पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 16 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 16 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजचा पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 16 एप्रिल 2025

टेस्ट कशी वाटली ते जरूर Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 10

टाटा सन्स चे एन चंद्रशेखरन कोणत्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत?
(A) World Bank
(B) IMF
(C) RBI
(D) WHO

2 / 10

कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान

3 / 10

कोणत्या संघाने IPL मध्ये सर्वात कमी धावसंख्या चा बचाव करत विजय मिळवला आहे?
(A) KKR
(B) CSK
(C) MI
(D) Panjab किंग्स

4 / 10

खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित करण्यात येणार नाही?
(A) ऋषभ पंत
(B) जितेश शर्मा
(C) यशस्वी जयस्वाल
(D) ऋतुराज गायकवाड

5 / 10

शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) क्रिकेट
(B) कबड्डी
(C) खो खो
(D) नेमबाजी

6 / 10

महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) सचिन खिलारी
(B) जितेश शर्मा
(C) शकुंतला खटावकर
(D) अदिती स्वामी

7 / 10

मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) यशस्वी जयस्वाल
(C) रोहित शर्मा
(D) श्रेयस अय्यर

8 / 10

हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) रशिया

9 / 10

जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३
(B) ५
(C) ९
(D) ७

10 / 10

जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे?
(A) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा
(B) दुबई
(C) डेन्व्हर
(D) न्युयॉर्क

Your score is

The average score is 48%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *