चालू घडामोडी 16 जून 2025 | Current Affairs In Marathi : June 2025

Current affairs in marathi

या ब्लॉगमध्ये आजच्या मराठी चालू घडामोडी (Current Affairs In Marathi) तुम्हाला मराठीत मिळतील.TCD/IBPS/तलाठी ,वनरक्षक,MPSC, UPSC, PSI, STI, पोलिस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती येथे वाचायला मिळेल.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

आजच्या चालू घडामोडी वरील संभाव्य टेस्ट: १६ जुन

1 / 20

रोटेक्स युरो ट्रॉफी २०२५ मध्ये पहिल्या १० मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे?

(A) लीना कपूर

(B) दिव्या त्रिपाठी

(C) श्रेया सेन

(D) अतिका मीर

2 / 20

ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) लिओनेल मेस्सी

(D) क्रिस्तियानो रोनाल्डो

3 / 20

भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा किती टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ९

4 / 20

इस्राईल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस ३ सुरू केले आहे?

(A) इराक

(B) तैवान

(C) इराण

(D) अफगाणिस्तान

5 / 20

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ सत्रात कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत?

(A) जसप्रित बुमराह

(B) आर अश्विन

(C) मिचेल स्टार्क

(D) पॅट कमिन्स

6 / 20

जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचा युनेस्को ने वर्तविला आहे?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २९

7 / 20

जागतिक जलतरण साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) १५ जून

(B) १३ जून

(C) १४ जून

(D) ११ जून

8 / 20

२०२४ मध्ये भारतातील लोक सर्वाधिक कोणत्या देशात गेले आहेत?

(A) स्विझर्लंड

(B) फ्रान्स

(C) युएई

(D) सिंगापूर

9 / 20

भारताने कोणत्या वर्षापर्यंत १० कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष ठेवले आहे?

(A) २०४७

(B) २०३५

(C) २०४०

(D) २०३०

10 / 20

२०२४ मध्ये कोणत्या देशातून भारतात सर्वाधिक पर्यटक आले आहेत?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

11 / 20

इटली मध्ये पार पडलेल्या डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचा कुणाल विजयकुमार पाटीलने किती तास धावून देशाचे नाव उज्ज्वल केले?

(A) २५

(B) २७

(C) २९

(D) ३०

12 / 20

कोणत्या देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली?

(A) इटली

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

13 / 20

नीट-युजी परीक्षेत कोणत्या राज्याचा महेश कुमार राज्यात प्रथम ठरला आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

14 / 20

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ICC champions स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) २६

(B) २९

(C) २८

(D) २७

15 / 20

दक्षिण आफ्रिकेने कोणत्या संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ब्रिटन

(B) ऑस्ट्रेलिया

(C) पाकिस्तान

(D) न्यूझीलंड

16 / 20

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) ऑस्ट्रेलिया

(C) न्यूझीलंड

(D) भारत

17 / 20

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या क्रिकेट मैदानावर पार पडला?

(A) वानखेडे

(B) ओव्हल

(C) लॉर्ड्स

(D) पर्थ

18 / 20

नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थाच्या यादीत कोणत्या देशाच्या कहवाल्टी पदार्थाने प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) तुर्की
(B) भूतान
(C) भारत
(D) आर्यलँड

19 / 20

भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही

20 / 20

जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १३०
(B) १३१
(C) १३५
(D) १३३

Your score is

The average score is 43%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

One Comment on “चालू घडामोडी 16 जून 2025 | Current Affairs In Marathi : June 2025”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *