Marathi Grammar Questions Test 11 (मराठी व्याकरण सराव पेपर क्र.11)

मराठी सराव पेपर| marathi test

‘Marathi Grammar Questions Test No.11 TCS/IBPS/Police bharti/mpsc)

मराठी व्याकरण टेस्ट (Marathi Grammar Question and Answers) सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |टेस्ट दररोज सोडवा. याचा फायदा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत police bharti Marathi Grammar,mpsc previous year Questions, TCS/Ibps ,talathi marathi question या सर्व परीक्षेत नक्कीच होईल.हे सर्व प्रश्न मागील परीक्षेत(Previous year Questions)आलेले आहेत.

आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.
0%
आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

मराठी सराव पेपर

1 / 25

खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.ती
B.मी
C.तुम्ही
D.आम्ही

2 / 25

गुपचूप जेवण करून घे. वाक्याचा प्रकार ओळखा

A.स्वार्थी
B.विध्यर्थी
C.आज्ञार्थी
D.संकेतार्थी

3 / 25

अस्थ्या – हा शब्द लिहिताना शुद्धलेखनदृष्ट्या चुकला आहे. हा शब्द कसा असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.अस्ता
B.अस्या
C.अस्था
D.आस्था

4 / 25

सासूबाईंची सतत कटकट चालू असते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.चालू
B.कटकट
C.असते
D.सतत

5 / 25

शिक्षकांनो आपापल्या वर्गात जा . या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती आहे?

A.तृतीया
B.सप्तमी
C.पंचमी
D.संबोधन

6 / 25

बसला या क्रियापदातील मूळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.बस
B.बसणे
C.बसने
D.बसते

7 / 25

पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.विकल्प
B.प्रश्न
C.अवतरण
D.संयोग

8 / 25

खालील शब्दातून अंशाभ्यस्त शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.मऊमऊ
B.दुडुदुडु
C.हळहळ
D.शेजारीपाजारी

9 / 25

गटात न बसणारा शब्द निवडा

10 / 25

रमाने आईला मिठी मारली या वाक्यात रमा हा शब्द …. आहे

A.विधेय
B.उद्देश
C.उद्देश विस्तार
D.विधेय विस्तार

11 / 25

योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा –
माझ्याकडून ही ….. झाली नसती तर कोणाचेच …. झाले नसते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A 1. चूक 2. फायदे
B.1. गळती 2. तोटे
C.1. गलती 2. बरोबर
D.1. चूक 2. नुकसान

12 / 25

मिश्र वाक्य ओळखा

A.उपवास असल्यावर मी जेवत नाही
B.मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे
C उपवास आहे, जेवणार नाही मी
D.यापैकी नाही

13 / 25

अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.अन्न शिजवणारा
B.अन्न देणारा
C.अन्न जेवणारा
D.अन्न वाया घालवणारा

14 / 25

चुकीची जोडी ओळखा

A साधूंचा – जथा
B.धान्याची – चवड
C नाण्यांची – चळत
D.नोटांचे – पुडके

15 / 25

आई येत होती. मुलगा झोपलेला होता. या दोन वाक्याचे काळ अनुक्रमे …. आहेत.

A.चालू वर्तमान आणि पूर्ण भूतकाळ
B.चालू भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान
C.चालू वर्तमान आणि पूर्ण वर्तमान
D.चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ

16 / 25

राष्ट्र + इतिहास = ?

A.राष्ट्रीयइतिहास
B.राष्ट्रइतिहास
C.राष्ट्रेतेहास
D राष्ट्रेतिहास

17 / 25

अं – हा वर्ण …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये Jijau Career Academy असे सर्च करून सोडवा ]

A.स्वर
B.स्वरांत
C.स्वरादी
D व्यंजन

18 / 25

एकाचा राग दुसऱ्यावर काढणे या अर्थाचा वाक्य प्रचार निवडा

A.जिवावर उठणे
B.दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे
C.वड्याचे तेल वांग्यावर काढणे
D नाकाने कांदे सोलणे

19 / 25

विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये jijau career academy असे सर्च करून सोडवा ]

A.न. पुं. लिंगी
B.यापैकी नाही
C.पुल्लिंगी
D.स्त्रीलिंगी

20 / 25

….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये jijau career academy असे सर्च करून सोडवा ]

A.बच्चा
B.करोड
C.बटाटा
D.तपास

21 / 25

भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ मोफत सराव परीक्षा : गुगल मध्ये jijau career academy असे सर्च करून सोडवा ]

A.विरोधवाचक
B.परिमाणवाचक
C.भागवाचक
D.संग्रहवाचक

22 / 25

खालील पर्यायातून भाववाचक नामाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये jiau career academy असे सर्च करून सोडवा ]

A.पुस्तकालय
B.सुरेश
C.आईस्क्रीम
D गुलामगिरी

23 / 25

दोन्हीही पदे प्रधान नसणारा समास …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये jijau career academy असे सर्च करून सोडवा ]

A.द्वंद्व
B.बहुव्रीही
C.अव्ययीभाव
D.तत्पुरुष

24 / 25

सगळेच मुसळ केरात ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?

A.शुल्लक गोष्टीतही स्वार्थ शोधणे
B.बिनकामा च्या गोष्टी फेकून देणे
C.दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकाच मापात मोजणे
D.सर्व मेहनत वाया जाणे

25 / 25

मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

Your score is

The average score is 66%

0%

आपला Score किती आला तो नक्कीच Comment करून कळवा.

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join WhatsApp Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *