Marathi Grammar Questions Test 15 (मराठी व्याकरण सराव पेपर क्र.15)

Marathi Grammar and GK Test
आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.

मराठी च्या सर्व सराव टेस्ट पेपर्स सोडवण्यासाठी [CLICK] करा.

0%
32
आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

मराठी सराव पेपर क्र. 15

पोलीस भरती,तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती - मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1 / 15

नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे हा अर्थ प्रतीत करणारी म्हण ओळखा.

A.मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
B.नाव सोनुबाई हाती कथलाच्या वाळा
C.दगडापेक्षा वीट मऊ
D.यापैकी नाही

2 / 15

हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ काय?

A.फायदा असेल तरच लोक जवळ येतात
B.गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या वाचून राहत नाही
C.हातातील गोष्ट सोडू नये
D.वाईट कृत्याचे फळ लगेच मिळते

3 / 15

जशी देणावळ तशी धुणावळ या म्हणीचा अर्थ काय होतो?

A.जशी कृती तसे फळ मिळते
B.दुसऱ्याचे वाईट चिंतले तर स्वतःची वाईट होती
C.दाम तसे काम
D.गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही

4 / 15

पुढील म्हण पूर्ण करा. "....... मीठ आळणी."

A.नावडतीचे
B.सासूचे
C.आवडतीचे
D.भाजीचे

5 / 15

"काना मागून आली पण तिखट झाली" या म्हणीचा अर्थ काय?

A.डोईजड होणे
B.लहान तोंडी मोठा घास घेणे
C.कनिष्ठाने वरिष्ठा प्रमाणे वरचढ होणे
D.मागला माणूस प्रभावी होणे

6 / 15

कुडी तशी .......

A.पुडी
B.नाडी
C.जोडी
D.खोडी

7 / 15

पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ शोधा

बुडत्याचा पाय खोलात ?

A.बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे
B.बुडणाऱ्याचे पाय चिखलात रुतून बसतात
C.अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूने होते
D.पाय खोल जाणे

8 / 15

चालत्या गाडीला खीळ या म्हणीचा अर्थ काय?

A मूळ स्वभाव बदलत नसतो
B.मूर्ख माणसाला चांगल्याची कदर नसते
C.सुरळीत चालेल्या गोष्टीत अडथळा येणे
D.अत्यंत गरीब असणे

9 / 15

खाली म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहे त्यांचे अयोग्य पर्याय निवडा.

A.कोरड्या बरोबर ओले जळते - वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होणे
B गळा कापला खोकला गेला - आजारावर रामबाण उपाय
C.खटाशी खट, उद्धाशी उद्धट - या जगात जशास तसे वागावे
D.औट घटकेचे राज्य - थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य

10 / 15

कामापुरता मामा. या म्हणीचा समानार्थी म्हण शोधा?

A.गुरु तसा चेला
B.दयापुरते रामायण
C.चहापेक्षा किटली गरम
D.ताकापुरती आजीबाई

11 / 15

आयजीच्या जीवावर बायजी उदार.....या म्हणीचा योग्य अर्थ सांगा?

A.दुसऱ्याचा पैसा हवा तसा वापरणे
B.जिव्हाळा नसेल तर दुःखही नसते
C.कधी वैभव तर कधी दैन्य
D.फळाची अपेक्षा न करणे

12 / 15

चोरी काकडीची शिक्षा फाशीची. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

A.विचार न करता बोलणे
B.लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे
C.सगळे सारखेच असणे
D.फुकटचे सल्ले देणे

13 / 15

खाल्या घरचे वासे मोजणे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

A.नुकसान टाळणे
B.खूप मोठी शिक्षा करणे
C.उपकारकर्त्याचे अहित पाहणे
D.क्षुद्र माणसांचे गुण गाणे

14 / 15

आपल्याकडील थोड्याश्या संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची म्हण सांगा.

A.काप गेले भोके राहिली
B.उचल पत्रावळी तर म्हणे जेवणार किती
C.कानात बुगडी गावात फुगडी
D.एकादशीच्या घरी शिवरात्र

15 / 15

मनात एक जनात एक या म्हणीचा अर्थ सांगा?

Your score is

The average score is 58%

0%

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join WhatsApp Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *