चालू घडामोडी 18 मे 2025 | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2025

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

16

चालू घडामोडी १८ मे २०२५

1 / 15

कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली

2 / 15

Narratives off the bench A judge speaks book कोणी लिहिले आहे?
(A) एन व्ही रमणा
(B) उदय ललित
(C) धनंजय चंद्रचूड
(D) भूषण गवई

3 / 15

श्रीलंका मध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) श्रीलंका

(B) दक्षिण आफ्रिका

(C) नेपाळ

(D) भारत

4 / 15

हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) आमिर खान

(B) दीपिका पदुकोण

(C) प्रियंका चोप्रा

(D) सोनू सूद

5 / 15

भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे?

(A) पाँडिचेरी

(B) नवी दिल्ली

(C) केरळ

(D) तामिळनाडू

6 / 15

अजय कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) MPSC

(B) UPSC

(C) CBI

(D) RAW

7 / 15

तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे?

(A) बुद्धिबळ

(B) टेनिस

(C) क्रिकेट

(D) हॉकी

8 / 15

तालिबान सरकारने कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे?

(A) इराण

(B) पाकिस्तान

(C) कतार

(D) अफगाणिस्तान

9 / 15

जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

10 / 15

अजय कुमार यांची UPSC च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून ते १९८५ च्या बॅच चे कोणत्या कॅडरचे IAS अधिकारी आहेत?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) केरळ

(D) तामिळनाडू

11 / 15

UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अजय कुमार

(B) विजय तिवारी

(C) रितेश कपूर

(D) अमोल अग्रवाल

12 / 15

खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रोहन शहा ने तलवारबाजी मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

13 / 15

न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत?

(A) ९

(B) ७

(C) ६

(D) ५

14 / 15

खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रोहन शहा ने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) टेनिस

(B) खो खो

(C) गोलफेक

(D) तलवारबाजी

15 / 15

ICC महिला वनडे क्रमवारीत कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू लॉरा वोलवार्ट अव्वल स्थानावर आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) वेस्ट इंडिज

(C) भारत

(D) ऑस्ट्रेलिया

Your score is

The average score is 46%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *