पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 15 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती चालू घडामोडी टेस्ट 15 एप्रिल 2025

1 / 15

कोणाच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने एकदिवशीय प्रकारात एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे?
(A) सौरव गांगुली
(B) वीरेंद्र सेहवाग
(C) गौतम गंभीर
(D) युवराज सिंग

2 / 15

कोणत्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) झारखंड
(C) बिहार
(D) मध्य प्रदेश

3 / 15

अमेरिकेत किती दिवसाहून अधिक काळ राहणाऱ्या विदेशी नागरिकांना सरकारडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे?
(A) ३०
(B) ३५
(C) ४०
(D) ४५

4 / 15

कोणत्या देशात जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) अमेरिका
(D) चीन

5 / 15

IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक १४१ धावा करणारा कोण तिसरा फलंदाज ठरला आहे?
(A) ईशान किशन
(B) अभिषेक शर्मा
(C) निकोलस पूरन
(D) तिलक वर्मा

6 / 15

भारताच्या इतिहासात कोणत्या राज्याचे १० कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अमलात आले आहेत?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड

7 / 15

आण्विक मुद्द्यावर चर्चेसाठी कोणत्या दोन देशात सहमती झाली आहे?
(A) भारत आणि चीन
(B) चीन आणि अमेरिका
(C) अमेरिका आणि इराण
(D) भारत आणि पाकिस्तान

8 / 15

जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची नोट भारतात दाखल झाली आहे?
(A) कुवेत
(B) बुरुंडी
(C) न्युझीलँड
(D) फिनलंड

9 / 15

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) प्रवीण परदेशी
(B) रजनीश शेठ
(C) विश्वास पाटील
(D) सदानंद दाते

10 / 15

भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन भारत
(B) ऑपरेशन गंगा
(C) ऑपरेशन तिरंगा
(D) ऑपरेशन ब्रह्मा

11 / 15

६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?
(A) पृथ्वीराज पाटील
(B) वेताळ शेळके
(C) महिंद्र राक्षे
(D) राजेंद्र पाटील

12 / 15

६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) इंदापूर
(B) पारनेर
(C) कर्जत
(D) शिर्डी

13 / 15

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकविला आहे?
(A) धाराशिव
(B) छत्रपती संभाजी नगर
(C) हिंगोली
(D) परभणी

14 / 15

राष्ट्रीय पुरुष खो-खो स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) हरियाणा
(C) मध्य प्रदेश
(D) महाराष्ट्र

15 / 15

महाराष्ट्राच्या महिला संघाने कितव्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २५
(B) २७
(C) २७
(D) २६

Your score is

The average score is 43%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *