10 जानेवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | January 2026

10 जानेवारी 2026 Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2025

खाली 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती – चालू घडामोडी (MCQ | ४ पर्यायांसह) प्रश्न दिले आहेत 👇


चालू घडामोडी| Mpsc|talathi bharti|महाराष्ट्र पोलीस भरती – Current Affairs (Marathi MCQ) 🎯

१. मुरीगंगा नदी कोणत्या राज्यात आहे, ज्यावर गंगासागर पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे?
A. ओडिशा
B. आसाम
C. बिहार
D. पश्चिम बंगाल


२. भारताने ‘रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह २०२६’ कोणत्या शहरात सुरू केला आहे?
A. मुंबई
B. बेंगळुरू
C. हैदराबाद
D. नवी दिल्ली


३. भारतीय रेल्वेने ७० वा अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार–२०२५ किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदान केला आहे?
A. ५०
B. ७५
C. १२५
D. १००


४. वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालेले माधव गाडगीळ कोण होते?
A. अर्थतज्ज्ञ
B. इतिहासकार
C. समाजसुधारक
D. पर्यावरणवादी


५. नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळा २०२६ मध्ये कोणत्या देशाला सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे?
A. सौदी अरेबिया
B. ओमान
C. संयुक्त अरब अमिराती
D. कतार


६. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह किती आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे?
A. ४५
B. ५२
C. ६०
D. ६६


७. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने अलीकडेच सुरू केलेल्या शुभंकरचे नाव काय आहे?
A. आधार
B. मित्र
C. प्रकाश
D. उदय


८. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे?
A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. महाराष्ट्र
D. गुजरात


९. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले आहे?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. केरळ


१०. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले “Sing, Dance and Lead” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. संजीव सान्याल
B. रामचंद्र गुहा
C. विक्रम संपत
D. हिंडोल सेनगुप्ता


११. अखिल भारतीय व्याघ्र गणना २०२६ कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आली आहे?
A. जिम कॉर्बेट
B. काझीरंगा
C. रणथंबोर
D. थंथाई पेरियार


१२. प्राचीन भारतातील कुशाण काळातील नाणी कोणत्या देशात सापडली आहेत?
A. अफगाणिस्तान
B. इराण
C. ताजिकिस्तान
D. पाकिस्तान


१३. दरवर्षी कोणत्या दिवशी ‘जागतिक हिंदी दिन’ साजरा केला जातो?
A. १४ सप्टेंबर
B. २ ऑक्टोबर
C. ५ जानेवारी
D. १० जानेवारी


📌 Maharashtra Police Bharti | PSI | ASI | Constable | MPSC साठी अतिशय उपयुक्त

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *