पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 8 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 8 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

28
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) जे पी नड्डा

(B) डॉ. जितेंद्र सिंह

(C) शिवराज सिंह चौहान

(D) एस. जयशंकर

2 / 20

माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) रशिया

(B) उत्तर कोरिया

(C) जर्मनी

(D) अमेरिका

3 / 20

लडाख मधील शिंकुन ला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) राजनाथ सिंह

(C) नरेंद्र मोदी

(D) अमित शहा

4 / 20

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमदेवारी जाहीर केली आहे?

(A) रिपब्लिकन

(B) सोशॅलिस्ट

(C) मार्क्सवादी

(D) डेमोक्रॅटिक

5 / 20

जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) अमेरिका

(D) भारत

6 / 20

टाईम मॅगझिन च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस २०२४ यादित भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे?

(A) ३

(B) ५

(C) १

(D) २

7 / 20

आर्मी मेडिकल सर्विसेस च्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) ले. जनरल साधना सक्सेना नायर

(B) ले.जनरल अनिता कुमारी

(C) ले.जनरल रूबिना अग्रवाल

(D) ले. जनरल मिरा बोरवणकर

8 / 20

महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे?

(A) २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट

(B) ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट

(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

9 / 20

महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) कृषी दिन

(B) जल दिन

(C) कामगार दिन

(D) महसूल दिन

10 / 20

लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक-२०२४ कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १९३०

(B) १०३५

(C) १९३४

(D) १९३३

11 / 20

भारतीय विमान विधेयक- २०२४ लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) के. राम मोहन नायडू

(B) ज्योतिरादित्य सिंधिया

(C) नितीन गडकरी

(D) राजनाथ सिंह

12 / 20

केंद्र सरकारने किती वर्षे वयोगटातील निवृत्त खेळाडूसाठी RESET कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) २१ ते ४५

(B) २५ ते ५५

(C) २१ ते ४०

(D) २० ते ५०

13 / 20

भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप कोणी लाँच केले आहे?

(A) गोवा शिपयार्ड

(B) कोचीन शिपयार्ड

(C) चेन्नई शिपयार्ड

(D) मुंबई शिपयार्ड

14 / 20

Women’s hockey asian champions trophy २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) झारखंड

(D) राजस्थान

15 / 20

स्ट्रॅटेजिक,कोनड्रम्स रेशेपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) विजय कुमार

(B) जावेद अख्तर

(C) राकेश मारिया

(D) राजीव सिक्री

16 / 20

किती वर्षानंतर अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात चक्रीवादळ येणार आहे?

(A) ४४

(B) ४५

(C) ४८

(D) ४७

17 / 20

ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) मुंबई

18 / 20

पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या प्रीती पाल ने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे?

(A) नेमबाजी

(B) अथेलेटीक्स

(C) उंच उडी

(D) लांब उडी

19 / 20

पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या मनीष नरवाल याने कोणते पदक पटकावले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

20 / 20

सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) दुसरी

(B) पहिली

(C) तिसरी

(D) चौथी

Your score is

The average score is 55%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *