23 जानेवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | January 2026

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

Daily Current Affairs | 23 January 2026
१. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते?
A. स्वातंत्र्य दिवस
B. बलिदान दिवस
C. नेताजी स्मृती दिवस
D. पराक्रम दिवस


२. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट (आंतरराष्ट्रीय) चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
A. The Silent Road
B. Golden Horizon
C. Beyond the Sky
D. The Elysian Field


३. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट (मराठी) चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
A. वाळवी
B. झिम्मा
C. पावनखिंड
D. बाप्या


४. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट (मराठी) अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
A. अमेय वाघ
B. ललित प्रभाकर
C. सिद्धार्थ चांदेकर
D. गिरीश कुलकर्णी


५. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट (मराठी) अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
A. मुक्ता बर्वे
B. सई ताम्हणकर
C. सोनाली कुलकर्णी
D. राजश्री देशपांडे


६. ‘दोस्ती–17’ हा भारत, मालदीव व श्रीलंका यांचा संयुक्त तटरक्षक दल सराव 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला?
A. श्रीलंका
B. भारत
C. सेशेल्स
D. मालदीव


७. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे?
A. हार्वर्ड युनिव्हर्सिटी
B. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी
C. केंब्रिज युनिव्हर्सिटी
D. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड


८. THE वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे?
A. IIT बॉम्बे
B. IIT दिल्ली
C. जादवपूर युनिव्हर्सिटी
D. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरु


९. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘अटल पेन्शन योजना’ कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
A. 2027–28
B. 2028–29
C. 2029–30
D. 2030–31


१०. कॅनडामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
A. पुणे
B. नाशिक
C. नागपूर
D. छत्रपती संभाजीनगर


ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *