पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 28 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 28 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
0 votes, 0 avg
7
Created on By Govind Gore
Current affairs in marathi

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट 28 April 2025

आगामी पोलीस भरती-2025 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल. टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. (मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 11

भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) टेनिस

(B) बॅडमिंटन

(C) क्रिकेट

(D) टेबल टेनिस

2 / 11

इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) राजस्थान

3 / 11

केंद्र सरकारने १ एप्रिल पासून देशी चण्यावर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?

(A) १५

(B) ११

(C) १३

(D) १०

4 / 11

प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे?

(A) विमान

(B) जहाज

(C) हेलिकॉप्टर

(D) रणगाडा

5 / 11

Shipping the energy Future: challenge and opportunity(SEFCO-२०२५) चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नाशिक
(D) देहराडून

6 / 11

IMF च्या world Outlook रिपोर्ट नुसार अर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था कोणती देशाची असणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) भारत

7 / 11

Talisman Sabre हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) चीन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) दक्षिण आफ्रिका
(D) भारत

8 / 11

भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग Village कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
(A) गुजरात
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) गोवा

9 / 11

भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण ३ जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे?
(A) नेपाळ
(B) फ्रान्स
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका

10 / 11

RBI ने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे?
(A) ७
(B) ९
(C) १३
(D) १०

11 / 11

वाया वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) बिहार

(B) नवी दिल्ली

(C) झारखंड

(D) गोवा

Your score is

The average score is 48%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *