पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 07 मे 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 07 मे 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट 7 मे 2025

✅ माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

1 / 17

७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही

2 / 17

भारताच्या पर्व चौधरी ने IWF युवा आणि विश्व भारोतोलन चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही

3 / 17

आयपीएल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे?

(A) पॅट कमिन्स

(B) जसप्रीत बुमराह

(C) रियाग पराग

(D) हार्दिक पंड्या

4 / 17

ECINET अँप कोणत्या संस्थेद्वारे लाँच करण्यात आले आहे?
(A) NITI आयोग
(B) Elections commission of India
(C) RBI
(D) CBI

5 / 17

अंगोला देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये सामील होणारा कितवा देश ठरला आहे?
(A) १२५
(B) १२७
(C) १२४
(D) १२३

6 / 17

कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये सामील होण्यासाठी करार केला आहे?
(A) अंगोला
(B) पेरू
(C) चिली
(D) घाना

7 / 17

राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सम्मेलन २०२५ विशाखापट्टणम येथे कधी आयोजित केले जाणार आहे?
(A) ७ ते ८ जून २०२५
(B) ९ ते ११ जून २०२५
(C) ६ ते ७ जून २०२५
(D) ९ ते १० जून २०२५

8 / 17

Nantional E गव्हर्नन्स सम्मेलन २०२५ कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) कर्नाटक
(D) पश्चिम बंगाल

9 / 17

भारत कोणत्या पिकाची genome edited वाण develop करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?

(A) तांदुळ

(B) ज्वारी

(C) गहू

(D) बाजरी

10 / 17

तांदळाची genome edited वाण develop करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
(A) नेपाळ
(B) भारत
(C) चीन
(D) अमेरिका

11 / 17

त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू

12 / 17

लॉरेस vong यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे?

(A) मलेशिया
(B) नेपाळ
(C) सिंगापूर
(D) भारत

13 / 17

सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यात वाद चालू आहे?

(A) पंजाब आणि हरियाणा

(B) गुजरात आणि गोवा

(C) केरळ आणि तामिळनाडू

(D) आंध्र प्रदेश आणि तेलंगणा

14 / 17

सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अण्णा चक्र आणि स्कॅन पोर्टल कोणी सूरू केले आहे?

(A) एकनाथ शिंदे

(B) चंद्रकांत पाटील

(C) अजित पवार

(D) प्रल्हाद जोशी

15 / 17

Q2. बिरजू महाराज हे ___या शास्त्रीय नृत्य प्रकारातील सुप्रसिद्ध नाव आहे.

16 / 17

चुकीचे विधान ओळखा.

I.कथ्थक (Kathak) या शास्त्रीय नृत्यांचे मूळ राज्य उत्तर प्रदेश आहे.
II.कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे
III.इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथकवरील ब्रिटीश प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते

17 / 17

रशियात तयार झालेले कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे?

(A) आयएनएस तुशिल

(B) INS कलवरी

(C) आयएनएस विक्रमादित्य

(D) आयएनएस सिंधुरक्षक

Your score is

The average score is 51%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *