पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test

पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच 2025 | Police Bharti Driver Questions Test

1) एकुण प्रश्न :- 15

2)एकुण गुण :- 15

3) वेळ :- 15 मिनिटे

आजची पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज 06

0%
12
आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

पोलीस भरती वाहन चालक सराव प्रश्नपत्रिका

आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.

1 / 15

वाहन अपघातांमध्ये चालक भाजला आहे भाजलेली जखम किमान किती वेळ थंड केली पाहिजे.

1. 5 मिनिटे

2. 10 मिनिटे

3. 15 मिनिटे

4. 50 मिनिटे

2 / 15

14. बहुतेक अपघातांचे मुख्य कारण कोणते असते.

1. खराब रस्ते

2. वाहन चालकाची चूक

3. वाहनातील तांत्रिक दोष

4. गर्दी

3 / 15

हे चिन्ह काय दर्शविते

1. डावी उतरण

2. डावीकडे हेअर पीन वळण

3. डावीकडे रहा

4. उजवीकडे रहा

4 / 15

वाहनाच्या अपघातामुळे चालकांना मानसिक धक्का बसला आहे आपण काय कराल.

1. अपघातग्रस्तांना तेजल देऊ

2. त्यांना एकटे न सोडता दिलासा देऊन

3. अपघात कोणामुळे झाला त्याची विचारणा करू

4. वाहन विमा कंपनीला कळवावे

5 / 15

चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो.

1. फक्त आपत्कालीन प्रसंगी

2. फक्त पक्के लायसनधारक व्यक्ती सोबत असल्यास

3. निलंबन कालावधीमध्ये नाही

4. परिवहन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन

6 / 15

L पाटी लावलेल्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी कारण......

1. अशी वाहने नेहमी उजव्या लेनमधून चालतात

2. अशा वाहनचालकांचा आत्मविश्वास कमी असतो

3. असे चालक गोंधळल्यामुळे दुर्घटना होऊ शकते

4. असे वाहन चालक वेगात वाहन चालवतात

7 / 15

बसस्टॉपवरुन मुख्य रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी इशारा देणाऱ्या बसच्या मागे आपण असताना काय करावे.

1. बस मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच वेगाने निघून जा

2. बसला पुढे जाऊ द्या

3. डाव्या बाजूचा सिग्नल घेऊन बसला पुढे जाण्याचा इशारा द्यावा

4. बसला पुढे जाऊ देऊ नये

8 / 15

दुचाकी वाहनाच्या बाबतीत ब्रेकचा वापर करताना चालकाने कोणती काळजी घ्यावी.

1. फक्त मागचा ब्रेक वापरावा

2. फक्त पुढचा ब्रेक वापरावा

3. दोन्ही ब्रेकचा एकाच वेळी वापर करावा

4. आवश्यक असेल तेव्हाच ब्रेकचा वापर करावा

9 / 15

औषधाचे सेवन करीत असल्याने आपली वाहन चालविण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते तेव्हा आपण काय कराल

1. वाहन चालवीण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा

2. अतिआवश्यक प्रसंगीच वाहन चालवाल

3. फक्त कमी अंतराच्या प्रवासादरम्यान वाहन चालवाल

4. औषध सेवनाचा वाहन चालविणे यावर कोणताही परिणाम होत नाही

10 / 15

दुचाकी वाहनास ओव्हरटेक करताना पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी काय करावे.

1. अधिक जागा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांना होण्यासाठी मजबूर कराल

2. दुचाकीला अगदी खेटून ओव्हरटेक कराल

3. आपले वाहन पार करण्यासाठी आवश्यक असणारी जागा सोडून ओव्हरटेक कराल

4. वरील सर्व

11 / 15

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ऍम्ब्युलन्स बोलाविण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल कराल.

1.108

2.102

3.100

4. 101

12 / 15

तुम्हाला वाहन चालवित असताना शाळा हे वाहतूक चिन्ह दिसले तर तुम्ही काय कराल.

1. आपल्या वाहनाचा वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल

2. सतत वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाल

3. वाहन थांबून हॉर्न वाजवून पुढे जाल

4. यापेक्षा वेगळे

13 / 15

टॅक्सी/रिक्षा चालकाने कमी अंतर असल्याने प्रवास करण्यास नकार दिल्यास त्या चालकावर कोणती कारवाई होऊ शकते.

1. वाहन चालकाला दंड होऊ शकतो

2. वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते

3. दोन्ही शिक्षा होतात

4. एकही नाही

14 / 15

तुम्ही वाहन चालवत असताना तुम्हाला तुमच्या पुढे एखादी स्कूल बस विद्यार्थ्यांना चढरण्याकरिता अथवा उतरण्याकरिता थांबली असेल अशावेळी तुम्ही काय कराल.

1. तुम्ही हळू व सावधानतेने पुढे जाल कारण तेथे विद्यार्थ्यांनी अचानक रस्ता ओलांडण्याची शक्यता असते

2. हॉर्न वाजून वेगाने पुढे जाल

3. काळजी घेण्याची गरज नाही

4. तुम्ही हॉर्न न वाजवता वेगाने पुढे निघून जाल

15 / 15

झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे.

1. पुढून येणाऱ्या वाहनांना थांबविणे

2. वाहन थांबविणे

3. पादचारी सडक पार

4. यापेक्षा वेगळे

Your score is

The average score is 47%

0%

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196
पोलिस भरती चालक टेस्ट प्रश्नसंच | Police Bharti Driver Questions Test

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join What’s App Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join What’s App Group
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *