) १५

(B) १७

(C) १३

(D) १०

9 / 20

भारत कोणत्या देशाकडून ७३ हजार SIG ७१६ रायफल्स खरेदी करणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) रशिया

(D) फ्रान्स

10 / 20

राष्ट्रीय क्रीडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २८ ऑगस्ट

(B) २९ ऑगस्ट

(C) २७ ऑगस्ट

(D) २६ ऑगस्ट

11 / 20

केंद्रीय मंत्रीमंडळाने किती शहरामध्ये खाजगी FM रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे?

(A) २३३

(B) १३१

(C) २३४

(D) २३५

12 / 20

पंतप्रधान जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण झाली असून या योजेअंतर्गत आतापर्यंत देशभरात बँकांमध्ये किती कोटी खाते उघडण्यात आले आहेत?

(A) ५४.४५

(B) ५१.८३

(C) ५७.८०

(D) ५३.१३

13 / 20

पंतप्रधान जनधन योजनेला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

(A) ११

(B) १०

(C) १४

(D) १५

14 / 20

जगात दरडोई सर्वाधिक संपत्ती कोणत्या देशाकडे आहे?

(A) अमेरिका

(B) हाँगकाँग

(C) स्वित्झर्लंड

(D) फिनलंड

15 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?

(A) रायगड

(B) रत्नागिरी

(C) सिंधुदुर्ग

(D) ठाणे

16 / 20

दुसरी भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) दुबई

(D) सिंगापूर

17 / 20

कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे?

(A) सिक्कीम

(B) हिमाचल प्रदेश

(C) केरळ

(D) तामिळनाडू

18 / 20

मुद्रा योजनेअंतर्गत तरुण श्रेणी मधील कर्ज मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढली आहे?

(A) १८ लाख

(B) १५ लाख

(C) २० लाख

(D) १० लाख

19 / 20

८ व्या धर्म धम्म परीषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) अहमदाबाद

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) मुंबई

20 / 20

हिमाचल प्रदेश ने केलेल्या बालविरोधी कायद्यामध्ये मुलींच्या विवाहाचे वय कमीत कमी किती करण्याची तरतूद आहे?

(A) २०

(B) २१

(C) २२

(D) २५

Your score is

The average score is 57%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *